Election Exit Poll 2022 : देशातील 5 राज्यात कोणाचे येणार सरकार ? वाचा इथे !

Election Exit Poll 2022 : पाच राज्यांमध्ये (उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर) झालेल्या निवडणुकांचे निकाल 10 मार्च रोजी येतील. थोड्याच वेळात एक्झिट पोल (EXIT POLL) बाहेर येऊ लागतील. ज्यामुळे निकालांचे चित्र नक्कीच स्पष्ट होईल. हे Live Update पेज आहे, लेटेस्ट अपडेट्स साठी पेज रिफ्रेश करता रहा…Last Updated On 7.32 PM assembly election exit poll 2022 … Read more

वर्षांनुवर्ष फरार, पाहिजे असलेल्या 1163 आरोपींवर कारवाई; जिल्हा पोलिसांची मोठी कामगिरी

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar News  :- पोलिसांना चकवा देऊन वर्षांनुवर्ष फरार असलेल्या 1163 आरोपींवर जिल्हा पोलिसांनी कारवाई केली. काहींना अटक केली तर काही आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. उच्च न्यायालयात शिक्षा झालेले, फरार, पाहिजे व स्टॅण्डींग वॉरंट असलेले चार हजार 682 आरोपी वर्षांनुवर्ष पोलिसांना … Read more

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022  :- शहरातील नालेगाव परिसरातून एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या मामाने फिर्याद दिली आहे. 15 वर्षे वय असलेली मुलगी शुक्रवारी रात्री फिर्यादीच्या मुलासोबत एका वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेली होती. मुलगा परत घरी आला परंतू मुलगी आली नाही. तीला कोणीतरी … Read more

व्हे-पावडरमध्ये ‘या’ घातक पदार्थाची भेसळ; अन्न सुरक्षा विभागाने केला गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Crime :- व्हे-पावडरमध्ये मेलामाईन या घातक पदार्थाची भेसळ होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. एमआयडीसी येथील गणेश एजन्सी रिपॅक व विक्री करीत असलेल्या व्हे-पावडरमध्ये ही भेसळ असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गणेश एजन्सीचा मालक रूपेश राजगोपाल झंवर याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी पी. … Read more

महिला घरात कपडे बदलत होती; तरूणाने घरात प्रवेश करून…

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Crime :-   महिला मजुरी काम करून घरी आली. घरात कपडे बदलत असताना तरूण तिच्या घरात घुसला. त्याने कपडे बदलतानाचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तरूणाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षद मनोज चावला (रा. सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. पीडित महिलेने फिर्याद … Read more

मार्केटमध्ये भूकंप होवूनही ह्या 7 शेअर्स ने केल गुंतवणूकदारांना मालामाल !

Share Market Today :- रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा सर्वात वाईट परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर होत आहे. गेले काही आठवडे बाजारातील काही निवडक दिवस वगळता सातत्याने घसरण होत आहे. आज (सोमवार) ही बाजारात मोठी घसरण सुरू असून एकेकाळी 3 टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती. गेल्या 1 महिन्यात NSE निफ्टी आणि BSE सेन्सेक्स सुमारे 8 टक्क्यांनी घसरले … Read more

Gold Price Today : रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्या-चांदीच्या भाव बदलले ! जाणून घ्या सविस्तर

Gold Price Today :- गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा (Russia Ukraine War) भारतातील सोन्या-चांदीच्या किमतीवरही परिणाम झाला आहे. देशात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दहा ग्रॅम सोन्याचा भाव 53 हजारांच्या पुढे गेला असताना एक किलो चांदीचा दर 70 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. सोन्याच्या दरात सुमारे 1500 रुपयांनी वाढ झाली … Read more

या तालुक्यात १० वर्षीय मुलींबाबत घडला भलताच प्रकार; मुलीचे नशीब बलवत्तर नाहीतर….

What happened to 10 year old girls in this taluka; If the girl's luck is not strong ....

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Crime :- मुलींबाबत गैरवर्तनाचे प्रकार काही थांबताना दिसत नाहीत. असाच पाथर्डी तालुक्यामध्ये १० वर्षीय शाळकरी मुलीला किडनॅप करण्याचा प्रयत्न झाला. मुलगी साक्षी( वय १०) अर्जुन नागरगोजे ही पाथर्डी येथील श्री स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्या मंदिर (Sri Swami Vivekananda Primary Vidya Mandir) या शाळेत इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे. … Read more

Health Tips : शरीरातील चरबी वाढल्याने तुमचा मेंदू कमजोर होऊ शकतो, जाणून घ्या शास्त्रज्ञांचे मत

Health Tips

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 :- Health Tips : वाढत्या वजनामुळे अनेक आजार होऊ शकतात. अभ्यासात वजन वाढल्यामुळे हृदयविकार, मधुमेह यांसारख्या अनेक आजारांचा धोका असल्याचे नमूद केले आहे. वजन वाढणे, विशेषत: पोटाभोवती, केवळ तुमचा देखावाच खराब करत नाही, तर तुमच्या मानसिक क्षमतेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. अलीकडील अभ्यासात, शास्त्रज्ञांनी संज्ञानात्मक कार्यावर शरीरातील अतिरिक्त चरबी … Read more

MacBook आणि iPhone SE 3 सह ही उत्पादने Apple इव्हेंटमध्ये लॉन्च केली जातील

Apple

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 :- अॅपलचा बहुप्रतिक्षित आणि मोठा कार्यक्रम 8 मार्च रोजी होणार आहे. या अॅपल इव्हेंटमध्ये कंपनी iPhone SE 3 किंवा iPhone SE 5G सोबत आणखी अनेक उपकरणे लॉन्च करू शकते. ही सर्व उत्पादने Apple M1 आणि M2 सिलिकॉनवर आधारित असतील असे सांगण्यात येत आहे. Apple ने त्यांच्या अधिकृत साइटवर लोगो … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात ‘येथे’ पुरूषाचा मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022Ahmednagarlive24:-  तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील वैदुवाडी परिसरात श्रमिकनगरच्या कमानीजवळ अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आला. त्यांचे वय अंदाजे 60 वर्ष आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैदुवाडी परिसरात मृतदेह असल्याची खबर तोफखाना पोलिसांना आली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्रमिकनगरच्या कमानीजवळ हा मृतदेह आढळून आल्याने परिसरात … Read more

UPSC Interview Questions : असा कोणता देश आहे जिथे साप नाहीत ? UPSC मध्ये विचारलेल्या अशाच प्रश्नांची उत्तरे येथे जाणून घ्या

UPSC Interview Questions

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 :- UPSC Interview Questions : अनेक उमेदवार वर्षानुवर्षे UPSC परीक्षेची तयारी करतात. असे असूनही, परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल, तर तुमची तयारीही त्याच लेव्हलची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्क … Read more

आता राहिले थोडेच दिवस ! सरकार लवकरच शेतकऱ्यांना देणार खुशखबर…

PM किसान सन्मान योजना ही योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. अशाप्रकारे ही योजना सुरू होऊन तीन वर्षांहून अधिक काळ लोटला असून आतापर्यंत कोट्यवधी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. (good news to farmers) PM Kisan Yojana 11th Installment Updates प्रधानमंत्री किसान सन्मान … Read more

‘मी इथेच फाशी घेईन’, आमदार रवी राणांनी दिला आत्महत्येचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Maharashtra News:-  अमरावती पालिका आयुक्तांवर शाईफेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले भाजप आमदार रवी राणा यांनी सोमवारी विधिमंडळाच्या परिसरात राज्य सरकारचा निषेध केला. तसेच यावेळी त्यांनी थेट फाशी घेण्याचा इशारा दिला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्रकरणावर रवी राणा यांचा खुलासा ‘शिवरायांचा पुतळा आम्ही बसवला आणि दुग्धाभिषेक झाला. … Read more

टाक्या घ्या फुल करून…पेट्रोल- डिझेल १५ ते २० रुपयांनी महाग होऊ शकतं

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Maharashtra News:- रशिया आणि युक्रेन युद्ध आता विध्वंसक वळणावर गेले असून त्याचा मोठा फटका कमॉडिटी बाजाराला बसला आहे. यामुळे कच्च्या तेलाचा भाव वाढला असून यामुळे भारतासाठी इंधन आयात महागली आहे. जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किमती प्रति बॅरेल ९५ ते १२५ अमेरिकन डॉलर्स होण्याची शक्यता आहे. तसेच निवडणूक संपताच पेट्रोल … Read more

Relationship Tips : या गोष्टीं कधीही नात्यात जुळवून घेऊ नका, अन्यथा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होईल

Relationship Tips

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 :- Relationship Tips : कोणतेही नाते हाताळण्यासाठी काही तडजोडी करणे सामान्य आणि आवश्यक आहे, कारण दोन व्यक्तींचे विचार, आवडी-निवडी सारख्याच असतात असे नाही. अशा परिस्थितीत जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांसोबत राहतात, तेव्हा दोघांनीही एकमेकांच्या मताचा आदर केला पाहिजे. त्यांना त्यांच्या आवडी-निवडीशी जुळवून घ्यावे लागते. याला रिलेशनशिपमध्ये जुळवून घेणे म्हणतात. कदाचित … Read more

तरुणीने केली लग्नाची मागणी अन घडले भलतेच..? वाचा सविस्तर….!

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar News :- आपल्या भारतीय संस्कृतीत विवाह सोहळा म्हणजे एक पवित्र बंधन, दोन जीवांचे मिलन, विवाहाच्या निमित्ताने दोन कुटुंबाचे एकमेकांशी नातेसंबंध जुळले जातात. त्यामुळे विवाह म्हणजे जीवनातील अविस्मरणीय असा प्रसंग आहे. मात्र लग्नाची मागणी केल्याने प्रियकराने मित्रांच्या मदतीने मुलीला चक्क मारहाण केल्याची घटना नगर शहराजवळ असलेल्या भिंगार येथे घडली. … Read more

आता अधिवेशनात विकासकामांऐवजी केवळ भ्रष्टाचार आणि हप्तेखोरीवरच चर्चा..!

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar News :- पूर्वी अधिवेशनात मतदारसंघातील विकासकामांवर चर्चा होत असे मात्र आता मतदारसंघातील विकासकामांवर चर्चा होण्याऐवजी फक्त भ्रष्टाचार, हाप्तेखोरी, कुरघोडी, यावर चर्चा होते. अडीच वर्षांत एकही योजना नाही. पीकविमा, अवकाळी अनुदान, अतिवृष्टी मदत नाही. अशी टीका आमदार मोनिका राजळे यांनी सरकारवर केली. त्या म्हणाल्या की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने … Read more