Electric Vehicle : इलेक्ट्रिक वाहने बनवण्यासाठी Sony आणि Honda करत आहेत भागीदारी

Electric Vehicle

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :- Electric Vehicle : दोन मोठ्या जपानी कंपन्या इलेक्ट्रिक वाहने बनवण्यासाठी भागीदारी करत आहेत. सोनी आणि होंडा यांनी यासाठी संयुक्त उपक्रम करण्याचे ठरवले आहे. त्याचे पहिले इलेक्ट्रिक वाहन 2025 पर्यंत लाँच करण्याची योजना आहे. हे होंडाच्या मोबिलिटी डेव्हलपमेंट, तंत्रज्ञान आणि विक्रीमधील कौशल्य आणि सोनीच्या इमेजिंग, दूरसंचार, नेटवर्क आणि मनोरंजनातील … Read more

आता घर बसल्या खरेदी करू शकता कार, टाटा मोटर्सने उचलले हे पाऊल……..

Tata Motors :- आता तुम्ही भारताच्या ग्रामीण भागातही वाहन खरेदी करू शकणार आहात, त्यासाठी तुम्हाला शहरात जाण्याची गरज नाही. यासाठी टाटा मोटर्सने ‘अनुभव’ नावाची मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत टाटा मोटर्स आपले शोरूम घरोघरी घेऊन जाणार आहे. ही एक प्रकारे कंपनीची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. याच्या मदतीने टाटा मोटर्स आपली वाहने घरोघरी पोहोचवणार आहे. यामुळे … Read more

विखे गटाला नमवत ना. थोरात गटाचे वर्चस्व ! वाचा काय घडले सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :- संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पानोडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाने बिनविरोध एका जागेसह 13 जागांवर दणदणीत विजय मिळवून आपले वर्चस्व राखले. सर्व विजयी उमेदवारांचे ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, … Read more

भारतातील 5 पैकी 1 महिलांना ‘हा’ आजार असतो, जाणून घ्या या आजाराची लक्षणे, कारणे आणि उपचार……..

Polycystic ovary syndrome :- आजच्या धावपळीच्या जीवनात आपली शारीरिक हालचाल कुठेतरी कमी झाली आहे. त्यामुळे नवनवीन आजारांनी घेरले आहे. असे अनेक आजार आहेत ज्याबद्दल आपल्याला खूप नंतर कळते. असाच PCOS किंवा PCOD हा एक आजार आहे. हा आजार १२ ते ४५ वयोगटातील ५ ते १० टक्के महिलांमध्ये आढळतो. भारतातील ९ ते १९ वयोगटातील मुलींमध्ये या … Read more

मोठी बातमी : अहमदनगर सह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार ? वाचा हवामान खात्याचा अलर्ट !

Rain in Maharashtra :- उन्हाने अंगाची लाहीलाही झाल्यावर आता सोमवार (ता. ०७) आणि मंगळवार (ता. ०८) मार्चला राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिला आहे. त्याचबरोबर गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि आसपासच्या परिसरातील सकाळचे ढगाळ हवामान आजही कायम होते. मागच्या दोन आठवड्यांपासून राज्यात सूर्य आग ओकत असून मार्चच्या सुरुवातीलाच अनेक … Read more

आनंदाची बातमी ! Retirement चे वय आणि पेन्शनची रक्कम वाढू शकते, जाणून घ्या सरकारची काय आहे योजना……

Good news :- केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय आणि पेन्शनची रक्कम वाढवण्याचा विचार करत आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने हा प्रस्ताव (Universal Pension System) पाठवला आहे. यामध्ये देशातील लोकांची काम करण्याची वयोमर्यादा वाढवण्याबाबत चर्चा झाली आहे. यासोबतच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने म्हटले आहे की, देशात निवृत्तीचे वय वाढवण्यासोबतच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीमही सुरू करावी. ज्येष्ठ नागरिकांच्या … Read more

तारक मेहता… शो मधील जेठालालच्या शर्टचे डिझाईनसाठी लागतात इतके तास

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :-  ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेने चाहत्यांच्या मनावर चांगलीच पकड निर्माण केली आहे. लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच या मालिकेची भुरळ पडली आहे. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरल्या आहेत. त्यातल्या त्यात दयाबेन आणि जेठालाल. या मालिकेत जेठालाल … Read more

Nokia चा सर्वात स्वस्त फ्लिप फोन झाला लॉन्च; जाणून घ्या किंमत

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :-  कंपनीने Nokia 2760 Flip फीचर फोनला लाँच केले असून, याचे डिझाइन अगदी जुन्या क्लासिक मॉडेल सारखे आहे. नावावरूनच हा फ्लिप फोन असल्याचे लक्षात येते. आता कंपनीने फोनला खूपच कमी किंमतीत लाँच केले आहे. फोनची प्रमुख वैशिष्ट्ये यामध्ये २.८ इंच डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. Nokia … Read more

या तालुक्यात आढळून आला अज्ञात मृतदेह; खून की आत्महत्या?

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :- कोपरगाव तालुक्यातील संवत्सर काळा माथा परिसरात वनजमिनीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी कोपरगाव येथील परिमंडळ वन अधिकारी भाऊसाहेब संपत गाढे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत सरकारी वन जमिनीत काळा … Read more

Weight Loss Tips : आहार आणि व्यायाम न करता वजन करा कमी, यासाठी फॉलो करा टिप्स

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Health News :-  जेव्हा वजन कमी करण्याचा विचार येतो, तेव्हा सर्वप्रथम लोकांच्या मनात डाएटिंग, व्यायाम आणि योगासनेबद्दल भीती सुरू होते. परंतु तुम्हाला यापासून घाबरण्याची गरज नाही. आहार आणि व्यायाम न करताही तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत काही बदल करावे लागतील. तज्ज्ञांच्या मते, आपल्या जीवनशैलीचा … Read more

व्यापार्‍याने शेतकर्‍याची केली 14 लाखांची फसवणूक; पोलिसांनी असा लावला छडा, पैसेही मिळाले परत

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar News :- व्यापार्‍याने शेतकर्‍याकडून 14 लाख 50 हजार रूपयाचा संत्र्या खरेदी केल्या. मालाचे पैसे शेतकर्‍याच्या खात्यावर ‘आरटीजीएस’ केले अन् माल ताब्यात येताच शेतकर्‍याचे बँक खाते होल्ड करून फसवणूक केली. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी तिघांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली. 14 लाख 50 हजार रूपये शेतकर्‍यास परत … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणार्‍या महिलेची सोशल मीडिया….

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagarlive24:- अलीकडच्या काळात सोशल मीडियावर महिला, मुली यांच्या नावे बनावट अकाऊंट उघडून बदनामी होत असलेल्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना पुन्हा समोर आली आहे. ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणार्‍या महिलेच्या नावे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून बदनामी केली. याप्रकरणी पारनेर तालुक्यातील महिलेने येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून … Read more

Shane Warne Death : शेन वॉर्नचे निधन ! तरुणांना ह्या 5 चुकांमुळे येतो हृदयविकाराचा झटका…आजच सुधारा नाहीतर होईल नुकसान

Shane Warne Death :- जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे वय अवघे ५२ वर्षे होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, तो त्याच्या व्हिलामध्ये बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्याला रुग्णालयात नेले असता त्याच्या मृत्यूची पुष्टी झाली. गेल्या काही वर्षांत स्ट्रोक किंवा हृदयविकाराच्या झटक्याने तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात जीव जात आहेत. सोप्या शब्दात … Read more

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात ‘ह्या’ दिवशी येणार 38692 रुपये !

7th Pay Commission :- केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे, सरकार कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मार्चच्या पगारासह कर्मचाऱ्यांच्या खात्यात अतिरिक्त पगार येऊ शकतो. असे मानले जात आहे कि, मार्च महिन्याच्या पगारासह वाढीव DA (DA hike 2022) आणि मागील 2 महिन्यांच्या थकबाकीचे पैसे सरकार ट्रांसफर करू शकते. सरकारी कर्मचार्‍यांना सध्या 31 टक्के डीए दिला … Read more

बिग ब्रेकिंग : महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न यांचे निधन !

Former Australian Cricketer Shane Warne Passes Away

क्रिकेट विश्वासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील महान गोलंदाज शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले आहे. शेन वॉर्न त्याच्या घरात मृतावस्थेत आढळले होते. जगातील महान फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्न यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले आहे. शेन वॉर्नच्या व्यवस्थापनाने एका निवेदनात पुष्टी केली आहे की शेन त्याच्या व्हिलामध्ये … Read more

PM Kisan Yojana : ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 4,000 रुपये, जाणून घ्या कसा घेऊ शकता तुम्ही याचा फायदा…….

PM Kisan Yojana :- केंद्र सरकारने 2018 मध्ये शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत दरवर्षी 6,000 रुपयांची रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्स्फर केली जाते. ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार रुपये जमा झाले – केंद्र सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत पीएम किसान सन्मान निधी … Read more

जाणून घ्या कसे चालवू शकता एकाच स्मार्टफोनवर 5 मोबाईल नंबर !

ESIM Activation :- टेलीकॉम कंपनी रिलायंस जियोने अशी एक अप्रतिम ऑफर आणली आहे, ज्यामुळे तुम्ही एकाच स्मार्टफोनमध्ये पाच नंबर वापरू शकता आणि तुम्हाला हवे असल्यास, फोनमध्ये सिम न घालताही तुम्ही टेलीकॉम सेवांचा लाभ घेऊ शकता. आज आपण E-SIM सपोर्टबद्दल बोलत आहोत, ज्याचा फायदा Jio वापरकर्ते घेऊ शकतात. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर.. सिमशिवाय स्मार्टफोनवरून कॉल करा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल ! वाचा काय आहे प्रकरण…

Ahmednagar Breaking :- आगामी पालिका निवडणुकीत नगरसेवक बनण्याच्या तैयारीत,कार्यकर्त्यांशी जवळीक साधण्यासाठी, त्यांचे वाढदिवस साजरा करण्याचा फॅडने, सध्या श्रीरामपूर शहरात जोर धरला आहे. अशाच प्रकारे शहरातील नॉर्दन ब्रँच परिसरात, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष व काही युवक मद्यधुंद अवस्थेत एका युवकांचा वाढदिवसात धिंगाणा करत असतांना, शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी, ६ दुचाकींसह … Read more