राहत्या घरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- अल्पवयीन मुलीला तिच्या राहात्या घरातून अपहरण करून पळवून नेल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अल्पवयीन मुलगी ही तिच्या आईवडिलांसोबत राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे राहते. ती अल्पवयीन मुलगी तिच्या राहात्या घरातून बेपत्ता झाली. … Read more

मोठी बातमी! ‘या’ 14 जिल्ह्यात सर्व निर्बंध हटवले

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. आता याच पार्शवभूमीवर एक अत्यंत महत्वाची व दिलासादायक माहिती समोर येत आहे. राज्य सरकारने राज्यात लागू असलेले कोरोनासंदर्भात काही नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून येत्या 4 मार्चपासून नव्याने करण्यात आलेले बदल … Read more

गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा गंडा घातलेला ‘तो’ आरोपी अद्यापही पोलिसांसमोर तोंड उघडेना

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-गुंतवणूकदारांची सुमारे आठ कोटींची फसवणूक करणारा बिग मी इंडिया प्रा. लि. कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ एकनाथ राऊत (मुळ रा. पाथरवाला ता. नेवासा, हल्ली रा. पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर) हा अद्यापही तोंड उघडण्यास तयार नाही. पत्नी सोनिया ही आपणास सोडून गेली आहे. तिचा कोणताही मोबाईल नंबर, पत्ता आपल्याकडे नाही, कंपनीच्या कर्मचार्‍यांनीच … Read more

नगर जिल्ह्यातील काही नेत्यांनी ईडी मागे लागेल म्हणून तर काहींनी वेडेपणामुळे काँग्रेस सोडली

राज्याचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीने जिल्ह्यातील काँग्रेस मजबूत झाली आहे,त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत, राहुरी श्रीरामपूरला सुद्धा मोठा निधी देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून मी करीत आहे,असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी करून काहींनी ईडी मागे लागेल म्हणून तर काहींनी वेडेपणामुळे काँग्रेस पक्ष सोडला अशी टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे … Read more

Russia Ukraine war : युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू !

Russia Ukraine war : आता भारतीयही युक्रेनमध्ये रशियन हल्ल्याचे बळी ठरत आहेत. आज युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान बुधवारी भारतासाठीही एक वाईट बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी पंजाबचा रहिवासी होता. आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारीही खार्किवमध्ये गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. रशियन सैन्य युक्रेनमध्ये हल्ले करत आहे. युद्धाच्या … Read more

UPSC Interview Question : अशी कोणती गोष्ट आहे जी मुलींची मोठी आणि मुलांची लहान असते ?

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- UPSC परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे, तसेच तिची मुलाखत देखील इतर मुलाखतींच्या तुलनेत खूपच कठीण मानली जाते. वास्तविक, UPSC मुलाखतीत अशा प्रकारे फिरवून प्रश्न विचारले जातात की उत्तम उमेदवार गोंधळून जातो आणि साध्या प्रश्नाचे चुकीचे उत्तर देतो.(UPSC Interview Question) याशिवाय उमेदवाराचे सामान्य ज्ञान तपासण्यासाठी मुलाखतीदरम्यान … Read more

Best foods for liver: हे 6 पदार्थ यकृताला निरोगी ठेवतात ! आजच सुरु करा सेवन…

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-   यकृताला शरीराचे पॉवर हाऊस म्हणतात. हे शरीरातील सर्व आवश्यक कार्ये करते आणि प्रथिने, कोलेस्टेरॉल आणि पित्त तयार करण्यास मदत करते तसेच जीवनसत्त्वे, खनिजे, कार्बोहायड्रेट्सची संख्या वाढवते. याशिवाय, ते शरीरातील अल्कोहोल, ड्रग्स आणि टॉक्सिन्स फाईन-ट्यून करण्याचे काम करते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते शरीर निरोगी ठेवण्यासाठी यकृत चांगले असणे गरजेचे आहे. … Read more

तरूणाच्या अंगावर दुचाकीचे चाक घालून दगड, लाकडी दांडक्याने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- तरूणाला दगड, लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना अहमदनगर शहरातील रेल्वेस्टेशन परिसरात इंगळेवस्तीवर घडली. या मारहाणीत विशाल दादा जगधने (वय 26 रा. इंगळे वस्ती, रेल्वेस्टेशन) हा तरूण जखमी झाला आहे. जखमी विशाल जगधने याने रूग्णालयात कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून वसीम शेख, बाबा पठाण, वसीम शेख याची पत्नी … Read more

अहमदनगर ब्रेकींग …भाजपला धक्का, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीत दाखल

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-   माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांचे निकटवर्तीय व राहुरी तालुका भाजप अध्यक्ष अमोल भनगडे व काही विश्वासू समर्थकांनी आज दुपारी २.०० वाजता भाजपला रामराम करून मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील,ना.जितेंद्र आव्हाड, ना.प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान माजी आ.शिवाजीराव कर्डीले हे … Read more

Agriculture news in marathi : मार्च महिन्यात या भाज्यांची लागवड करून कमवा लाखोंचा नफा !

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- शेतकरी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी गहू, धान, मका आदी पिकांसह भाजीपाला आणि फळांच्या लागवडीवर भर देऊ शकतात. असे केल्याने त्याला पारंपारिक पिकांमधून नफा तर मिळतोच, त्याच बरोबर भाजीपाला आणि फळांच्या पिकातूनही तो भरपूर कमाई करू शकतो. यासाठी शेतकरी मोकळ्या जमिनीचा वापर करू शकतात किंवा सहपीक तंत्रज्ञानाचीही मदत घेऊ शकतात. मार्चच्या … Read more

Gold Price Today: सराफा बाजारात मोठी उसळी, चांदी महागली, सोन्याचा भावही 51 हजारांच्या पुढे

Gold-Silver Price

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी उसळी आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मार्चच्या पहिल्या व्यापारी आठवड्यातच सोन्याने 51 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडला आहे, तर चांदीच्या दरातही मोठी झेप घेतली आहे. मार्चच्या पहिल्या व्यापारी आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तरूणावर तलवार, कर्‍हाड, लाकडी दांक्याने हल्ला; पाच जणांविरूध्द…

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-  टोळक्याने तरूणावर तलवार, कुर्‍हाड व लाकडी दांडक्याने खूनी हल्ला केला. नालेगावातील वारूळाचा मारूती कमानीजवळ ही घटना घडली. या हल्ल्यात अनिल लक्ष्मण गायकवाड (वय 32 रा. माळीवाडा, अहमदनगर) हा तरूण जखमी झाला आहे. त्याच्यावर पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पाच जणांविरूध्द तोफखाना … Read more

Protein Shake Side Effects: प्रोटीन शेक पिणाऱ्यांनी सावधान, असे प्यायल्यास जीव गमवावा लागू शकतो

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- प्रोटीन घेणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. हे केवळ स्नायूंना बळकट करत नाही तर तुमच्या वाढीसाठी देखील चांगले आहे. शरीरातील प्रथिनांच्या पुरवठ्यासाठी आपण आपल्या आहारात अनेक गोष्टींचा समावेश करतो. पण, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. म्हणजेच प्रोटीन देखील मर्यादित प्रमाणात आरोग्यासाठी चांगली मानली जातात.(Protein Shake Side Effects) जर तुम्ही त्याचा … Read more

आजचे कापूस बाजारभाव : 02-03-2022, kapus rates today maharashtra

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra)02 मार्च 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 02-03-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

आजचे सोयाबीन बाजार भाव 02-03-2022, Soybean rates today Maharashtra

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 02 मार्च 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 02-03-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे कांदा बाजारभाव 02-03-2022, Onion rates today maharashtra

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 02 मार्च 2022  नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 02-03-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे तूरीचे बाजार भाव : 02-03-2022, tur rates today maharashtra

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 02 मार्च 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 02-03-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे टोमॅटो बाजारभाव : 02-03-2022, Tomato rates today maharashtra

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 02 मार्च 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 02-03-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more