भाजी खरेदी करण्यापूर्वी हे वाचा: ‘या’ महाराष्ट्रीयन भाजीला मिळतोय उच्चांकी दर…!

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  सध्या बाजारात भाजीपाला परत एकदा चांगला महाग होत चालला आहे. यात सर्वाधिक म्हणजे १७० रूपये प्रतिकिलो इतका उच्चांकी दर गवारीच्या शेंगाला मिळाला आहे. त्यापाठोपाठ शेवगा, दोडका, कारले, शिमला मिरची व हिरव्या मिरचीने देखील चांगलाच भाव खाल्ला आहे. सततचा पाऊस आणि त्यात झालेली अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान … Read more

एसटी कर्मचारी संप प्रकरणी आज उच्च न्यायालयात होणार सुनावणी

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेला महाराष्ट्र राज्य परिवहन अर्थात एसटी कामगारांच्या आंदोलनात आज मंगळवारचा दिवस निर्णायक आहे. महामंडळाच्या शासनात विलीनीकरणाच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीची व्यवहार्यता ठरवण्यासाठी न्यायालय नियुक्त त्रिसदस्यीय समितीचा अहवाल मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात खुला होणार आहे. गेल्या 100 दिवसांहून अधिक काळ झालं एसटी कर्मचारी संपावर आहेत. कोणत्याही परिस्थितीत … Read more

Apple iphone खरेदी करणाऱ्यांसाठी वाईट बातमी !

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- BOE हे प्रमुख डिस्प्ले पॅनल उत्पादकांपैकी एक आहे आणि कंपनी Apple कडे iPhone साठी शिपमेंट वाढवण्याचा विचार करत आहे. परंतु असे दिसून येते की कंपनीला लक्ष्य गाठण्यात अडचणी येत आहेत.(Apple iphone) The Elec च्या अहवालानुसार, BOE ला जागतिक चिपच्या कमतरतेमुळे iPhones मध्ये वापरल्या जाणार्‍या OLED पॅनल्सच्या निर्मितीमध्ये समस्या … Read more

रशिया – युक्रेन तणाव ! मॉस्को शेअर बाजार 14 टक्क्यांनी घसरला

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणावात आणखी वाढला आहे. याचे परिणाम जगावर होताना दिसून येत आहे. यामुळे शेअर बाजरात मोठी पडझड होत असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे. नुकतेच याचा मोठा परिणाम मॉस्को मध्ये दिसून आला. रशियाच्या मॉस्को शेअर बाजारामध्ये याचे प्रतिबिंब उमटले आहेत. सोमवारी, मॉस्को शेअर बाजार तब्बल … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 70 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

LIC IPO Date 2022 : युक्रेन वादामुळे LIC IPO पुढे ढकलणार? वाचा सर्वात महत्वाची अपडेट…

LIC IPO Date 2022 :- भारतात LIC IPO ची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल. पुढील महिन्यात IPO आणण्यासाठी कंपनी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.दरम्यान युक्रेनवरून रशिया आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे गेल्या काही आठवड्यांपासून शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. दुसरीकडे, भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स … Read more

ही परवडणारी Electric Cycle 35KM च्या रेंजसह झाली लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- केवळ इलेक्ट्रिक कार आणि बाईक-स्कूटर्सच नाही तर इलेक्ट्रिक सायकली देखील भारतात खूप पसंत केल्या जात आहेत. हे पाहता हिरोसोबतच इतर अनेक कंपन्या भारतात त्यांची Electric Cycle लॉन्च करत आहेत. त्याच वेळी, आता सायकल ब्रँड Ninety One Cycles ने भारतीय बाजारपेठेत एक नवीन इलेक्ट्रिक सायकल Meraki S7 सादर केली … Read more

Maharashtra Voter List 2022 : नवी मतदार यादी झाली प्रसिद्ध ! पहा लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही ?

Maharashtra Voter List 2022 : राज्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे ! जर तुम्हाला तुमचे नाव मतदार यादीत आहे कि नाही हे पहायचे असेल तर त्याचे उत्तर महाराष्ट्र मतदार यादी 2022 मध्येच मिळेल. त्यामुळे तुम्हाला मतदार यादी पाहावी लागेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला Maharashtra CEO Voter List 2022 बद्दल माहिती हवी असेल तर ही पोस्ट … Read more

Weight loss Tips :- वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात अंडी खावेत का ? जाणून घ्या सविस्तर

Weight loss Tips :- वजन कमी करण्यासाठी लोकांच्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे डायटिंग. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे डाएट फॉलो करतात. अशा परिस्थितीत जे लोक डाएटिंग करतात त्यांना आपल्या दिवसाची सुरुवात कोणत्या आरोग्यदायी गोष्टीने करावी किंवा सकाळी नाश्त्यात काय खावे या समस्येचा सामना करावा लागतो जेणेकरून आपला संपूर्ण दिवस चांगला जाईल. अशा … Read more

मुळा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा; पाणी पातळी खालावली

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ शिवारातील लहूचामळा येथील डेरेवाक वस्ती लगतच्या मुळा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याने परिसरातील, विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिक सांगू लागले आहे. दरम्यान संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ शिवारातील खैरदरा परिसरातील नदीपात्रामध्ये भराव टाकून … Read more

पाथर्डीत हुंडाबळी ! विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील पिंपळगाव तप्पा येथे घडली. घडली. सासरच्या या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या करून आपले जीवन संपविले. अनिता नागेश शिरसाठ असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. दरम्यान मयत अनिता हिची आई नंदाबाई जयसिंग सानप (रा. घाट सावरगाव ता. पाटोदा जि. बीड) यांनी फिर्याद … Read more

ओप्पोचा हा 128 जीबी स्टोरेज वाला स्मार्टफोन मिळवा अवघ्या पाच हजारात

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- फ्लिपकार्टवर नेहमीच स्मार्टफोन्सवर काही ना काही ऑफर्स सुरु असतात. अशीच एक ऑफर तुम्हाला 23,000 रुपयांच्या आसपासचा स्मार्टफोन 6000 पेक्षा कमीमध्ये विकत घेण्याची संधी देत आहे. हा फोन आहे Oppo F19s …. हा स्मार्टफोन तुमच्या बजेटमध्ये येईल. कसा ते जाणून घ्या किंमत – Oppo F19s च्या एकमेव 8 जीबी … Read more

दोन जण दोन वर्षाकरीता नगर जिल्ह्यातून हद्दपार

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  भिंगार कॅम्प पोलीसांनी दोन जणांवर दोन वर्षाकरीता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपाराची कारवाई केली आहे. यामध्ये फैय्याजोद्दीन अजिजोद्दीन शेख (रा . कादरी मस्जिद जवळ , मुकुंदनगर ता. जि. अहमदनगर ), पप्पू उर्फ दिनेश तुळशीराम वाघमारे (रा. हरी मळा, नगर सोलापुर रोड , अहमदनगर ) असे यांची नावे आहे. याबाबत अधिक … Read more

18 तासांचा प्लेबॅक टाइम देणारे हे जबरदस्त Bluetooth Earphones झाले लाँच

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- रियलमीच्या सब-ब्रँड Dizo अंतर्गत DIZO Wireless Power नावाचे नवीन नेकबँड इयरफोन्स लाँच झाले आहेत. कंपनीनं यांची किंमत 1,399 रुपये ठेवली आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत हे इयरफोन्स 999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. यांची विक्री 25 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्टवर होईल. जाणून घ्या काय आहेत फीचर्स यात 11.2mm ड्रायव्हर, बेस बूस्ट+ … Read more

धक्कादायक घटना ! नरभक्षक बिबट्याने घेतला महिलेचा जीव

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यातच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दितील मेंढवण गावच्या बढे वस्तीवर घडली. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, हिराबाई … Read more

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत राहुरीत हरभरा खरेदी केंद्र सूर

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत यंदाच्या वर्षासाठी हरभरा खरेदी केंद्र राहुरी तालुका खरेदी विक्री संघ येथे सुरु झाले आहे. अशी माहिती तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन युवराज तनपुरे यांनी दिली आहे. तसेच ज्या शेतकर्‍यांना आपली नाव नोंदणी करायची त्यांनी दि.19 फेब्रुवारीपासून नावे नोंदवावीत, असे आवाहन देखील यावेळी करण्यात … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- संगमनेर तालुक्यातील एका महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी राहता तालुक्यातील एका शालेय मुलावरही बिबट्याने हल्ला केलेली घटना घडली होती. त्यामुळे जनतेत घबराट पसरली आहे. संगमनेर तालुक्यातील मेंढवन शिवारात हिराताई बडे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मेंढवण शिवारात हिराताई बडे यांची … Read more

राज्यातील राजकारण्यांचा सुरु असलेला तमाशा राज्याच्या हिताचा नाही – तृप्ती देसाई

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-भुमाता महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सोमवारी जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे जाऊन शनिदेवाचे दर्शन घेतले. यावेळी तृप्ती देसाई यांनी सांगितले की, राज्य सरकार मधील तीन राजकीय पक्ष व विरोधीपक्ष सध्या एकमेकांवर चिखलफेक करण्यात धन्यता मानत आहे. सध्या सुरु असलेला हा तमाशा राज्याच्या अजिबात हिताचा नाही. महाविकास आघाडीसह विरोधी पक्षातील … Read more