आता ‘ह्या’ शहरांमध्ये मिळणार बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर !

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  नवीन युगातील इलेक्ट्रिक स्कूटर विभागात बजाज चेतक (Bajaj Chetak) ब्रँड सादर केल्यानंतर, बजाज ऑटो (Bajaj Auto) आपले नेटवर्क देखील वेगाने विस्तारत आहे. कंपनीची ही स्कूटर आतापासून 20 शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे. यावेळी कंपनीने या यादीत अशा शहरांची नावे जोडली आहेत जी भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक स्कूटर ब्रँडपैकी एक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्रकार बाळ बोठेचा विनयभंग गुन्ह्यातील जामीन…

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- नगर मधील एका महिला सामाजिक कार्यकर्त्याच्या सुनेच्याच्या तक्रारीवरून पत्रकार बाळ बोठे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणात बाळ जगन्नाथ बोठे याने जामीन मागितला होता .त्यासाठीच त्याने नगर जिल्हा न्यायालयात वकीला मार्फत जामीन अर्ज दाखल केलेला होता. यावर 18 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने … Read more

नागरिकांच्या जिवाशी खेळणे बंद करून कोरोनाचा अहवाल वेळेवर द्या …

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे आजही करून तपासण्या वेगाने सुरूच आहे. मात्र यातच राहाता तालुक्यात एक मोठी समस्यां निर्माण झाली आहे. तालुक्यात करोना निदानाकरिता घशातील स्त्राव तपासणीसाठी दिलेल्या व्यक्तीचे चाचणी अहवाल जवळपास महिनाभराने मिळत आहेत. हे अहवाल वेळेत प्राप्त होत नसल्याने अनेक रुग्णांची हेळसांड होत आहे. … Read more

चोरटयाने डॉक्टराला गंडवले; क्रेडिट कार्डमधून लंपास केली हजारोंची रक्कम

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- सायबर चोरट्यांनी डॉक्टर वापरत असलेल्या क्रेडिट कार्डमधून परस्पर 74 हजार 250 रुपये काढून घेतले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवगाव येथील डॉ. मयूर सोनाजी लांडे (वय 34 रा. लांडेगल्ली, शेवगाव) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, 28 डिसेंबर 2021 रोजी वैजापूर येथून … Read more

प्रलंबित पुलाअभावी ‘या’ ठिकणी वाहनांच्या अपघाताची मालिका सुरूच

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- करंजी घाटाचा पूल ओलांडला कि मराठवाडी हे गाव येते. या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून नवीन पुलाचे काम सुरु आहे. मात्र हे काम अद्यापही पूर्ण झाले नाही आहे. यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागेल आहे. नुकतेच पाथर्डीकडून श्रीगोंदाकडे जाणारा उसाचा ट्रक या ठिकाणी उलटला. यामध्ये ट्रकसह उसाचे देखील मोठ्या … Read more

निवडीनंतर पारनेरचे नगराध्यक्ष अण्णा हजारेंच्या भेटीस, अण्णांनी दिला मौलिक सल्ला

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यात निवडणुकांचा धुराळा उडाला होता. नुकतेच जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीवर नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडी पार पडल्या. यामधील नगराध्यक्ष पदावर वर्णी लागलेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष विजय औटी यांनी निवडीनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समाजसेवेचा आपला वारसा जपण्याचा सल्ला नगराध्यक्ष विजय औटी यांना … Read more

शेवगाव तालुक्यात आकाशातून झाली छत्रपतींवर पुष्पवृष्टी…

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. यामुळे आज राज्यभर मोठ्या उत्साहात हि जयंती साजरी करण्यात येणार आहे. यातच नुकतेच शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथे शुक्रवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारक स्थळावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. दरम्यान दरवर्षी शिवजयंती निमित्ताने विनोद पाटील यांच्या सौजन्याने हेलिकॉप्टरने … Read more

दिलासादायक ! शासकीय चित्रकला परीक्षा अखेर ऑफलाईनच होणार

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  कलाशिक्षकांच्या मागणीनंतर दहावीच्या परीक्षा संपल्यानंतर चित्रकला परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती जिल्हा कला शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पठाडे यांनी दिली आहे. यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन चित्रकला परीक्षा घेण्यात येतात. महाराष्ट्र शासनाचे कला संचालनालय या … Read more

भावजयीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना आमदार सापडले गोत्यात

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  जनतेचे समस्यां सोडवण्यासाठी जनतेमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी जेव्हा आपल्या घरगुती समस्या सोडवणात अपयशी ठरतात. असाच काहीसा प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात घडला आहे. भाजपाच्या कार्यक्रमात जाऊन मंत्र्यांचा सत्कार केल्याच्या कारणावरून शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या भावजयीला जबर मारहाण केल्याची घटना वैजापूर येथे गोदावरी काॅलनी परिसरात घडली. या प्रकरणी … Read more

टीम इंडियाने मालिका जिंकली ! थरारक सामन्यात भारत विजयी

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा 8 धावांनी विजय झाला आहे. भारताने दिलेल्या 187 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 178 रन केल्या. विशेष बाब म्हणजे निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल यांच्या दमदार खेळीनंतरही वेस्ट इंडिजला पराभवाचा सामना करावा लागला. रोव्हमन पॉवेलने … Read more

ह्या दिवशी लॉंच होणार Maruti Baleno ! किंमत असेल फक्त…

मारुती सुझुकी इंडियाची प्रीमियम हॅचबॅक कार, मारुती बलेनोच्या फेसलिफ्ट आवृत्तीच्या लॉन्चची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता समोर आलेल्या नवीन माहितीनुसार, कंपनीचे हे वाहन पुढील आठवड्यात लॉन्च केले जाऊ शकते (New Maruti Baleno Launch). वाचा संपूर्ण तपशील… मारुती सुझुकीची ही कार 23 फेब्रुवारीला लॉन्च होण्याची शक्यता आहे. कंपनीने या कारचे बुकिंग आधीच सुरू केले आहे. … Read more

Top 10 Tractor : 2022 मध्ये शेतीतून चांगला नफा हवा असेल तर या टॉप-10 ट्रॅक्टरने शेती करा !

Top 10 Tractor List

Top 10 Tractor :- सध्याच्या काळात शेती आणि बागायती कामांसाठी शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरचे महत्त्व वाढत आहे. आज ट्रॅक्टर ही प्रत्येक शेतकऱ्याची गरज बनली आहे. ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीचे काम अगदी सोपे होते. श्रम आणि वेळेचीही बचत होते. बाजारात अनेक ब्रँडचे ट्रॅक्टर आहेत. यापैकी, आज आम्ही तुम्हाला टॉप 10 कंपन्यांच्या ट्रॅक्टर ब्रँडची माहिती देत ​​आहोत जेणेकरून तुम्ही तुमच्यासाठी … Read more

Foods for better sleep: रात्री झोपण्यापूर्वी या 5 गोष्टी सेवन करा ! अशी झोप लागेल कि….

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- रात्री गाढ झोप घेतल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर शरीरातील सर्व थकवा नाहीसा होऊन शरीरात ऊर्जा येते. म्हणूनच तज्ञ प्रत्येकाने किमान 7-9 तास गाढ झोप घेण्याचा सल्ला देतात. खरं तर, चांगली झोप घेणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. चांगली झोप घेतल्याने काही जुनाट आजार होण्याचा धोका कमी होतो, मेंदू … Read more

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 18 महिन्यांच्या डीए थकबाकीवर सर्वात मोठा अपडेट !

7th pay commission

7th pay commission :- कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कर्मचाऱ्यांच्या १८ महिन्यांच्या थकबाकीबाबतची अपेक्षा अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र होळीच्या दिवशी या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. 18 महिन्यांच्या डीए थकबाकीवर मंजुरी मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात किती पैसे येतील हे पाहुयात. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी हे लक्षात घेण्यासारखे आहे की 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारने केंद्रीय … Read more

अदानींच्या या कंपनीने गुंतवणूकदारांना बनवले कोट्याधीश ! तुमच्या पोर्टफ़ोलिओमध्ये आहे हा शेअर ???

Share Market Marathi :- गेल्या काही दिवसांत देशांतर्गत शेअर बाजाराने गती गमावली असली तरी दर्जेदार स्टॉक्स अजूनही चांगली कामगिरी करत आहेत. अशा समभागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळत आहे आणि ते श्रीमंत होत आहेत. अदानी ग्रुपची अदानी ग्रीन ही कंपनीही त्यापैकीच एक. गेल्या 3 वर्षात या समभागाने सुमारे 7000 टक्के इतका मोठा परतावा दिला … Read more

Bird Flu: या 5 मार्गांनी बर्ड फ्लू माणसात पसरू शकतो? लक्षणे, कारणे आणि प्रतिबंध जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून थोडासा दिलासा मिळत असतानाच आणखी एका धोक्याने दार ठोठावले. ‘बर्ड फ्लू’ असे या धोक्याचे नाव आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 100 कोंबड्या आणि बिहारमध्ये 700 हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे.(Bird Flu) अशा परिस्थितीत, या समस्येबद्दल सर्वकाही जाणून घेणे महत्वाचे आहे. तरच बर्ड फ्लू … Read more

BIG NEWS : सरकारचा मोठा निर्णय, शेतसारा न भरल्यास शेतजमीन सरकार दरबारी जमा !

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- आताची एक मोठी बातमी. राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल वाढीसाठी नवे धोरण अवलंबले आहे. आता यापुढे शेतसारा न भरल्यास शेतजमीन सरकार दरबारी जमा होणार आहे. निफाड तालुक्यात याबाबतच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. थकबाकीदारांना नोटीस पाठवूनही दुर्लक्ष होत असल्याने कारवाईला गती देण्यात आली आहे. आता सातबाऱ्यावर ‘महाराष्ट्र शासन’ … Read more

UPSC Interview Questions: कोणता देश आहे जिथे मुलीला लग्नानंतर सरकारी नोकरी मिळते ? UPSC परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या…

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल, तर तुमची तयारीही त्याच लेव्हलची असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्क क्षमता तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.(UPSC … Read more