आजचे टोमॅटो बाजारभाव : 12-02-2022, Tomato rates today maharashtra

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 12 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 12-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे कांदा बाजारभाव 12-02-2022, Onion rates today maharashtra

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 12फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 12-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

आजचे सोयाबीन बाजार भाव 12-02-2022, Soybean rates today Maharashtra

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 12फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 12-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

IAS Interview Questions : नेपाळचे तिसरे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली होती?

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये उमेदवारांना असे काही प्रश्न विचारले जातात जे सध्याच्या परिस्थितीवर आहेत. या प्रश्नांवर अनेकदा उमेदवार गोंधळून जातात. वास्तविक, उमेदवार केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून असतात, आणि ते चालू घडामोडींच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करतात. अशाच काही प्रश्नांबद्दल जाणून घ्या जेणेकरून उमेदवार स्वतःला अपडेट ठेवू शकतील.(IAS Interview Questions) 1. नुकतेच … Read more

free lpg connection : घरबसल्या मिळवू शकता मोफत LPG कनेक्‍शन असा करा अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया……

free lpg connection

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  जर तुम्ही गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत, तुम्हाला एलपीजी म्हणजेच स्वयंपाक घरातील गॅस कनेक्शन देखील मिळवू शकते, परंतु यासाठी काही अटी आहेत ज्यांचे पालन तुम्हाला करावे लागेल. आज आम्‍ही तुम्‍हाला पीएम उज्ज्वला योजनेबद्दल सविस्तर माहिती देऊ. खरे तर, प्रधानमंत्री … Read more

farming business idea : खजूरची शेती करा आणि बक्कळ पैसे कमवा ! एका झाडापासून 50 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न…..

farming business idea

खजूर ही उपयुक्त वनस्पती इतिहासपूर्व काळापासून सर्वाना माहित असून आशियातील ओसाड वाळवंटी प्रदेशात सेनेगालपासून सिंधू नदीपर्यंतच्या भागात वाढते. पण भारतातही अनेक राज्यांमध्ये खजुराची लागवड करून शेतकरी चांगला नफा कमवत आहेत. खजुराच्या नर आणि मादी अशा दोन प्रकारच्या प्रजाती असतात. मादी प्रजातींमध्ये बार्ही, खुंजी आणि हिलवी खजूर या तीन जाती आहेत. तर दुसरीकडे, नर प्रजातींमध्ये धनमी … Read more

7th Pay Commission: खुशखबर! कर्मचाऱ्यांच्या पगारात इतक्या हजार रुपयांची वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :- केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत 3 टक्क्यांनी वाढणार आहे. कर्मचाऱ्यांना सध्या 31 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. हे प्रमाण 34 टक्क्यांपर्यंत वाढेल. केंद्रीय कर्मचारी त्यांच्या डीए, डीआरमध्ये वाढ करण्याच्या सरकारच्या घोषणेची वाट पाहत आहेत.(7th Pay Commission) होळीनंतर डीए वाढीची … Read more

बिग ब्रेकिंग : अनिल अंबानी, रिलायन्स होम फायनान्सला मोठा दणका

Anil Ambani Reliance

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  एकेकाळी भारतीय बाजारपेठेतील दिग्गज असलेले अनिल अंबानी सध्या अतिशय वाईट टप्प्यातून जात आहेत. त्यांच्यामागील त्रास कमी होण्याचे नाव घेत नाही. शुक्रवारी बाजार नियामक सिक्युरिटीज अँड बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने रिलायन्स अनिल अंबानी समूहाचे प्रमुख अनिल अंबानी यांना मोठा धक्का दिला आहे. SEBI ने रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड, … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 294 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

Gold Prices: सोन्याच्या दरात प्रचंड घसरण, सोने 9,600 रुपयांनी स्वस्त !

Gold Price

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- लग्नाचा हंगाम सुरू आहे. अनेकजण सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करत आहेत. दरम्यान, शुक्रवारी सोने स्वस्त झाल्याची बातमी आली आहे. स्वस्त सोन्यामुळे ग्राहकांचे चेहरे फुलले आहेत. शुक्रवारी वायदे बाजारात सोन्याचा भाव 184 रुपयांनी घसरून 48,771 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला कारण व्यापार्‍यांनी कमकुवत मागणीमुळे त्यांचे सौदे कमी केले.(Gold Prices) सोन्याच्या … Read more

…तर शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळणार

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- प्राथमिक विकास सेवा संस्थामार्फत 3 लाख 32 हजार शेतकरी सभासदांना पीक कर्जाच्या रक्कमेचे वाटप करण्यात आले असून शेतकर्‍यांनी कर्जाची विहीत मुदतीत परतफेड केल्यास शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन उदय शेळके यांनी दिली. दरम्यान नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत चालू वर्षाच्या खरीप ब रब्बी … Read more

अवैध वाळू व्यवसायाकडे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी दुर्लक्ष करतायत

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने पारनेर तालुक्यातील अवैध वाळू व्यवसाय व यामधील हप्तेखोरीची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या (मुंबई) महासंचालकांना करण्यात आली. या अवैध वाळू व्यवसायाकडे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कारवाई न झाल्यास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी संगमनेर येथे बेमुदत उपोषण … Read more

तरुण उच्चशिक्षित व्यापाऱ्यावर बाजारपेठेत भरदिवसा गुंडांचा हल्ला, राजकिय वरदहस्तामुळे गुंडांकडून ……

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मार्केट यार्ड आवारातील बाजारपेठेत भरदिवसा सीए असणाऱ्या उच्चशिक्षित तरुण व्यापाऱ्यावर २५ ते ३० गुंडांच्या जमावाने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ऋषभ अजय बोरा हे जखमी झाले आहेत. यावेळी व्यापारी असलेल्या बोरा कुटुंबातील महिलांना देखील गुंडांनी मारहाण करीत पोलिसांसमोर धुडगूस घातल्याची माहिती व्यापारी अजय बोरा यांनी … Read more

विवाहित तरुणाने फाशी घेऊन संपविले जीवन

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील चिंचविहीरे येथील स्वामीनगर येथे विवाहित तरुणाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हर्षल अनिल राणे(वय-२६) असे फाशी घेतलेल्या pविवाहित तरुणाचे नाव असून घरात कोणीही नसताना हर्षल याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. शनिवारी सकाळी राणे यांच्याकडे त्यांच्या ओळखीची व्यक्ती गेली असता त्यांना फाशी घेतलेल्या … Read more

Mahindra Electric Car : आता महिंद्रा आणणार ह्या 4 इलेक्ट्रिक कार !

Mahindra Electric Car

Mahindra Electric Car :- भारतीय लोकप्रिय कार निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लवकरच देशात इलेक्ट्रिक कारची रेंज सादर करणार आहे. कंपनीने EV रोडमॅप जाहीर करण्यापूर्वी तीन EV संकल्पना मॉडेल सादर केले आहेत. असे मानले जाते की तिन्ही मॉडेल्स इलेक्ट्रिक एसयूव्ही असू शकतात. याबाबत कंपनीने नुकताच सोशल मीडियावर एक टीझर शेअर केला आहे. ज्यामध्ये तीन कार … Read more

ह्या स्टॉकने एक लाखाचे केले पन्नास लाख ! पहा कोणता आहे …

Share Market Marathi :- फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स या लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंगसारख्या सेवा पुरवणाऱ्या कंपनीने शेअर बाजारात परतावा देण्याच्या बाबतीत मोठ्या कंपन्यांना मात दिली आहे. गेल्या 1 वर्षात या स्टॉकने आश्चर्यकारक उड्डाण घेतले आहे. या 1 वर्षात हा शेअर सुमारे 5,000 टक्के वाढला आहे. गेल्या वर्षी ८ फेब्रुवारीला हा स्टॉक फक्त २.९३ रुपये होता. सध्या तो BSE … Read more

विहीरीत बुडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- सरकारच्या शेतीविषयक आडमुठ्या धोरणांचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची गरज असताना देखील रात्रीच्या वेळीच केला जात आहे. यामुळेच एका शेतकऱ्याला जीव गमवावा लागला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव परिसरात रात्रीच्या सुमारास विहीरीच्या कठड्यावर वीजपंपाकडे जाणारा पाईप फिरवताना तोल गेल्याने विहीरीत पडून एका शेतकऱ्याचा मृत्यु झाला. माणिक … Read more

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सव्वा एकर ऊस खाक

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- रोहित्राचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तब्बल तीस एकर क्षेत्रावर असलेला ऊस जाळल्याची घटना नुकतीच पाथर्डी तालुक्यात घडली होती. आता परत शेतातील वीज खांबावर विद्युत वाहक तारांची स्पार्किंग होऊन शेतात ठिणग्या पडल्याने आग लागून सव्वा एकर क्षेत्रातील ऊस जळाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील कारवाडी शिवारात घडली आहे. ऊसाला … Read more