कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार! खात्यात 26 हजारांपर्यंत रक्कम ! तब्बल 1 कोटी कर्मचाऱ्यांना फायदा….

7th pay commission

7th pay commission :- केंद्र सरकारच्या 7व्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांसाठी नरेंद्र मोदी सरकार येत्या काही दिवसांत आणखी काही आनंदाची बातमी आणू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोदी सरकार केंद्रीय आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते, ज्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात वाढ होईल. किमान वेतन 18,000 वरून 26,000 रुपये आणि फिटमेंट फॅक्टर 2.57 पट … Read more

भंडारदरा धरणातून शेतीसाठी पाणी सोडा; मंत्री तनपुरेंना साकडं

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- उत्तर नगर जिल्ह्याचे जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा पाणलोटात यंदाचं वर्षात चांगला पाऊस झाला. यामुळे पाण्याची पातळी देखील चांगली वाढली होती. दरम्यान यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचाप्रश्न देखील मार्गी लागतो. यातच आता राहुरी तालुक्यातून एक महत्वाची मागणी समोर येऊ लागली आहे. भंडारदरा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी अनिल शिरसाठ … Read more

जलयुक्त शिवार प्रकरण ! मृद व जलसंधारण विभागाने दिली महत्वाची माहिती

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- भाजप सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजना ही चांगलीच गाजली होती . भाजपा सरकारच्या काळात ही अत्यंत महत्वकांक्षी योजना म्हणून याकडे पहिली जात होते. आता याच योजनेबाबत एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. शासनाने एसआयटी नेमलेली होती. त्याप्रमाणे जलयुक्त शिवार योजनेच्या सुमारे 71 टक्के कामांमध्ये आर्थिक व … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! ट्रेकिंगसाठी आलेल्या २ ट्रेनरचा डोंगरावरून पडून मृत्यू.

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-   ट्रॅकिंग करतांना डोंगरावरून पडून अमोल वाघ आणि मयूर म्हस्के(रा.पाईप इंद्रप्रस्थ ट्रॅकर ग्रुपचे लाईन रोड,अहमदनगर)या दोन तरुण ट्रेकरचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मनमाड पासून जवळ कातरवाडी भागात घडलीआहे. दरम्यान या दुर्घटनेमधील दोघे अहमदनगर येथील इंद्रप्रस्थ ट्रॅकर ग्रुपचे ट्रेनर आहेत.या प्रकरणी चांदवड पोलीस स्थानकात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली … Read more

किरकोळ कारणावरुन पती-पत्नीस 6 जणांनी केली बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- नगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या इंगळे वस्ती येथे किरकोळ कारणातून पती-पत्नीस लाकडी दांडक्याने तसेच दगडाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान या मारहाणीत विशाल दादा जगधने (वय 26, रा.इंगळे वस्ती, रेल्वे स्टेशन) व त्यांची पत्नी जखमी झाली असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू … Read more

जायकवाडी धरणाच्या नाथसागरात महाकाय मगर मरण पावली

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :- पैठण येथील जायकवाडी धरणाच्या नाथसागरात अनेकदा मगरीचे दर्शन होत होते. मात्र या जलसाठ्यात मगर मरण पावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान वन्यजीव विभागाच्या वतीने मगरीचा देह पाण्या बाहेर काढून कार्यालयात हलविण्यात आला. शवविच्छेदना नंतर नमुने पुणे व औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. मगर कशामुळे मरण पावली … Read more

वाळू तस्करांना पोलिसांचा दणका २६ लाखांच्या बोटी जप्त करून केल्या नष्ट

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात यांत्रिक फायबर बोटीच्या सहाय्याने अवैध वाळूचा उपसा करणाऱ्यांना श्रीगोंदा पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. वाळूतस्करांच्या २६ लाखांच्या तीन बोटी जप्त करून जिलेटीनच्या साहाय्याने फोडल्या. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे . राजेश मोरे , सुशांत मोरे अशी त्यांची नावे आहेत . … Read more

ऊसतोड मजुरांचे धान्य पळवणारे ‘बंटी बबली’ जेरबंद..!

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  परजिल्ह्यातून कर्जत तालुक्यात पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या ऊसतोड मजुरांच्या कोप्यांची कुलुपे तोडून त्यांचे धान्य चोरणाऱ्या ‘बंटी-बबलीला’ कर्जत पोलिसांनी जेरबंद करत त्यांच्या अन्य दोन साथीदारांवरही गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, कर्जत तालुक्यातील येसवडी येथे ऊसतोडणीसाठी आलेल्या आप्पा धनंजय भिल्ल या मजुराच्या कोपीचे कुलूप तोडून कोपीतील … Read more

रस्त्याच्या कामात खोडा… समजून सांगण्यासाठी गेलेल्या समाजसेवकला सरपंच पतीसह तिघांकडून मारहाण

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  नगर तालुक्यातील मांंजरसुंबा गावात ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या रस्त्याला विद्यमान सरपंच पतीनेच विरोध केला आहे. त्यांना समजून सांगण्यासाठी गेलेल्या गावातील समाजसेवकाला सरपंच पतीसह तिघांनी मारहाण केली. या मारहाणीत डॉ. रामनाथ गोविंद कदम (वय 36 रा. मांजरसुंबा) हे जखमी झाले असून त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू … Read more

Team India Corona Case :- देशातील सर्वात मोठी बातमी ! टीम इंडियाचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह !

Team India Corona Case :- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सर्व खेळाडू अहमदाबादमध्ये ! टीम इंडियाचे सर्व खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांच्या घरी होते, पण आता सर्व एकदिवसीय मालिकेपूर्वी अहमदाबादमध्ये जमले होते. अशा परिस्थितीत येथे कोरोना … Read more

शेतकर्‍यांची पाणीपट्टीसाठी विखे पाटलांचे जलसंपदामंत्र्यांना साकडे, म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :-  शेतकर्‍यांकडून सक्तीने पाणीपट्टी वसूल करण्याचा जलसंपदा विभागाचा निर्णय हा शेतकर्‍यांवर अतिशय अन्यायकायक असल्याने शेतकर्‍यांकडुन केली जाणारी पाणीपट्टी माफ करुन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. आ. विखे पाटील यांनी म्हटले आहे की, मागील तीन … Read more

मोठी बातमी ! ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :-  सिनेसृष्टीतून एक अत्यंत महत्वाची व दुःखद बातमी समोर येत आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. ते ९३ वर्षांचे होते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या चित्रपटसृष्टीला समर्पित केलं होतं. रमेश देव यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही … Read more

Free Ration Update: तुम्हालाही मोफत धान्य मिळत असेल, तर जाणून घ्या या सुविधेचा लाभ तुम्हाला किती दिवसांपर्यंत मिळणार आहे

अहमदनगर Live24 टीम,  02 फेब्रुवारी 2022 :- गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांच्या मदतीसाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात, ज्यांच्या मदतीने गरीब आणि दुर्बल घटकातील लोकांना त्यांच्या मूलभूत सुविधा मिळू शकतात. यातील एक गरीब कल्याण अन्न योजना आहे.(Free Ration Update) याअंतर्गत देशातील विविध राज्यांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून लोकांना अन्नधान्य दिले जात आहे. त्याचवेळी, मार्च … Read more

Recruitment 2022 : भारतीय सैन्यात 10 वी पास पदांसाठी बंपर भरती, 63 हजार पगार !

Recruitment 2022

Recruitment 2022, संरक्षण मंत्रालय भर्ती : भारतीय सैन्यात नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. आर्मीचे मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट, अहमदनगर यांनी गट क रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या प्रक्रियेद्वारे, गट क च्या 45 रिक्त पदांची भरती केली जाईल. सर्व इच्छुक उमेदवार HQ MIRC भर्ती 2022 साठी 12 फेब्रुवारी 2022 रोजी … Read more

चांदबीबी महालावर फिरायला जाण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- चांदबीबी महालावर पती-पत्नीला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. भरत मच्छिंद्र माळी (रा. सय्यदमीर लोणी ता. आष्टी जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे. या आरोपीला नगर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी, प्रवीण गोविंदराव निटूरकर (वय 52 रा. लक्ष्मीटॉवर, ज्ञानसंपदा … Read more

राकेश झुनझुनवाला यांनी काही तासांतच कमावले ३४२ कोटी

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. अर्थसंकल्पादम्यान दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी काही तासांत टायटनच्या शेअर्समध्ये सुमारे ३४२ कोटी रुपये कमावले आहेत. २०२२ च्या अर्थसंकल्पात कट आणि पॉलिश्ड हिऱ्यांवरील कस्टम ड्युटी कमी करण्याच्या घोषणेनंतर टायटन कंपनीच्या … Read more

घरात ठेवले 15 लाख आणि गेले गावाला; चोरट्यांनी मारला डल्ला

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- घरफोडून चोरट्यांनी 15 लाख रूपयांची रक्कम चोरून नेली. नगर शहरातील टिळक रोड परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी मीना रूस्तुम शेख (वय 23) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीना शेख या टिळक रोड येथील पॅराडार्ईज हॉटेलमागे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांची … Read more

नगर पोलिसांचे कल्याण मटका जुगारावर छापे

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :-  केडगाव उपनगरात दोन ठिकाणी सुरू असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यांवर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कृष्णा दत्तात्रय डहाळे (वय 38 रा. केडगाव) व हरिष बापुराव सावेकर (वय 62 रा. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. केडगाव उपनगरात दोन ठिकाणी कल्याण … Read more