ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- बांधावरील झाडाचे खोड तोडण्याच्या कारणावरून राहुरी तालूक्यातील कात्रड येथे जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. तसेच लाकडी दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना दिनांक ३१ जानेवारी रोजी घडलीय. प्रसाद सखाराम दांगट वय ४५ वर्षे राहणार कात्रड ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत … Read more