पतीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला आता न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. मनोज भालचंद्र जाधव (रेणुकानगर बोल्हेगाव अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, फिर्यादी महिला व मनोज भालचंद्र … Read more

bath mistakes : 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आंघोळ करणे आरोग्यासाठी हानिकारक, या 5 चुका टाळा नाहीतर…

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- अंघोळ करताना नकळत चुका करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे तुमच्या त्वचेलाच नाही तर केसांनाही मोठे नुकसान होऊ शकते. आंघोळ करताना, आपण साबण आणि शैम्पूमध्ये असलेल्या रासायनिक उत्पादनांची काळजी घेतली पाहिजे, ज्याचे भयानक दुष्परिणाम होऊ शकतात.(bath mistakes) मेडिसिन डायरेक्टचे सुपरिटेंडेंट फार्मासिस्ट हुसेन अब्देह यांनी यापैकी काही चुका … Read more

माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणतात: मी खाली बसले, त्यामुळे आमचे सरकारही खाली बसले!

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  परळी मतदारसंघात माझा पराभव झाला, मी खाली बसले, त्यामुळे आमचे सरकारही खाली बसले. राज्यात मंत्री असताना परळी मतदारसंघापेक्षाही जास्त निधी शेवगाव- पाथर्डी मतदारसंघाला दिला. परळी ही आई तर शेवगाव पाथर्डी मतदारसंघ ही मावशी आहे, असे स्व. गोपीनाथ मुंडे नेहमी म्हणत असत. असे प्रतिपादन माजी महिला व ग्रामविकासमंत्री पंकजा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण ! पहा अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 904 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

Business Idea : आजच सुरू करा हा व्यवसाय ! महिन्यात 10 लाख रुपये मिळतील…

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- जर तुम्हीही व्यवसायाची योजना आखत असाल आणि छोट्या गुंतवणुकीत दर महिन्याला मोठी कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुमच्यासाठी अशी बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत ज्यामध्ये तुम्ही माफक गुंतवणूक करून बंपर नफा मिळवू शकता.(Business Idea) अमूल या दुग्धजन्य पदार्थांच्या सुप्रसिद्ध कंपनीसोबत व्यवसाय करण्याची संधी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॉलीला धडकून आरपीएफ जवानाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे,नगर दौंड रोड वरील काष्टी मध्ये आज पहाटेच्या सुमारास ऊसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली आणि चारचाकी गाडीची धडक होऊन या अपघाता मध्ये दौंड येथे कार्यरत असलेल्या आरपीएफ जवान बाबा कारंडे यांचा मृत्यू झाला आहे. करांडे हे दौंड वरून आपल्या गावाकडे निघाले होते पहाटेच्या … Read more

वाहतूक शाखेच्या मनमानी कारभारामुळे वाहन धारकांची होतेय आर्थिक लूट

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकींसह सर्व मोठ्या वाहनांची तपासणी करताना ते वाहन कोठून आले व कोठे चालले, याची माहिती घेतली जात आहे. अन्य जिल्ह्यांतील वाहनांना थांबवून ठेवले जात आहे. असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात पाहायला मिळतो आहे. यामुळे वाहनधारकांची मोठे हाल होत आहे. राहाता शहर शिर्डी … Read more

भीषण अपघात ! कार उडून थेट कंटेनरच्या खाली घुसली

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ आज सकाळी कार व कंटेनर यांच्या भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कंटेनर आणि कारमध्ये धडक झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही कार मुंबईहून … Read more

सकाळी माजी आमदार तर रात्री विद्यमान मंत्री..! नगर तालुक्यातील ‘या’ गावात झाली ‘राजकीय खिचडी’

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  नगर तालुक्यातील जेऊर या गावात एक नवीनच समस्या निर्माण झाली आहे.राजकारणात सद्यस्थितीत ‘खिचडी’ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. येथील अनेक कार्यकर्ते विविध कामासाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची भेट घेतात. त्यांच्याकडून हारतुरे घेतल्यानंतर तेच कार्यकर्ते नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या दौऱ्यात खांद्याला खांदा लावून फिरताना दिसतात. दिवसा माजी आमदार … Read more

खुश खबर.….. आता पोस्ट विभागाची घरपोहोच बाल आधार कार्ड योजना!

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  पोस्ट खात्याने काही निवडक टपाल कार्यालयामार्फत व पोस्टमनमार्फत ० ते ५ वर्ष वयोगटातील लहान मुलांचे नवीन आधार कार्ड म्हणजे बाल आधार कार्ड काढण्यासोबतच आधार कार्डला मोबाईल नंबर संलग्न करण्याबाबतची विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे आता ५ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील लहान मुलांना नवीन आधार कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड केंद्र … Read more

आजी-आजोबांनी पैसे दिले नाही म्हणून ‘तिला’ ठेवले डांबून

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  तुझ्या आजी-आजोबांनी आमचे पैसे दिले नाही तर तू माझ्याशी लग्न कर असे म्हणत एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला डांबून ठेवल प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील एक पंधरा वर्षाची अल्पवयीन मुलगी तिच्या आजी आजोबा सोबत राहुरी तालुक्यात कामासाठी आली असताना … Read more

आनंदाची बातमी ! सरकारने आणखी एक भत्ता वाढवला, जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ

7th Pay Commission Latest News Update 

Conveyance Allowance News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने आणखी एका भत्त्यात बंपर वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 7th Pay Commission Latest News Update  वास्तविक, केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगातून वेगवेगळे भत्ते मिळतात. यामध्ये वेगवेगळ्या विभागात भत्तेही वेगवेगळे आहेत.याच अनुषंगाने सरकारने नुकतीच सरकारी डॉक्टरांसाठी एक मोठी भेट दिली आहे. सरकारी डॉक्टरांच्या कन्व्हेयन्स भत्त्यात वाढ … Read more

आम्ही जिल्हे दारूमक्त केले, यांनी घरोघरी दारू पोहोचवली ; भाजप मंत्र्याची राज्य सरकारवर टीका

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  राज्य सरकारमध्ये काय चाललय हे सरकार मधल्यांनाही कळत नाही. अन जनतेलाही कळत नाही. काही जिल्हे आम्ही दारूमुक्त केले होते. चंद्रपूरमध्ये आम्ही दारूबंदी केली, हे सरकार सत्तेवर आलं नाही तोपर्यंत दारुविक्री पुन्हा सुरू केली. आता केवळ चंद्रपूरला दारु सुरु करून थांबले नाहीत, तर सगळ्या महाराष्ट्रात पानटपरीवर वाईन विकायला लागलेत. … Read more

कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी पोलीस ठाण्याची होतेय मागणी

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील तिसगाव व बोधेगाव येथे दोन नवीन पोलिस ठाणे मंजूर करण्याच्या मागणीसाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हंटले आहे कि, शेवगाव व पाथर्डी हे मराठवाड्याच्या हद्दीवर असलेले दोन मोठे तालुके आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे पोलिस यंत्रणेवर फार ताण पडतो व … Read more

मनोहर भोसले बद्दल आताची ब्रेकिंग बातमी

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- महिलेवर अत्याचाराच्या आरोपात अटकेत असलेल्या मनोहर भोसले याला बार्शी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी सशर्त जामीन मंजूर केला आहे. पंचवीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह इतर अटींच्या अधीन हा जामीन मंजूर केल्याचे भोसले यांचे वकील रोहित गायकवाड (श्रीगोंदा) यांनी सांगितले. सप्टेंबर २०२१ पासून अटकेत असलेले मनोहर भोसले याच्यावर दोन वेगवेगळे … Read more

… म्हणून ग्रामस्थांनी बँकेसमोर केले आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  नगर तालुक्यातील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेतील कर्मचारी कमी केल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. बँकेने त्वरित कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, या मागणीसाठी ग्रामस्थानी बॅंकेसमोर धरणे आंदोलन केले. अकोळनेर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र अकोळनेर येथे बॅंक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे. या शाखेत परिसरातील गावांतील नागरिकांचे खाते आहे. या बँकेच्या माध्यमातून सर्व … Read more

आठवलेंची कविता…किराणा दुकानात आला दारूचा माल, लोकांचे होणार हाल

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  राज्य सरकारने वाईन सुपरमार्केटमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात भाजपने जोरदार मोहीम सुरू केली आहे. नुकतेच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी कवितेतून राज्य सरकारच्या वाईन विकण्याच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी राजभवनातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी … Read more

टीईटी घोटाळा प्रकरणी ठाण्यातून ‘या’ IAS अधिकाऱ्याला अटक

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. प्रशासकीय सेवेत एवढ्या बड्या मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांना न्यायालयात हजार देखील करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी सुशील खोडवेकर यांना आज … Read more