अन मनोविकृत व्यक्तीने चक्क ऊसच पेटवला! ‘या’तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  आधीच सतत बदलत्या हवामानामुळे शेतकरी पुरता संकटात सापडला असतानाच परत कर्जत तालुक्यातील समुद्रमळा येथील तीन शेतकऱ्यांचा एका मनोविकृत व्यक्तीने चक्क ऊस पेटवून दिल्याची घटना घडली आहे. दरम्यान ज्या प्रभागातील ऊस पेटवण्यात आला त्याच प्रभागात नगरपंचायतची निवडणूक आहे. त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. कर्जत नगर पंचायत अंतर्गत … Read more

वाळू तस्कराचा प्रताप : पाठलाग करणाऱ्या पोलिसाच्या गाडीला दिली धडक!

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  अलीकडच्या काळात अल्पवधीत रग्गड पैसे मिळवण्यासाठी अनेकजण वाळूची तस्करी करतात. त्यामुळे अशा लोकांची दादागिरी देखील वाढली आहे. नुकतीच श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावामध्ये पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस वाहनाला वाळूतस्करी करणाऱ्या टेम्पोचालकाने धडक दिली. या घटनेत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह गाडीत बसलेले कर्मचारी बालंबाल बचावले. … Read more

माझा बाप काही खोटा स्वातंत्र्यसैनिक नाही…? पाथर्डीत राष्ट्रवादी भाजपमध्ये घमासान

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- माझा बाप काही खोटा स्वातंत्र्यसैनिक नाही, मी खोट्या दाखल्यावर डॉक्टरची परीक्षा दिलेली नाही. अथवा आमच्या घरातील कोणीच लाचलुचपतच्या जाळ्यात सापडलेली नाही. मूळात तुमचा दवाखाना पालिकेतील ठेकेदारांचा अड्डा बनला आहे. अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नगरसेवक बंडुपाटील बोरुडे यांनी भाजपचे पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे यांचे नाव न घेता केली आहे. … Read more

मुख्यमंत्र्यांना त्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या ‘त्या’ घोषणेचा विसर पडला

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  राज्य सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले असून, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचवीस हजार रुपये अनुदान देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्र्यांना विसर पडला आहे. मुख्यमंत्री फक्त मुंबईचाच विचार करून पॅकेज देतात.एस.टी.कर्मचाऱ्यांचा संप, वीजबील वसुलीसाठी जुलमी पध्दतीने शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीज पुरवठा खंडीत करणे, नोकरभरती व स्पर्धा परीक्षेतील गोंधळ, फसवी कर्जमाफी, भष्टाचार असे सामान्य … Read more

dhanush aishwarya divorce : अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा घटस्फोट !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  समंथा प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांनाही विरंगुळा मिळाला नाही की साऊथ इंडस्ट्रीतील आणखी एका पॉवर कपलने घटस्फोटाची घोषणा केली आहे. अभिनेता धनुषने पत्नी ऐश्वर्यासोबत घटस्फोटाची बातमी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कोलावरी डी’ या गाण्यानं सर्वांना वेड लावणाऱ्या साउथ स्टार धनुष (Dhanush … Read more

top return stocks in india : एका वर्षात 4 पट पैसे, हे आहेत 7 सर्वोत्तम शेअर्स…

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-   काही दिवस मंदावल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. समोर अर्थसंकल्प असून तोपर्यंत बाजारात तेजी राहण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव काही क्षेत्रांवर दिसत असला तरी. पण या सगळ्यामध्ये गेल्या वर्षभरात सर्व समभागांनी उत्कृष्ट परतावा दिला आहे. चला अशा काही शेअर्स … Read more

coronavirus india : ‘ह्या’ दिवशी येऊ शकतो कोरोनाचा मोठा विस्फोट ! एकाच दिवशी असतील सात लाख रुग्ण …

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-   गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 58 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान ३८५ लोकांचा मृत्यू झाला आहे. काही राज्ये वगळता इतर ठिकाणी कोरोनाचा आलेख चढता आहे. सध्या देशात चर्चा होत आहे की कोरोनाचा वेग मंदावला आहे का? आणि प्रश्न असाही आहे की जे तज्ज्ञ जानेवारीच्या अखेरीस … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी कांद्याच्या आवकेत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये विक्रमी कांदा गोण्यांची आवक झाली आहे. विशेषबाब म्हणजे सोमवारी आठवड्याच्य पहिल्या दिवशी कांदा आवकेत २३ हजार गोण्यांनी वाढ झाली आहे. सोमवारच्या लिलावासाठी ५९ हजार ५५८ गोण्या आल्या होत्या. यावेळी कमाल दर ३ हजार रुपयांपर्यंत देण्यात आला आहे. कांद्याला मिळालेले सविस्तर … Read more

जिल्ह्यातील आगारांतून बस सुरू, मात्र ह्या दोन तालुक्यातील बस बंदच…

St Workers News

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  मागील अडीच महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहनही केले, तरी सुद्धा अहमदनगर जिल्ह्यातील ११ आगारांपैकी सध्या नऊ आगारांतून थोड्याफार प्रमाणात बस सुटत असल्याने प्रवाशांची गैरसोय टळत … Read more

Covid-19 Omicron: ओमिक्रॉनची अशी लक्षणे लसीकरण झालेल्या लोकांमध्ये दिसतात!

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- कोविड-19 लस आल्यावर सर्वांना दिलासा मिळाला होता. लस केवळ गंभीर संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करत नाही तर रुग्णालयात दाखल होण्याचा आणि संसर्गामुळे मृत्यू होण्याचा धोका देखील कमी करते. मात्र, आताही कोरोना विषाणूचे नवीन प्रकार समोर येत आहेत, अशा परिस्थितीत लस प्रभावी ठरत आहेत का?(Covid-19 Omicron) लस घेतल्यानंतरही तुम्हाला … Read more

Tips for children : मुलांचे मनोरंजन करण्यासाठी तुम्हीही त्यांना विविध प्रकारची गॅजेट्स देत असाल तर जाणून घ्या त्यामुळे होणारे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- रडणाऱ्या मुलांचे मनोरंजन करण्यासाठी अनेकदा लोक त्यांच्या हातात मोबाईल देतात, पण हा समस्येवर कायमस्वरूपी उपाय नाही. यामुळे मूल काही काळ गप्प राहते, पण त्याचे दूरगामी परिणाम खूप घातक असतात. अलीकडेच अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सखोल अभ्यास करून पालकांना सावध केले आहे की यामुळे मुलांच्या स्वभावात कायमची चिडचिड होते.(Tips … Read more

भाविकांविना श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान यात्रा महोत्सवास सुरवात

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  प्रति जेजुरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या पौष महिन्याच्या तीन दिवशीय यात्रा महोत्सवास सुरवात झाली आहे. दरम्यान आज निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित व पत्नी सौ. शीतल निश्चित यांच्या हस्ते मंदिरात महापूजा आरती करण्यात आली. यावेळी निचित यांनी मंदिर परिसराच्या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यात्रा … Read more

काय सांगता… पोलिसांवर चक्क कोंबडा लिलाव करण्याची आली वेळ

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- गुन्हेगारांना पकडणे, ताब्यात घेणे गजाआड करणे आदी पोलीस विभागाच्या गोष्टी आजवर आपण ऐकल्या असतील. मात्र चक्क पोलिसांवर कोंबडा लिलाव करण्याची वेळ आली आहे. हि घटना नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घडली आहे. पाथर्डी शहरात अवैध पद्धतीने चालू असलेला कोंबड्यांचा खेळ पोलिसांनी उधळून लावत जप्त केलेल्या ३ फायटर कोंबड्यांचा लिलाव … Read more

सावकाराच्या छळास कर्जदार कंटाळला…घरात गेला आणि घेतला शेवटचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- आजही जिल्ह्यात सावकारकी चोरीछुपे जोरात सुरूच आहे. यातच अनेक जण सावकाराच्या जाचाला कंटाळून अनेक टोकाचे निर्णय घेतात. असाच काहीसा प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे व्याजासाठी सावकाराकडून सातत्याने कर्जदारास होणाऱ्या छळास कंटाळून एका कर्जदाराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे अण्णासाहेब … Read more

कर्णधारपदाचा राजीनामा नंतर विराट कोहली निवृत्ती घेणार?

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  भारताचा स्टार खेळाडू तसेच माजी कर्णधार विराट कोहलीने १५ जानेवारीला कसोटी कर्णधारपद सोडले. या पदावरून तो पायउतार होत असल्याचे त्याने ट्विटकरून जाहीर केले. अनेकांनी विराटच्या निर्णयाचे स्वागत केले असून अनेकांनी त्याचा हा निर्णय धक्कादायक होता असे म्हटले आहे. दरम्यान, विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर तो लवकरच निवृत्ती … Read more

शुकशुकाटचा चोरटे घेतायत फायदा; जामखेड तालुक्यात दिवसा होतायत घरफोड्या

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  गावातील शुकशुकाटाचा गैरफायदा उठवत जामखेड तालुक्यात दिवसा घरफोड्या होण्याच्या घटना वाढल्या आहेत. एकाच दिवशी अनेक घरे फोडण्याचे प्रकार सुरू आहेत. पोलिसांनी प्रयत्न करूनही चोरटे त्यांच्या हाती येत नव्हते. अखेर शनिवारी तालुक्यातील वाघा गावात ग्रामस्थांनी या चोरट्यांना पकडलं आहे. विशेष म्हणजे हेच चोरटे आधी एका गावात चोऱ्या करून वाघा … Read more

या उत्तम ऑफर OnePlus 9RT च्या पहिल्या विक्रीमध्ये उपलब्ध आहेत, जाणून घ्या डील्स

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- OnePlus 9RT नुकताच भारतात लॉन्च झाला आहे. OnePlus 9RT ची विक्री आजपासून भारतात सुरू झाली आहे. Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल अंतर्गत, हे Amaozn India च्या वेबसाइटवरून 42,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. OnePlus 9RT सह अनेक ऑफर देखील दिल्या जातील. ऑफरसह, हे 38,999 रुपयांच्या प्रभावी किंमतीवर खरेदी … Read more

अहमदनगर : अशी वेळ कोणत्याही मुलीवर येऊ नये ! नराधमाने प्रेयसीवर अत्याचार केला आणि पळुन गेला, ती गरोदर राहिली आणि भर…

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  अकोले तालुक्यातील वारंघुशी येथे प्रेमाचे नाटक करुन एका 15 वर्षीय तरुणीवर तिच्या प्रियकराने अत्याचार केला. त्यात दुसर्‍याच महिन्यात ती गरोदर राहिली. मात्र, गावात चर्चा व्हायला नको, म्हणून तिच्या घरच्यांनी तिला तब्बल नऊ महिने घरातच ठेवले. मात्र, प्रसूतीची तारीख जवळ आल्याने तिला त्रास होऊ लागला म्हणून घरच्या घरी प्रयत्न … Read more