खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले, वाचा काय आहे आजची परिस्थिती

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  कोरोना काळात सर्वसामान्यला आर्थिक फटका बसला असून, सर्वसामान्य नागरिकांसमोरची संकटाची मालिका संपण्याचे नाव घेत नाही. आधीच कोरोनाच्या संकटामुळे जनजीवन विस्कळित झाले असून अनेकांचा रोजगार हिरावला आहे. दैनंदिन आहारातील महत्त्वाचा घटक असलेल्या खाद्यतेलांने उच्चांक गाठला असून, त्यामुळे डिसेंबर 2021 मध्ये किरकोळ महागाईदर 5.59% वर पोहोचला आहे. हा आकडा भारतीय … Read more

लसीकरण व आरोग्य यंत्रणा तयार ठेवा; जिल्हा आरोग्य यंत्रणेला खासदार लोखंडे यांच्या सुचना

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता जिल्हा आरोग्य प्रशासनाला लसीकरण व आरोग्य यंत्रणा तयार ठेवण्याच्या सूचना शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिल्या. या आढावा बैठकीत खासदार लोखंडे यांनी प्रथमतः प्रत्येक तालुक्यातील लसीकरण आणि तिसऱ्या लाटेची प्राप्त परिस्थिती जाणून घेतली. याप्रसंगी सदाशिव लोखंडे मार्गदर्शन करताना म्हणाले की, … Read more

MPV and SUV difference : जाणून घ्या MPV आणि SUV कारमधील फरक

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- जर तुमचे कुटुंब मोठे असेल आणि तुम्हाला मोठी कार घ्यायची असेल, तर तुमचाही SUV आणि MPV मध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. हे अगदी सामान्य आहे, कारण ह्या दोन्ही कार एकसारख्याच दिसतात, जर तुम्ही ऑटो फ्रीक नसाल तर त्यांच्यात फरक करणे थोडे कठीण होते. तुमची ही अडचण दूर करण्यासाठी … Read more

Petrol to Electric Bike: पेट्रोल बाईकला इलेक्ट्रिक बनवा ! होईल फक्त इतका खर्च…

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- तुम्हीही पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण असाल, तर तुम्ही तुमच्या पेट्रोल मोटरसायकल किंवा स्कूटरमध्ये इलेक्ट्रिक किट रिट्रोफिट करून घेऊ शकता. यामुळे तुमचा मासिक पेट्रोलचा खर्च जवळपास निम्म्याने कमी होईल आणि टू-व्हीलरमध्ये इलेक्ट्रिक किट बसवण्याचा खर्च जास्त नाही…(Petrol to Electric Bike) स्टार्टअपमधून इलेक्ट्रिक किट रेट्रोफिट मिळवा :- जर तुमच्याकडे हिरो स्प्लेंडर … Read more

देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांच्या विरोधात अपप्रचार केल्याशिवाय पर्याय नाही…

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- भाजपने शरद पवारांची मदत गुजरातच्या भूकंपावेळी सुध्दा घेतली होती, तेव्हा ते भारताचे पंतप्रधान नव्हते? असा टोमणा आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना मारला आहे. तसेच भाजपच्या नेत्यांची अशी राजकीय वक्तव्य करण्याची पद्धत ही आताची नसून, ती फार जुनी आहे. ही भाजपच्या नेत्यांना लागलेली सवय लवकर जाईल अशी काही … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी चिंताजनक बातमी ! कोरोना रुग्णसंख्या…

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- सध्या सगळीकडेच कोरोनाने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अहमदनगर जिल्ह्यात देखील रुग्णासंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात बुधवारी नव्याने 448 कोरोनाबधित रुग्णांची भर पडली आहे. तर सुमारे 2 हजार बधितांवर उपचार सुरू आहेत. सध्या मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र 97.55 वर घसरल्याने … Read more

अर्रर्र! टोमॅटो 200 रुपये तर मिरची 700 रुपये किलो; आयात बंदीमुळे दर गगनाला भिडले

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- भारताशेजारील श्रीलंका देशामध्ये परकीय चलनसाठा सुमारे 1.6 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली घसरल्याने सरकारने अनेक जीवनावश्यक वस्तूंवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी काय खावं? हा प्रश्न पडला आहे. श्रीलंकेमध्ये मागच्या एका महिन्यात खाण्यापिण्याच्या वस्तूमध्ये 15 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 100 ग्रॅम मिरची खरेदीसाठी 71 रुपये मोजावे लागत आहेत. म्हणजेच … Read more

धक्का लागल्याचा राग आला; युवकावर कोयत्याने वार केला

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  रेल्वेब्रीज चढत असताना धक्का लागल्याच्या कारणातून दोघांनी एका युवकाला कोयत्याने मारहाण केली. मंगळवारी सकाळी रेल्वेस्टेशन परिसरात ही घटना घडली. या हल्ल्यात हसी बुलमंदल (रा. पश्‍चिम बंगाल, हल्ली रा. केडगाव) हा युवक जखमी झाला आहे. त्याने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कोयत्याने हल्ला करणारे दोन युवकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात … Read more

Relationship Tips : जर तुमचा जोडीदार रागावला असेल तर त्याला मनविण्यासाठी करा या गोष्टी , प्रेम पूर्वीपेक्षा अधिक वाढेल

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- जिथे प्रेम आहे तिथे राग, चीड आणि मन वळवणे निश्चितच असते. अनेकदा रिलेशनशिपमध्ये तुमचा पार्टनर तुमच्यावर रागावतो, तुम्ही त्यांना पटवून द्याल या आशेने. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराची नाराजी आणि राग योग्य वेळी आणि योग्य मार्गाने दूर केला नाही तर प्रकरण आणखी बिघडू शकते.(Relationship Tips) पती-पत्नी किंवा प्रेमी युगुल … Read more

दोन दुचाकींच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- दुचाकीने पाठीमागील बाजुने समोर चाललेल्या दुचाकीला धडक दिल्याने वृध्दाचा मृत्यू झाला. अहमदनगर- दौंड महामार्गावर अरणगाव (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. शिवाजी पाटिलबा लांडगे (वय 68 रा. बाबुर्डी घुमट ता. नगर) असे मयत वृध्दाचे नाव आहे. ते त्यांच्या दुचाकीवरून अहमदनगर- दौंड महामार्गाने अरणगावातून जात होते. त्यांना पाठीमागील बाजुने … Read more

अहमदनगर ब्रेकींग: महामार्गावरील खड्डा चुकविण्याचा नादात ट्रकची दुचाकीला धडक अन्

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- ट्रक चालकाने महामार्गावरील खड्डा चुकविण्याचा प्रयत्नात दुचाकीला धडक दिली. या अपघातात योगेश मच्छिंद्र मुरूमकर (वय 30 रा. कोयाळ ता. आष्टी जि. बीड) या तरूण ठार झाला. अहमदनगर- सोलापूर महामार्गावर रूईछत्तीशी (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. दरम्यान याप्रकरणी अंबादास अंकुश मुरूमकर (वय 24 रा. कोयाळ ता. आष्टी जि. … Read more

Wrinkles under Eye: या वाईट सवयींमुळे तारुण्यात डोळ्यांजवळ सुरकुत्या येतात

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- सुरकुत्या हे चेहऱ्याच्या वृद्धत्वाचे लक्षण आहे. पण, आजकाल लहान वयातच सुरकुत्या येऊ लागतात आणि डोळ्यांखाली प्रथम सुरकुत्या दिसू लागतात. तरुणपणात सुरकुत्या येण्यासाठी अनेकदा आपल्या काही वाईट सवयी कारणीभूत असतात. ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि तारुण्यात वृद्ध दिसू लागतो. तरूण वयात डोळ्यांजवळ सुरकुत्या येण्याची कोणती कारणे असू शकतात जाणून … Read more

नगर जिल्हा परिषदेवर प्रशासक राजची शक्यता?, तर या महिन्यात होणार निवडणूक

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  जिल्हा परिषदेच्या जागा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून तसा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेला आहे. त्यानुसार येत्या दोन महिन्यात गट आणि गणाची रचना आस्तित्वात येणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची 20 मार्चला मुदत संपून प्रशासक राज येवून मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता निवडणूक विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी … Read more

अशी वेळ कोणावरही येऊ नये ! ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने ट्रॅक्टर चालकाचा वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू …

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-   श्रीरामपूर तालुक्यातुन एक वाईट बातमी समोर आली आहे, येथे ट्रॅक्टर चालकाचा वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाल्याने हळंहळ व्यक्त होते आहे. वाढदिवसाच्या दिवशीच चालकावर काळाने झडप घातली असून, यासंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे कारखाना परिसरामध्ये विश्रांतीसाठी झोपी गेलेल्या ट्रॅक्टर चालक … Read more

Makar Sankranti 2022: मकरसंक्रांतीला घडत आहे दुर्मिळ संयोग, जाणून घ्या कोणत्या आहे राशीसाठी शुभ

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व मानले गेले आहे. मकर संक्रांती म्हणजे नऊ ग्रहांचा स्वामी सूर्य देवाचा मकर राशीत प्रवेश. सूर्याच्या राशी बदलानुसार वर्षात १२ संक्रांत येतात, त्यापैकी मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी सूर्य दक्षिणायनापासून उत्तरायणात जातो आणि खरमासही याच दिवशी संपतो.(Makar Sankranti) … Read more

अन्यथा वीज कंपनीच्या कार्यालयाचीच वीज तोडून अधिकाऱ्यांना आत कोंडले जाईल; शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  वीज वितरण कंपनीने शहरी ग्राहकांचे वीज बिल वसुलीसाठी वीज मीटर काढून नेण्याची कारवाई सुरू केली असून, याविरोधात शिवसेनेने वीज वितरण कंपनीला निवेदन देत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच वीज कंपनीने आपला कारभार सुधारावा आणि ही जाचक वसुली बंद करावी अन्यथा वीज कंपनीच्या कार्यालयाचीच वीज तोडून अधिकाऱ्यांना आत … Read more

Focus on farmers : मोदी सरकारचे शेतकऱ्यांवर लक्ष, अर्थसंकल्पात या मोठ्या घोषणा होण्याची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- १ फेब्रुवारीला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार असून, त्याची तयारी जोरात सुरू आहे. या अर्थसंकल्पातही सरकारकडून कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. अशा परिस्थितीत, कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार 2022-23 च्या आगामी अर्थसंकल्पात कृषी कर्जाचे लक्ष्य 18 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवू शकते.(Focus on farmers) वास्तविक, चालू आर्थिक वर्षासाठी … Read more

Things To Remember Before Buying Used Car : वापरलेली कार खरेदी करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- जर तुम्ही वापरलेली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही कारच्या केवळ बाह्य, आतील भागाकडे लक्ष देऊ नका तर इतर अनेक बाबींचाही विचार करा. जाणून घ्या त्या 5 महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही वापरलेल्या कार खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवल्या पाहिजेत…(Remember Before Buying Used Car) कारची स्थिती तपासा :- सेकंड … Read more