कार-दुचाकीची धडक; एक जण… विरूध्द दिशेने आलेला कारची दुचाकीला धडक आणि…
अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- विरूध्द दिशेने आलेल्या कार चालकाने समोरून येणार्या दुचाकीस्वाराला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला आहे. बाळासाहेब सुखदेव सुरसे (रा. चितळी ता. पाथर्डी) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावरील पिंपळगाव लांडगा (ता. नगर) शिवारात भातोडी फाट्याजवळ हा अपघात झाला. याप्रकरणी अज्ञात कार चालकाविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात … Read more