‘त्या’ तालुक्यापाठोपाठ आता नगरमधील एसटी कर्मचाऱ्यांनी केली ‘ही’मागणी
अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- नुकतीच पाथर्डी तालुक्यातील आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी एकतर आम्हाला राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा अन्यथा स्वेच्छामरणाची परवानगी द्या. अशी मागणी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली होती. आता हीच मागणी नगरच्या तारकपूर आगारातील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्हाधिकारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्याची विनंतीही त्यांनी केली. … Read more