अहमदनगर ब्रेकिंग : युवा उद्योजकाचा दुर्दैवी मृत्यू ! अशी वेळ कोणावरही येवू नये…

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- जामखेड तालुक्यातील खर्डा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खर्ड्यातील एका युवा उद्योजकाच्या (Young Entrepreneur) दुर्दैवी मृत्यूची घटना आज सायंकाळी समोर आली. या घटनेमुळे खर्डा परिसरावर शोककळा पसरली आहे. जामखेड तालुक्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या मोठी आहे. तालुक्यातील अनेक तरूण उद्योग व्यवसायाकडे वळू लागले आहे. नवनव्या उद्योगात काही … Read more

Relationshp Tips : छोट्या-छोट्या गोष्टींसाठी जोडीदारावर अवलंबून राहू नका, आयुष्यातील हे निर्णय स्वतः घ्या

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- कोणत्याही नात्यात महिला आपल्या जोडीदारावर खूप अवलंबून असतात. जर तिला काही घ्यायचे असेल किंवा कुठेतरी जायचे असेल तर ती तिच्या प्रियकर किंवा नवऱ्याचा सल्ला घेते, जे चुकीचे नाही, परंतु काही वेळा महिलांचे त्यांच्या जोडीदारावर अवलंबून राहणे योग्य नसते. यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व कमकुवत होऊ लागते आणि काही वेळा पुरुष … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्रकारदिनाच्या पूर्वसंधेलाच एका तोतया पत्रकारावर गुन्हा दाखल!

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- ‘मी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राचा पत्रकार आहे’. असे सांगून बनावट ओळखपत्र दाखवून पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करून पोलिसांना अरेरावी करणाऱ्या एका तोतया पत्रकारावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी य तोतया पत्रकाराला दोन दिवसाची पोलीस कोठडी पाथर्डीच्या न्यायालयाने सुनावली आहे. याबाबत सविस्तर … Read more

बिग ब्रेकिंग : विमानात कोरोनाचा स्फोट… 182 पैकी 100 प्रवासी पॉझिटिव्ह !

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. येथे गेल्या 24 तासात कोरोनाचे 90,928 नवीन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय 325 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी 56.5 टक्के जास्त कोरोना रुग्ण आढळले. दरम्यान पंजाबच्या अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळ, इटलीवरून आलेल्या विमानात 100 लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये 182 जण प्रवासी असल्याचे सांगण्यात … Read more

Winter Health Tips : जाणून घ्या हिवाळ्यात गूळ खाण्याचे फायदे

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- हिवाळ्यात तापमानात घट झाल्याचा परिणाम शरीरावरही होतो. थंडीमुळे अनेक आजार होऊ शकतात. या दिवसात सर्दी, खोकला यांसह ताप सर्रास आढळतो, परंतु शरीरातील अंतर्गत उष्णता वाढवून सर्दी टाळता येते. त्यासाठी सकस आणि पौष्टिक अन्नाचे सेवन हे आहार आणि पोषण तज्ज्ञ सर्वात महत्त्वाचे मानतात.(Winter Health Tips) हिवाळ्यात त्या पदार्थांचे सेवन … Read more

डॉक्टरच झाले कोरोनाचे शिकार ! तब्बल 1000 हून अधिक संक्रमित,सगळीकडे गोंधळ…

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 90,928 रुग्ण आढळले आहेत. बुधवारच्या तुलनेत देशात 56.5% अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे कोरोनाच्या या तिसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणात डॉक्टरांनाही संसर्ग होत आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, पाटणा, चंदिगड, लखनौ आणि पटियाला येथे मोठ्या संख्येने डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी कोरोना … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 156 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अहमदनगरकर सावधान ! प्रथमच सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण…

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-    नगर शहर व जिल्ह्यात तीन महिन्यानंतर प्रथमच सर्वाधिक ११५ पॉझिटिव्ह रुग्ण हे बुधवारी आढळून आले आहेत. जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यापासून १०० पेक्षा कमी रुग्ण आढळून येत होते. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी सर्वाधिक रुग्ण संख्या वाढत असलेल्या राज्यातील पाच जिल्ह्यात नगर जिल्हा होता. नगर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यापासून पॉझिटिव्ह रुग्ण … Read more

शेतजमीनिच्या वादातून एकास आठ बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  शेतजमीन परस्पर नावावर करून घेतली, याचा राग मनात धरून एका तरुणाला आठ जणांनी लोखंडी गज व काठ्यांनी मारहाण बेदम करून जखमी केले. ही घटना राहुरी तालुक्यातील मुसळवाडी शिवारात घडली.पंकज राजुळे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास फिर्यादी पंकज हा मुसळवाडी शिवारातील त्याच्या शेतात होता. … Read more

फक्त 999 रुपयांत बुक करा ही Electric Cycle ! एकदा चार्ज केल्यावर जाईल 80KM वाचा संपूर्ण माहिती…

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटर्ससोबतच ग्राहकांना ई-सायकलचीही खूप आवड आहे. त्याच वेळी, हे लक्षात घेऊन, चेन्नईस्थित व्होल्ट्रिक्स मोबिलिटीने ई-सायकल विभागात प्रवेश करत ऑफिस कम्युटर सायकल ‘ट्रेसर ई-सायकल’ लाँच केली आहे.(Electric Cycle) ही सायकल स्टायलिश लूकसह सादर करण्यात आली आहे. त्याच वेळी, जर तुमचे ऑफिस घरापासून जवळ असेल, तर या … Read more

‘त्या’तरुणाच्या खूनप्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- मोटारसायकलचा कट लागल्याच्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून खून करून पसार झालेल्या मुख्य आरोपीसह इतर तीनही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता. कोर्टाने या खुनातील मुख्य आरोपीस १० जानेवारीपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. राहुल रवींद्र माळी रा. कोपरगाव मोहनीराज नगर, असे कोपरगावातून अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. … Read more

Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 06-01-2022

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 06 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 06-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

Tomato bajar bhav : आजचे टोमॅटो बाजारभाव : 06-01-2022

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 06 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 06-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

Kapus bajar bhav : आजचे कापूस बाजारभाव : 06-01-2022

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra) 06 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 06-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

kanda bajar bhav : आजचे कांदा बाजारभाव 06-01-2022

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 06 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 06-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

Soybean bajar bhav : आजचे सोयाबीन बाजार भाव 06-01-2022

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra)06 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 06-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन या किंमतीत भारतात लॉन्च होईल, OnePlus 9RT सोबत करेल स्पर्धा

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- सॅमसंगने अखेर Galaxy S21 FE स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सॅमसंगच्या या स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोनशी संबंधित लीक रिपोर्ट्स बऱ्याच दिवसांपासून समोर येत होत्या. आता कंपनी आपल्या आगामी Galaxy S22 सीरीज लाँच करण्यावर काम करत आहे.(Samsung Galaxy S21 FE) हा Samsung स्मार्टफोन फेब्रुवारी 2022 मध्ये लॉन्च होणार आहे. Samsung चा … Read more

शहरात दंगली घडवून आणण्याचे षडयंत्र शिजत आहे का ?

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- मागील काही दिवसापासून नगर शहरातील सामाजिक, राजकीय चळवळीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना अज्ञात लोकांकडून धमकी पत्र पाठवण्यात येत आहेत. यामागे नगर शहरातील हिंदू, मुस्लीम, दलित बांधव यांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. शहरात दंगली घडवून आणण्याचे षडयंत्र शिजते आहे की काय ? असा सवाल उपस्थित करत काँग्रेसने जिल्हा … Read more