पेट्रोल देण्यास उशीर झाल्याने युवकांनी पंपावरील कर्मचाऱ्याला दिला चोप
अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- राहाता तालुक्यातील बाभळेश्वर ते लोणी रोडवरील एकापेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या काही तरुणांनी पेट्रोल देण्यास उशीर केल्याच्या कारणावरून पेट्रोल पंपावर काम करणार्या कर्मचार्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी या कर्मचार्यांनी लोणी पोलीस ठाण्यात तक्रार केली. याबाबत अधिक माहिती अशी कि, बाभळेश्वर ते लोणी रोडवरील एका पेट्रोल … Read more