दरोडेखोरांच्या दहशतीने श्रीरामपूरकर भयभीत; कायदा सुव्यवस्था आली धोक्यात
अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. नुकतेच दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत घरातील व्यक्तींना वेठिस धरून मारहाण केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मुठेवाडगाव रोडवरील पिंपळेवस्तीवर घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपळे वस्तीवर काल पहाटे साडे चार ते पाच वाजेच्या दरम्यान दरोडेखोरांनी … Read more