ओमायक्रॉन विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे- पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी अजून कोरोना धोका कमी झालेला नाही. पुढील काळात तिसऱ्या लाटेचा,ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हयातील नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे. असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना ओमायक्रॉनबाबत उपाययोजना व लसीकरण आढावा बैठकीत … Read more

चोरट्यांची कमाल: चक्क ग्रामपंचायत कार्यालय फोडले अन …!

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- अलीकडच्या काळात अनेक बाबतीत वेगवान बदल होत आहेत. मात्र या बदलत्या काळात चोरट्यांनी देखील त्यांच्या चोरीच्या बाबतीत कमालीचे बदल केले आहेत. आतापर्यंत नागरी वस्ती, बँक, एटीएम, सोन्याची दुकाने आदी वस्तू चोरीला जात होत्या. मात्र कोरोनामुळे समाजातील मानसिक बदल झाला अन सर्व अनपेक्षित घटना घडत आहेत. यात चोरीच्या घटना … Read more

Health Tips : पचनापासून हृदयरोगापर्यंत शेंगदाणे फायदेशीर, हिवाळ्यात हा ‘सुपर-डाएट’ मानला जातो

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- या थंडीच्या मोसमात खाण्यापिण्याच्या अनेक गोष्टी उपलब्ध असतात. यातील काही गोष्टी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानल्या जात असल्या तरी त्या अगदी सोप्या आहेत. शेंगदाणे हा असाच एक खाद्यपदार्थ आहे, ज्याचे सेवन हिवाळ्यात आरोग्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते.(Health Tips) देशाच्या काही भागात या बदाम सुद्धा म्हणतात, खरं तर त्यात असलेले … Read more

Happy Marriage Tips : सरप्राईज गिफ्ट्स पती-पत्नीमधील नाते सुंदर बनवू शकतात

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- पती-पत्नीच्या नात्यात गोडवा असेल, तर यापेक्षा चांगले काय असू शकते. या नात्यातील गोडवा वाढवायचा असेल तर एकमेकांना भेटवस्तू द्या, असे जाणकार सांगतात. ‘हॅपी मनी’च्या लेखिका एलिझाबेथ डन यांनी मान्य केले की, योग्य भेटवस्तू सादर केल्या नाहीत तर नातेसंबंधांवर वाईट परिणाम होतो.(Happy Marriage Tips) जगातील प्रत्येक देशात सणांच्या दिवशी … Read more

Health Tips : तुम्हाला अचानक सर्व अंधुक दिसू लागले आहे का? तज्ञांकडून त्याची कारणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- डोळे ही देवाची सर्वात सुंदर देणगी मानली जाते, त्यात उद्भवणारी कोणतीही समस्या थेट जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते. गेल्या काही वर्षांत गॅजेट्सचा अतिवापर, जीवनशैली आणि आहारातील गडबड यामुळे लोकांना डोळ्यांशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.(Health Tips) अगदी लहान मुलांच्या डोळ्यांना चष्मा लागतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, … Read more

महागाईचा भडका ! सीएनजी आणि पीएनजीच्या किमती पुन्हा वाढल्या

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- एकीकडे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचे दर गगनाला भिडलेले असताना आता परवडणाऱ्या सीएनजी आणि घरगुती गॅस पाईपलाईनचे दरही वाढणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीमध्ये कराचा समावेश आहे. हे नवे दर शनिवारी … Read more

सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा; चक्क जेलमधुन मोक्क्यातील ५ आरोपी फरार

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातुन एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरू असतानाच आज शनिवारी राहुरी कारावासातील पाच कैदी जेलमधून फरार झाले आहे. त्यामुळे राहुरी पोलिसांची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे. तसेच हे गुन्हेगार बाहेर गुन्हेगारी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, या … Read more

ॲमेझॉनला तब्बल २०० कोटींचा दंड; जाणून घ्या दंड होण्यामागील कारण

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनला एका प्रकरणात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने २०२ कोटींचा दंड ठोठावला. तसेच ॲमेझॉनने २०१९ मध्ये फ्यूचर कुपन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सोबत केलेला करार देखील रद्द केला आहे. नेमके काय आहे प्रकरण? जाणून घ्या अ‍ॅमेझॉनने २०१९ सालात फ्यूचर समूहाबरोबर केलेल्या करारामागील ‘वास्तविक हेतू आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! मुख्याध्यापकांमुळे झेडपीच्या शाळेतील पाच विद्यर्थ्यांना कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे संक्रमण सुरूच आहे. यातच नुकतेच जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. यातच एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांची करोना तपासणी केल्यानंतर पाच विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या … Read more

बाळाचा जन्म होताच हॉस्पिटलमध्ये मिळणार आधार कार्ड; कसे ते जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  सध्याच्या काळात आधार कार्ड हे महत्वाचे दस्ताऐवज झाले आहे. कोणत्याही महत्वाचे कामासाठी आधारकार्ड असणे बंधनकारक आहे. आधारकार्ड नसेल तर तुमची महत्वाची कामं रखडतात. अगदी पाच वर्षांपासून ते वयोवद्धांपर्यंत सर्वांसाठीच आधारकार्ड महत्वाचे आहे. अशामध्ये आधार कार्ड तयार करणारी संस्था UIDAIने देशात एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत … Read more

Health Tips : रात्री चांगली झोप हवी असेल तर झोपण्यापूर्वी या गोष्टींचे सेवन करणे फायदेशीर ठरते

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- अभ्यास सिद्ध करतात की शरीर निरोगी ठेवण्यासाठी, सर्व लोकांना दररोज रात्री 7-9 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी झोप आवश्यक आहे.(Health Tips) आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चांगली झोप येण्यासाठी तुम्ही तुमचा आहार निरोगी ठेवावा. आपण ज्या प्रकारे खातो त्याचा आपल्या एकूण कार्यावर परिणाम होतो. … Read more

अहमदनगर ब्रेकींग: जवळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणारे दोघे जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- पारनेर तालुक्यातील जवळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी याला दुजोरा दिला. याबाबत दुपारी पत्रकार परिषदेत माहिती दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जवळे येथील एका अल्पयवीन मुलीवर तिच्याच घरात अत्याचार करून तिचा … Read more

World’s first SMS : हा आहे जगातील पहिला SMS, जाणून घ्या काय लिहिले होते त्यात

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- आज एसएमएसचे युग संपले आहे इन्स्टंट मेसेजिंग अॅपमुळे. पण, एक काळ असा होता की आपण एकमेकांशी एसएमएसद्वारे बोलायचो. मात्र, आजच्या काळात त्याचा वापर संपुष्टात आला आहे.(World’s first SMS) पण, तुम्हाला माहिती आहे का की या महिन्यात म्हणजेच 25 वर्षांपूर्वी 4 डिसेंबरला जगातील पहिला एसएमएस पाठवण्यात आला होता आणि … Read more

TVS ची नवीन Electric Scooter लॉन्चपूर्वी रस्त्यावर दिसली, लवकरच करेल धमाकेदार एंट्री

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- TVS ही काही ऑटो कंपन्यांपैकी एक आहे ज्यांनी EV स्पेसमध्ये त्यांची उपस्थिती जाणवण्यासाठी आक्रमकपणे योजना आखली आहे. यासाठी टीव्हीएस मोटरने इलेक्ट्रिक वाहनांसाठी बीएमडब्ल्यूशी हातमिळवणी केली आहे. या भागीदारीअंतर्गत टीव्हीएस मोटर इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करेल तसेच निर्यातीला मदत करेल.(TVS Electric Scooter) याशिवाय, दोन्ही कंपन्या मिळून इलेक्ट्रिक वाहने विकसित करू … Read more

सर्वात मोठी बातमी : ‘या’ प्राथमिक शाळेतील पाच विद्यार्थी कोरोनाबाधित खबरदारी म्हणून ‘काही दिवस’ शाळा बंद

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  कोरोनामुळे जवळपास मागील दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. मात्र आता लसीकरनामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे प्रशासनाने राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.(Ahmednagar Corona)  त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळेत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.मात्र तरी देखील पाथर्डी तालुक्यात पाच … Read more

‘त्या’ ठिकाणी हजारो लिटर दूध रस्त्यावर वाहून गेले!

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  अरुंद रस्त्याच्या कडेला असलेल्या चरात दुधाने भरलेला टॅंकर उलटल्याने हजारो लिटर दूध वाया गेले. टॅंकर चालक किरकोळ जखमी झाला आहे. (ahmednagar accident) दुधाने भरलेला टँकर ब्राम्हणी येथील दुध डेअरीकडे भरधाव वेगाने चालला होता. आरडगाव येथील साळुंके वस्तीशेजारी रस्त्याच्या कडेला असलेल्या चरात तो उलटला. त्यामुळे टँकर चालक जखमी झाला.हा … Read more

सध्या इडीची किंमत शेतकऱ्याच्या खिशातील बिडीपेक्षा कमी : मुंडे

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- सध्या इडीची किंमत आमच्या शेतकऱ्याच्या खिशातील बिडीच्या किंमती पेक्षा कमी झाली आहे. अशी टीका सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. कर्जत येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.(Minister Dhananjay Munde)  पुढे ते म्हणाले की, कर्जतकरांनी रोहित पवार यांना निवडून दिले दोन वर्षात कर्जतचे नाव गुजरात पर्यत पोहचले. आगामी … Read more

अज्ञात व्यक्तीने मूरघास पेटविल्याने शेतकऱ्याचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-सर्वसामान्य पशूपालक शेतकऱ्याने जनावरांना चाऱ्यासाठी मूरघासाच्या भरलेल्या बॅगा अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याने यात मुरघास जळून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.(Shocking News) ही घटना राहाता तालुक्यातील साकुरी येथे घडली असून, या घटनेने शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. येथील शेतकरी महेश रोहोम हे सकाळी आपल्या गायींना … Read more