Gold rates : सोन्याची किंमतीत आजही बदल, वाचा आजचे दर
अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- आज भारतात सोने चांदीची किंमत काही प्रमाणात घसरताना दिसत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि इतर शुल्कामुळे सोन्याच्या किंमती भारतभर वेगळ्या असतात. काय आहे आज सोन्याचा दर? मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47360 रुपये आहे.24 कॅरेट सोन्याची किंमत 48360 प्रति 10 ग्रॅम आहे. दरम्यान पुण्यात … Read more