वादग्रस्त विधानावरून शिर्डीत उद्भवलेल्या वादावर सीईओ बानायत यांची माफी
अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भाग्यश्री बानायत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात साईबाबा विशिष्ट धर्माचे असल्याचा उल्लेख केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. बानायत यांनी आपण केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करत मला ज्यांनी माहिती दिली त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने या वादग्रस्त … Read more