धूमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील गंठण पळवले
अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- अलीकडे महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीच्या प्रमाणात घट झाली होती. मात्र आता परत एकदा धूमधूमस्टाईलने चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात दोघा भामट्यांनी पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण ओरबाडून घेवून पळून गेले. ही घटना सावेडी समतानगर येथील त्रिमुर्ती मंदिरासमोर शनिवारी घडली. याप्रकरणी … Read more