फक्त 25 हजारांत करता येतो मत्स्यपालनाचा व्यवसाय ! केंद्र सरकार करतंय ७५ टक्के मदत, जाणून घ्या..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Ideas : सातत्याची महागाई, नोकरीमधील कटकट, पैशांची कमतरता याला जर तुम्ही कंटाळले असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे काम करेल. याठिकाणी आम्ही तुमच्यासाठी एक खास बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत.

जास्त पैसे न गुंतवता तुम्ही यातून चांगली कमाई करू शकता. विशेष म्हणजे शासन देखील यासाठी तुम्हाला मदत करेल. तुम्ही 25 हजार रुपये गुंतवून दरमहा भरपूर पैसे कमवू शकता. हा व्यवसाय आहे मत्स्यपालन व्यवसाय.

* शासनाची मदत घ्या, स्वतःच्या जागेत व्यवसाय करा व लाखो कमवा

मत्स्यपालन व्यवसाय करायचा तर मग पैसे कुठून आणायचे असा मोठा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण काळजी करू नका. केंद्र सरकार तुम्हाला भरघोस मदत करेल. मत्स्यशेतीचा केसीसी मध्ये केंद्राने समावेश केला आहे.

स्वतः आपल्या जागेत तलाव घेऊन किंवा भाड्याने तलाव घेऊन मत्स्यपालन करता येते. सरकार शेतकऱ्यांना कर्ज देते. तुम्हालाही हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही बायोफ्लॉक तंत्रज्ञान वापरू शकता. या व्यवसायातून लाखो लोक बक्कळ कमाई करत आहेत.

विशेष म्हणजे केंद्र सरकार हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 75 टक्के कर्ज देतेय. तुम्ही हा बिझनेस साचलेले तलाव, डोंगरावरील धबधब्याच्या काठावर कुठेही तुम्ही हा व्यवसाय करू शकता. प्रत्येक जिल्ह्यात शासनाचा मत्स्यव्यवसाय विभाग आहे.

या विभागामार्फत मत्स्य उत्पादकांना मदत पुरवली जाते. तसेच ट्रेनिंग देखील जात आहे. तुम्ही जर या सर्व गोष्टींची मदत घेतली आणि तंत्रशुद्ध पद्धतीने हा व्यवसाय सुरु केला तर तुम्ही लाखो रुपये कमवाल.

* व्यवसायातून आर्थिक सधनता

व्यवसाय जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुमची आर्थिक प्रगती होते. भरपूर पैसे तुम्ही यातून कमावू शकता. केवळ नोकरीच्या जोरावर तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू शकणार नाहीत. त्यामुळे तुम्ही जर प्रामाणिक पनीर व्यवसाय केला तर नक्कीच तुमची आर्थिक प्रगती होईल यात शंका नाही.