भाजपवाल्यांनो सावधान! उद्या दे स्वतःला नरेंद्र मोदी समजतील अन्…; उद्धव ठकरेंची शिंदेंवर बोचरी टीका
मुंबई : राज्यात शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी पहिल्यांदा मुलाखत दिली आहे. या मुलाखतीचा एक भाग काल प्रदर्शित झाला. त्यमध्ये उद्धव ठाकरेंनी बंड केलेल्यांवर सडकून टीका केली. आज सामनामधील!-->…