“मी शिवसेना प्रमुखांना वचन दिलं होतं ते अर्धवटच”
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शित झाला. या भागातही उध्दव ठाकरे यांनी भाजपवर आणि शिवसेनेत बंड केलेल्या सर्व नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
2019 साली भाजपने खोटेपणाचा कळस केला.!-->!-->!-->…