शरद पवारांनी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा द्यावा; नवनीत राणांची विनंती

मुंबई :  राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा जाहीर करावा, अशी विनंती खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. याबाबत नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सुद्धा माझी विंनती आहे की त्यांनीही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा … Read more

ठाकरे सरकारला जे जमलं नाही ते शिंदेंनी करुन दाखवलं; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : राज्यातील नवे सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा केली आहे. सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले आहेत. शिंदे सरकारने घेतलेल्या निर्णयावरुन खासदार नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. जनतेच्या हिताचे हे सरकार आहे. पेट्रोल-डिझेलच्या … Read more

शिंदे-फडणवीसांनी बदलले ठाकरे सरकारचे ‘हे’ पाच मोठे निर्णय

old pension scheme

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीमझध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांची घोषणा केली. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आधीचे उद्धव ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय पुर्णपणे फिरवले असल्याचे दिसून आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या … Read more

नव्या सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचं अनुदान

Maharashtra Farmer Scheme

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिसाला देणारी घोषणा केली आहे. ‘जे शेतकरी नियमित कर्ज फेड करतात त्यांना 50 हजार रुपयांचा अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. नियमित कर्जाची फेड … Read more

पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : मागील काही दिवसांमध्ये देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यानंतर केंद्र सरकारने दर कमी केले होते. तसेच देशातील अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये कपात केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केली नव्हते. आता आपण पेट्रोल ५ आणि डिझेल ३ रुपयांची दर कपात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 Live : लाईव्ह अपडेट्स वाचा लिंकवर

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 LIVE : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीतल्या मतदानावर आक्षेप घेण्यात आल्यानं … Read more