मार्च एन्ड वसूलसाठी मनपाचा ‘हा’ आहे प्लॅन

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  मार्च एण्ड जवळ आला असल्याने आता नगर महानगर पालिकेला वसुलीचे वेध लागले आहेत. नऊ महिन्यात विविध कारणांनी वसुलीचे प्रमाण केवळ १६.९८ टक्के आहे. वसुलीवरच महापालिकेचे इतर खर्च अवलंबून असल्याने आता जप्ती, वॉरंट अन लिलावाचा फंडा वापरण्यात येत आहे. एव्हढेच नव्हे, तर चौकाचौकात मोठ्या थकबाकीदारांच्या नावाचे फलकही लावण्याचे नियोजन … Read more

राज्यातले ‘हे’ प्रमुख मंत्री आणि नेते सापडले करोनाच्या जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  pगेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या अचानक वाढू लागली आहे. दिवसाला १० -१२ हजार नवे करोनाबाधित आढळून येऊ लागल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. अशातच राज्यातले मंत्री आणि अनेक प्रमुख नेत्यांनाही करोनाची बाधा झाली आहे. चला तर मग आज आपण अशाच काही नेत्यांची नाव जाणून घेऊ ज्यांना सध्या कोरोनाची … Read more

Sony electric SUV : आता येणार सोनी कंपनीची दमदार इलेक्ट्रिक कार ! 5G कनेक्टिव्हिटीसह असतील असे फीचर्स…

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  सोनी ग्रुप कॉर्प सध्या इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही वर्षांपासून बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक वाहने बनवण्याकडे आयटी कंपन्यांचा कल वाढला आहे. बहुधा याच कारणामुळे सोनी देखील इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करण्याचा विचार करत आहे. Sony चे CEO केनिचिरो योशिदा यांनी CES 2022 मध्ये कंपनीच्या एका कार्यक्रमात पुष्टी … Read more

Ahmednagar Corona Update : आज 79 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 47 बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात आज 79 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 51 हजार 664 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.91 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 47 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तरूण व्यापार्‍यावर कोयत्याने खूनी हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणातून तरूण व्यापार्‍याच्या डोक्यात कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. सावेडी उपनगराच्या भिस्तबाग चौकातील गजराज ड्रायक्लीन फॅक्टरीसमोर रविवारी रात्री ही घटना घडली.(Ahmednagar Crime News) या हल्ल्यात व्यापारी सागर नवनाथ शेडाळे (वय 26 रा. तुळजाभवानी मंदिराजवळ, पाईपलाईन रोड, सावेडी) हे जखमी झाले आहेत. त्यांनी तोफखाना … Read more

… अन शिकारीच झाला शिकार! वाचा सविस्तर..

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- भक्ष्याच्या शोधात असलेला तीन वर्षाचा बिबट्या लक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला. अन अलगद पिंजऱ्यात कैद झाला. ही घटना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे घडली.(leopard news) नर जातीचा बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना रात्रीच्या सुमारास पावसे यांच्या बिनकठड्याच्या विहिरीमध्ये पडला. विहिरीला कठडे नसल्याने बिबट्या विहिरीत पडल्याची बाब सकाळी पावसे यांच्या … Read more

दुर्दैवी घटना : ‘ती’ पाण्याची बाटली आणायला गेली मात्र…

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- ‘ते’ दोघे पती पत्नी दुचाकीवरून प्रवास करताना तहान लागली म्हणून थांबले व पत्नी पाण्याची बाटली आणण्याची गेली. मात्र दुर्दैवाने ती रस्ता ओलांडत असतानाच भरधाव वेगात असलेल्या एका कंटनेरने तिला चिरडले.(Ahmednagar Accident) ही दुर्घटना कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे चौफुली येथे घडली. शकीलाबी नूर शहा (वय ५०, रा. तिडी,ता. वैजापुर) … Read more

जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ एकाच दिवशी अनेक ठिकाणी चोऱ्या : लाखोंचा मुद्देमाल लंपास

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  चोरट्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी नुसता धुमाकूळ घातला असून एकाच रात्री अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत आहेत.(Ahmednagar Crime) दोन दिवसांपूर्वीच श्रीगोंदा व त्यापाठोपाठ श्रीरामपूर,राहाता या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. अद्याप या घटनाचा तपास लागत नाही तोच आता संगमनेर तालुक्यात देखील चोरट्यांनी धुमाकूळ घालत मोठा मुद्देमाल लंपास केला आहे. … Read more

बिग ब्रेकिंग : विराट कोहली संघातून बाहेर, ह्या खेळाडूंकडे आले संघाचे नेतृत्व…

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे, कर्णधार विराट कोहली या सामन्यात खेळत नसून त्याच्या जागी केएल राहुल संघाचे नेतृत्व करत आहे.(Indian cricketer) केएल राहुलने टॉसच्या वेळी सांगितले की, विराट कोहलीला दुखापत झाली आहे आणि त्याच्या पाठीत समस्या … Read more

अरे व्वा! ‘त्या’ तरुणांनी नविन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील सर्वात उंच शिखर सर

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून प्रसिद्ध असलेले कळसुबाईचे शिखर चक्क ५५ दिव्यांग तरुणांनी सर केले. त्यांच्या जिद्दीचे व चिकाटीचे कौतुक केले जात आहे.(Kalsubai Peak)  दिव्यांगांना ऊर्जा मिळण्यासाठी शिवुर्जा प्रतिष्ठानकडून दरवर्षी नव वर्षदिनी राज्यातील दिव्यांगांना घेऊन कळसुबाई शिखर सर केले जाते. या वर्षी मोहिमेचे दहावे वर्ष … Read more

छोट्या हत्तीची दुचाकीला धडक; एकजण जखमी

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  छोटा हत्तीने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकजण जखमी झाला आहे. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर-कोल्हार रस्त्यावर घडली आहे.(Ahmednagar Accident) याबाबत सविस्तर माहिती अशी, दुचाकी व टेम्पोच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. कोठुळे (पूर्ण नाव माहित नाही) ( ता. राहुरी) हे आपल्या दुचाकीवरून दुपारी तीन वाजेच्या सुमारास जात … Read more

अहमदनगर ब्रेकींग: दोन एटीएम फोडले; पोलिसांसह फिंगर प्रिंट, डॉग स्काॅड पथक घटनास्थळी

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  शहरातील पाईपलाईन रोडवर असलेल्या बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र हे दोन एटीएम चोरट्यांनी आज पहाटे फोडले.(Ahmednagar Crime News) यामधून किती रक्कम चोरीला गेली याची माहिती अद्याप समोर आली नसून तोफखाना पोलीस व फिंगर प्रिंट, डॉग स्काॅड पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. बॅंकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खा. सुजय विखे यांना कोरोनाची लागण! म्हणाले काळजी….

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.सुजय विखे यांना कोरोनाची लागण झाली असून स्वतः खा.विखे यांनी फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.(MP Sujay Vikhe) माजी मंत्री तथा राहता विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली असताना त्यांचे सुपुत्र खा. सुजय विखे यांची कोरोना टेस्ट … Read more

जाणुन घ्या पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज (3 जानेवारी) पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. 2022 च्या तिसऱ्या दिवशीही इंधनांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.(Petrol Diesel Price Today) जवळपास दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी सलग … Read more

राहाता बाजार समितीत अडीच हजाराहून अधिक गोणी कांद्याची आवक

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  निर्बंध शिथिल झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाने बाजार समित्यांचा परिसर गजबजू लागला आहे. शेतातील पिकविलेला माल घेऊन शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होऊ लागले आहे.(Rahata Bazar Samiti) नुकतेच कांद्याची मोठी आवाक बाजारात होऊ लागली आहे. यातच राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत 2818 गोणी कांद्याची आवक झाली. कांद्याला जास्तीत जास्त … Read more

कचर्‍यासाठी मनपाकडून बुरूडगाव डेपो ऐवजी पर्यायी जागेचा शोध सुरू

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  संपूर्ण नगर शहराचा कचरा बुरूडगाव डेपोमध्ये आणला जातो. त्यामुळे दुर्गंधी पसरते. शहरातील संपूर्ण कचरा बुरूडगावमध्ये न टाकता पर्यायी व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्यांनी दिला होता. यामुळे आता मनपाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.(AMC News) बुरूडगावच्या ग्रामसभेत महापालिकेला शहरातील कचरा बुरूडगाव डेपोत टाकू न … Read more

धान्य वितरणाचा उत्तर नगर जिल्ह्यात उडाला बोजवारा

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातील धान्य वितरणचा बोजवारा उडाला आहे. जुलै 2021 पासून धान्य वितरणाचा उत्तर नगर जिल्ह्यात बोजवारा उडालेला असून तालुका गोडावूनला वेळेत धान्य पोहचले नाही त्यामुळे गरिबांना धान्य मिळालेले नसून त्यांना या धान्यापासून वंचित ठेवले गेले आहे. केंद्रशासनाची गरिबांकरिता असलेली अन्न सुरक्षा योजना, पंतप्रधान गरीब … Read more

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची संक्रांत… 72 तासात 53 हजारांचा दंड वसूल

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- घराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक केलेले आहे. तरीही अनेकजण विनामास्क फिरत आहेत. अशा व्यक्तींवर तोफखाना पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. तीन दिवसांत 53 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.(Ahmednagar Police) दरम्यान करोनाचा वाढता संसर्ग आणि संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विनामास्क कारवाईवर जोर दिला आहे. अहमदनगर शहरातील … Read more