संस्था टिकण्यासाठी विविध उत्पन्नाचे पूरक उद्योग, व्यवसाय निर्माण केले पाहिजे !

Ahmednagar News

Ahmednagar News : सहकारी संस्थेत निवडणुकीपुरते राजकारण ठिक आहे; पण सतत व टोकाचे राजकारण संस्थांच्या हिताचे ठरत नाही. त्यामुळे आर्थिक पाया ठिसूळ होतो. तेव्हा सहकारी संस्थाचालकांनी सभासदाचे निर्णय घेऊन संस्था टिकण्यासाठी विविध उत्पन्नाचे पूरक उद्योग, व्यवसाय निर्माण केले पाहिजे, असे आवाहन राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अरुण तनपुरे यांनी … Read more

कोपरगावचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश ! नागरिकांना मिळणार ह्या सेवा

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्यात ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता; मात्र दुष्काळसदृश परिस्थिती असतानादेखील कोपरगाव मतदारसंघ यादीतून वगळण्यात आला होता. त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघाचा यादीत समावेश करावा, अशी मागणी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन मतदारसंघाचा यादीत समावेश केल्याची माहिती आमदार काळे यांनी दिली आहे. पर्जन्यछायेखाली येत असलेल्या … Read more

विवेक कोल्हे स्पष्टच बोलले ! आता कोणतीही निवडणूक असू द्या…

Ahmednagar News

Ahmednagar News : गणेशला तुम्ही चांगली साथ दिली, आता कोणतीही निवडणूक या परिसरातील असू द्या, तुम्ही हाक द्या, आम्ही साथ देण्यासाठी सज्ज आहोत, असे प्रतिपादन गणेश कारखान्याचे मार्गदर्शक तथा कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या राहाता तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य यांचा सत्कार सोहळा विवेक कोल्हे व … Read more

आदिवासी जनतेच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभे राहू : आ.बाळासाहेब थोरात

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुका नेहेमीच पुरोगामी विचारांचा प्रभावाखाली राहिला असून राघोजी भांगरे यांच्यासारख्या क्रांतीविराच्या गावी येऊन त्यांना, त्यांच्या विचारांना अभिवादन करण्याचे भाग्य मला मिळाले असून आपण सदैव आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री तथा काँग्रेस विधिमंडळाचे प्रमुख आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या … Read more

आनंदाचा शिधा वेळेवर मिळाला नाही, तर त्याचा काय उपयोग ?

Ahmednagar News

Ahmednagar News : गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा वितरित केला जात आहे; परंतु सर्व्हर डाऊन होत असल्याने नागरीकांच्या आनंदावर गदा येत आहे. रेशन दुकानावर तासन्तास थांबण्याची वेळ शिर्डी, साकुरीसह राहाता तालुक्यातील अनेक रेशन दुकानांत नागरीकांवर आली. आनंदाचा शिधा वेळेवर मिळाला नाही, तर त्याचा काय उपयोग? अशा उद्विग्न प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या … Read more

जिल्हा बँकेत २४ सोसायट्यांना साडेपाच लाखांची सवलत

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जाहीर केलेल्या एकरकमी परतफेड योजेनुतून २०१६ पूर्वीपासून थकीत असलेल्या शेतकरी कर्जदार सभासदांचे प्रस्ताव संस्थांनी सादर करण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत २४ सोसायट्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, २५ लाखांचा वसूल झाला आहे. तर सोसायटी सभासदांना सुमारे साडेपाच लाखांची सवलत मिळाली. ज्या शेतकऱ्यांचे १ फेब्रुवारी २०१६ पूर्वीपासून थकीत असून … Read more

खासदार सदाशिव लोखंडे यांनी १० वर्षांत संगमनेर तालुक्यात लक्ष दिले नाही

Ahmednagar News

Ahmednagar News : काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून गुंजाळवाडी-निमगाव भोजापूर, मालदाड – चिंचोली गुरव, दरेवाडी-कवठे मलकापूर व तिरंगाचौक ते मालदाड या रस्त्यांच्या कामांसाठी ३२ कोटींचा निधी मिळाला. काही ठिकाणी कामे सुरू झाले. त्यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या निधीचे श्रेय इतरांनी घेऊ नये, अशी टीका माजी सभापती सुनंदा जोर्वेकर यांनी केली.’ जोर्वेकर म्हणाल्या, आमदार थोरात यांच्या … Read more

राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट, ‘राष्ट्रवादी’चा उपोषणाचा इशारा

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम शहरात सुरू होत असून, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष मधुकर राळेभात यांनी केला आहे. हे काम दर्जेदार करण्याच्या मागणीसाठी राळेभात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी १६ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनात म्हटले आहे, की जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्ग-५४८ डी रस्त्याचे … Read more

Ahmednagar News : केएफसी रेस्टॉरंट फ्रेंचाईजीच्या बहाण्याने महिला डॉक्टरला गंडा

Ahmednagar News

Ahmednagar News : केएफसी रेस्टॉरंटची फ्रंचाईजी देतो, असे सांगून सायबर चोरट्यांनी नगर शहरातील एका डॉक्टर महिलेची ५ लाख ८० हजार ५०० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ३ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी बुधवारी येथील सायबर पोलिस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. सावेडी उपनगरात राहणाऱ्या डॉक्टर महिलेने फिर्याद … Read more

Ahmednagar News : ‘ते’ कुलूप असते, तर आरोपींना बाहेर पडता आले नसते !

Ahmednagar Crime

Ahmednagar News : संगमनेर शहर पोलिस स्टेशनच्या जेलच्या बराकीत सीसीटीव्ही नाहीत. मात्र, बराकी बाहेरच्या पॅसेजमध्ये सीसीटीव्ही आहेत. बराकी बाहेर चॅनेलचे गेट आहे. आरोपी पसार झाले, त्यावेळी हे गेट फक्त लोटून घेतले होते. त्याला कुलूप नव्हते, ही माहिती समोर येत आहे. जर या चॅनेल गेटला कुलूप असते, तर आरोपींना बाहेर पडण्यास मज्जाव झाला असता. दरम्यान, संगमनेर … Read more

अहमदनगर शहरात दिवसभर ढगाळ वातावरण पावसाची शक्यता

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहर व परिसरात बुधवारी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर गुरुवारी देखील शहर व परिसरात ढगाळ वातावरण होते. शुक्रवारी शहर व परिसरात मध्यम व विजेच्या कडकडट्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जून, जुलै ऑगस्ट महिने कोरडे गेल्यानंतर नोव्हेंबरच्या पंधरवड्यात शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. नगर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते … Read more

तनपुरे साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची निविदा प्रक्रिया ! भाडेकराराचे टेंडर…

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी येथील डॉ. बी. बी. तनपुरे साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची निविदा प्रक्रिया जिल्हा बँकेने सुरू केली. त्यासाठी पाच निविदा अर्जाची विक्री झाली असली तरी केवळ यवतमाळ जिल्ह्यातून डेक्कन शुगरकडून निविदा दाखल करण्यात आली आहे. याबाबत बँकेकडून कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. एकच निविदा आल्याने रिकॉल टेंडर प्रक्रिया होण्याची चिन्ह आहेत. … Read more

Ahmednagar News : निळवंडे धरणातील दोन टीएमसी पाणी आरक्षित करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : आमदार असताना मी निळवंडे धरण बिनकालव्याचे व्हावे, अशी मागणी केली होती. ती मान्य झाली असती, तर आज पाटपाण्याला मुकावे लागले नसते. निळवंडेच्या पाणीसाठ्यावर श्रीरामपूर, राहुरी व नेवासे तालुक्यांचाही हक्क असल्याने पाणी उपलब्धतेचे दाखले घेऊन शासकीय खर्चाने बांधलेले प्रवरा नदीवरील बंधारे, टाकळीभान, मुठेवाडगाव टेलटॅकसह ओढ्यावरील बंधारे, पाझर तलाव आदीसाठी शासनाच्या पाणी वाटप निर्णयातील … Read more

ग्रामपंचायत निवडणुकीत जय-पराजय विसरून गटबाजी न करता गावाच्या विकासासाठी एकत्र या

Ahmednagar News

Ahmednagar News : ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर न होता स्थानिक परिस्थितीनुसार होत असतात. या निवडणुकीत आमच्याच दोन गटांत निवडणूक झाल्याने त्याचा फायदा काही विरोधी उमेदवारांना झाल्याचे माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीत जय-पराजय विसरून गटबाजी न करता गावाच्या विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. गुरुवारी (दि. ९) नवनिर्वाचित सरपंच व … Read more

अहमदनगर : चहासाठी फोन पे वर पैसे मागितले अन कारागृहातून फरार झालेले आरोपी जाळ्यात सापडले

Ahmednagar News : संगमनेर येथे कारागृहात न्यायालयीन कोठडी मधील 4 आरोपी 8 नोव्हेंबरला कारागृहातून पळून गेले होते. या आरोपींना काल जामनेर येथून जेरबंद करण्यात आले. या आरोपींनी जेवणासाठी मित्राकडून चहावाल्याच्या फोन पे वर पैसे मागविले अन तिथेच ते फसले.व अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तांत्रिक तपास करुन चार आरोपींसह त्यांना मदत … Read more

शिवीगाळ करून वाळूचा डंपर पळवून नेला ! पाच जणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव येथील तहसीलदारांच्या वालु कोरी विरोधी पथकाने कारवाईसाठी ताब्यात घेतलेला डंपर कर्तव्यावर असलेल्या तलाठ्याला दमदाटी, धक्काबुक्की, शिवीगाळ करून पळवून नेल्याची घटना काल गुरूवारी (दि.९) पहाटे पावणेसहा वाजता कुंभारी पेट्रोल पंपाजवळ घडली. याप्रकरणी पाच जणाविरोधात कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू शेख उर्फ राजामहंमद शेख, विना नंबर … Read more

Ahmednagar News : बिबट्या, रानडुक्कर, कोल्हा, या वन्यप्राण्यांमुळे शेती बागायतीचे अतोनात नुकसान

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव परिसरात जंगली प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. बिबट्या, रानडुक्कर, कोल्हा, या वन्यप्राण्यांमुळे शेती बागायतीचे अतोनात नुकसान होत असून, याबाबत दखल न घेणाऱ्या वनविभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. दिवसा ढवळ्या गावात बिबट्याचा संचार पहावयास मिळतो. काही दिवसांपुर्वी गावात कवळेवस्ती परिसरात मेंढी … Read more

आ. नीलेश लंके यांच्या पाठपुराव्यास यश ! जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती जाहीर…

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील ९६ मंडलांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली असून, या मंडलांमध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणाऱ्या सवलती मिळणार आहेत. आमदार नीलेश लंके यांनी यासंदर्भात संपूर्ण जिल्ह्यासाठी केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे. जिल्हयातील एकाही तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश नसल्याने आ. नीलेश लंके यांनी त्याविरोधात आवाज उठविला होता. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ … Read more