नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सीबीआयकडून चौकशी; काय म्हणाले पांडे?

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) प्रकरणी सीबीआयकडून (CBI) पोलिस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pande) यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना धमकावल्याच्या आरोपाखाली चौकशीसाठी बोलावले असून त्यांची तब्बल ६ तास कसून चौकशी करण्यात आली आहे. सीबीआयच्या माहितीनुसार आयुक्त पांडे यांनी देशमुख प्रकरणात परमबीर सिंह यांना फोनवरून देशमुखांवरील तक्रार मागे घेण्यासाठी धमकवण्याचा … Read more

उद्या फडणवीस पोलीस चौकशीसाठी हजर राहणार; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ होण्याची शक्यता

मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पोलिसांनी (Police) नोटीस दिली असून उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहे. फडणवीस यांना मुंबई (Mumbai) पोलिसांनी सीआरपीसी १६० ची नोटीस पाठवली आहे. त्या संदर्भात उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे उद्या काय होणार याप्रकरणी राजकीय वर्तुळात चर्च … Read more

“दाऊदच्या दबावाला बळी पडून हे सरकार मलिकांचा राजीनामा घेत नाही, सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाहीये”; चंद्रकांत पाटलांचा घणाघात

मुंबई : महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडी अटक केली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून त्यांच्या मंत्री पदाचा राजीनामा अजून घेण्यात आला नाही. भाजपने (BJP) आज मुंबईत भव्य मोर्चा काढत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोर्चापूर्वी महाविकास आघडी सरकारवर जोरदार टीका … Read more

“सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांद्वारे चौकशचे सगळ्यात मोठे उदाहरण अनिल देशमुख, ९० छापे मारण्याचा पहिला प्रकार” : शरद पवार

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडी (ED) आणि आयकर विभागाची (Income Tax) पथके लागलेली दिसत आहेत. यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी प्रतिकिया दिली आहे. शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत भाजपवर (BJP) हल्ला चढवला आहे. तसेच भाजप सत्तेचा गैरवापर देखील करत असल्याचा आरोप … Read more

राज्यातील महाविकासआघाडी सरकार कोसळणार; भाजपच्या या नेत्याने केला दावा

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे १० मार्चनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल, १० मार्चनंतर महाविकासआघाडी सरकारला सत्ता सोडावी लागेल. असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तविले आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत. सरकारमधील मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे … Read more

Money laundering case : अनिल देशमुख प्रकरणात पुण्यात धागेदोरे, मोठा अधिकारी ईडी च्या रडारवर

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मनी लाँडरिंग अटक करण्यात आली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणी ईडी (ED) कडून चौकशी सुरु आहे. यामध्ये आता पुण्यातील मोठा अधिकारी ईडीच्या रडारवर असल्याची माहिती मिळत आहे. १०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांची चौकशी सुरु आहे. … Read more

Radhakrishna Vikhe Patil : भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले आज बाळासाहेब ठाकरे असते तर ….

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :-  भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. केबलचं कनेक्शन देण्याइतकं एसटीचं काम अनिल परब यांना सोप्प वाटतं का?, अशी खोचक टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. (Radhakrishna Vikhe Patil) राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली. अनिल परब याना मुंबईत … Read more

अनिल देशमुखांना आज ईडीकडून अटक ?

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- अनिल देशमुखांना आज ईडीकडून अटक होण्याची शक्यता काही जणांनी व्यक्त केली आहे. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील विविध बार, रेस्टॉरंट्सकडून दरमहा 100 कोटी रुपयांचे वसुली करण्याचे पोलीस अधिकाऱ्यांना आदेश देण्याचा आरोप आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपये वसुल करण्याचा आदेश दिल्याचा आरोप … Read more

कोर्टाच्या निकालानंतर ईडीसमोर स्टेटमेंट देईन”

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- मला ईडीचा समन्स आला होता. समन्स आल्यानंतर मी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. कोर्टाचा जो काही निकाल येईल. त्यानंतर मी ईडीसमोर माझं स्टेटमेंट देईन, असा खुलासा माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. मागील आठवड्यात बजावण्यात आलेल्या समन्सपासून देशमुख नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांचा शोध ईडीकडून घेतला … Read more

गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोपानंतर व सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर देशमुख यांचा राजीनामा घेऊन चौकशी करण्यासाठी भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. पाथर्डी आमदार मोनिका राजळे यांचे मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा व या प्रकरणाची निष्पक्ष चौकशीचे मागणी निवेदन देण्यात आले. … Read more

बाळ बोठेच्या अटकेनंतर गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे याला अखेर पोलिसांनी शनिवारी पहाटे हैदराबाद मध्ये अटक केली आहे. बोठेसह आणखी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोठे पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला अखेर जेरबंद करण्यास … Read more