Samruddhi Mahamarg Inauguration : नागपूर ते शिर्डी आता केवळ ५ तासांत !

Samruddhi Mahamarg Inauguration

Samruddhi Mahamarg Inauguration :हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर, ता. इगतपुरी या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपाथितीत पार पडणार आहे. समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टण्याच्या लोकार्पणामुळे नागपूर ते शिर्डी केवळ ५ तासांत गाठणे शक्य होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या पॅकेज क्र. … Read more

Ramdas Kadam : …अन्यथा मी मुख्यमंत्री झालो असतो, शिंदे गटाच्या नेत्याने मुख्यमंत्र्यांच्या समोरच सांगितलं

Ramdas Kadam : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये जाहीर सभा पार पडली. यामुळे या सभेत कोण काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना यावेळी शिवसेनेचे नेते रामदास कदम बोलत होते. ते म्हणाले, २००९ मध्ये तुम्ही गुहागर मधून मला तिकीट दिले. पण मी दापोलीतून मागितले होते. पण तिथे मला तुम्ही आपल्याच एका नेत्याला … Read more

पन्नास हजारांहून अधिक वाहनांचा समृद्धी महामार्गावरुन प्रवास

Maharashtra News:हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर वाहनधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात ५० हजारांहून अधिक वाहनांनी महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास केलेला आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मुंबई) चे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र समृद्धी महामार्गामधील नागपूर … Read more

समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण ! पंतप्रधानांच्या उपस्थितीत नागपूरला भरगच्च कार्यक्रम

Maharashtra News:महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान श्री. मोदी हे मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणार असून समृद्धी महामार्गावरून प्रवास देखील करणार आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थित होणाऱ्या लोकार्पण … Read more

नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गातील सुविधा व कामांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी केले वाहनांचे सारथ्य

Maharashtra News:हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी पहिला टप्प्यातील ५२० किलोमीटरच्या पूर्ण झालेल्या कामांची व सुविधांची आज पाहणी केली. नागपूर येथील समृध्दी महामार्गाचा झिरो पॉईंट येथून सुरू झालेला मुख्यमंत्री व … Read more

‘त्यांनी’ हिंदुत्वाशी प्रतारणा केली, त्यांच्यावरच गोमूत्र शिंपडायला हवे’

Maharashtra News:स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान दिले. सावरकरांचा त्याग, तपस्या माहीत नाही अशा लोकांनी सावरकरांवर केलेली टीका हि व्यर्थ आहे. या शब्दात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील वक्तव्याचा समाचार घेतला. तसेच ज्यांनी “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाशी प्रतारणा ज्यांनी केली, त्यांच्यावरच गोमूत्र शिंपडायला … Read more

‘त्यांनी’ यात्रेत फिरून वेळ घालविण्यापेक्षा सावरकरांचा इतिहास वाचण्यात वेळ घालावा….!

Maharashtra News:इतिहास माहित नसताना कॉँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात वक्तव्ये ही केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी स्टंट असून, यात्रेत फिरून वेळ घालविण्यापेक्षा सावरकरांचा इतिहास वाचण्यात त्यांनी वेळ घालावा. आशा शब्दात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. त्यांनी म्हटले आहे की, … Read more

पक्ष आणि चिन्हाचा उद्धव ठाकरे गटाकडून हा प्रस्ताव सादर

Maharashtra News:केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार उद्धव ठाकरेंच्या गटाकडून ३ चिन्ह आणि पक्षाच्या नावाचे पर्याय निवडणूक आयोगासमोर आज देण्यात आले. त्यानुसार त्रिशूळ , उगवता सूर्य व मशाल ही चिन्हे मागितली आहेत. तर पक्षाला नाव शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना (प्रबोधनकार ठाकरे ) किंवा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे सुचविले आहे. शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे नावावर दावा … Read more

‘हिंदुत्ववादी’ सत्तारांची शपथेतही ‘बंडखोरी’, ती पद्धत टाळलीच

Maharashtra News:शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुतत्वाच्या रक्षणासाठी आपण बंडखोरी केली असे इतर आमदारांसोबतच औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार अब्दुल सत्तार हेही सांगत होते. अलीकडे हिंदुत्ववादी मुस्लिम म्हणून त्यांना ओळखण्यात येऊ लागले आहे. आज शपथ घेताना मात्र त्यांनी हिंदुत्ववादी पद्धतीला फाटा दिल्याचे दिसून आले. इतर सर्वांनी ईश्वराला साक्षी ठेवून शपथ घेतली तर सत्तार यांनी ‘गांभीर्यपूर्ण दृढ कथन करतो’, … Read more

आंबिकानगर, अहिल्यानगर, आनंदनगर… अहमदनगरचं नाव काय?

Ahmednagar News:औरंगाबादचे नामांतर आधी संभाजीनगर आणि नंतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. अर्थात तो वादही आता कोर्टात पोहचला आहे. तेथे नामांतराला विरोध होताच. पण जे नाव सूचविले जात होते, ते एकच होते. अहमदनगरच्या नामांतराचीही जुनीच मागणी आहे. मात्र, नवीन नाव काय असावे यावर एकमत नाही. यासाठी वेगवेगळ्या संघटनांकडून वेगवेगळी नावे पुढे करण्यात आली आहेत. आंबिकानगर, अहिल्यानगर, … Read more

“मी शिवसेना प्रमुखांना वचन दिलं होतं ते अर्धवटच”

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शित झाला. या भागातही उध्दव ठाकरे यांनी भाजपवर आणि शिवसेनेत बंड केलेल्या सर्व नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. 2019 साली भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला. तर म्हणे, आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमकं तुम्हाला हवंय … Read more

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरुन राणे पुत्रांची टीका; म्हणाले…

मुंबई : पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारणाऱ्या ३९ आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याच बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच थेट मुलाखतीच्या माध्यमातून बंडखोरांबरोबरच त्यांना पाठिंबा देणाऱ्या भाजपवर टीका केली आहे. ही मुलाखत आज प्रकाशित झाल्यानंतर या मुलाखतीमधील ११ सेकंदांची क्लिप शेअर करत ठाकरेंचे कट्टर राजकीय विरोधक असणारे केंद्रीय मंत्री नारायण … Read more

आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले….

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांना ‘गद्दार’ असा उल्लेख करत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना बंडखोरांवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आज ज्येष्ठ शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे यांना आदित्य ठाकरेंनी … Read more

औरंगाबादच्या नामांतराच स्थगिती? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

Maharashtra news:औरंगाबादच्या नामांतराला शिंदे सरकारने स्थगिती दिल्याच्या बातमीवरून राज्यभर वादळ उठले आहे. आता हा नेमका प्रकार काय आहे, हे स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्पष्ट केले आहे. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे झालेल्या एका कार्यक्रमात शिंदे म्हणाले, नामांतराला स्थगिती दिलेली नाही. संभाजीनगर हे नाव शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुखातून निघाले आहे. त्यामुळे उद्या सकाळीच कॅबिनेट … Read more

औरंगाबादच्या नामांतराचा निर्णयही रद्द, नव्या सरकारचं चाललंय काय?

Maharashtra news:एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यापासून आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं घेतलेले निर्णय रद्द करण्याचा सपाटाच सुरू झाला आहे. त्यामध्ये आता एका महत्वपूर्ण निर्णयाचीही भर पडली आहे. औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव आणि नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो आता शिंदे सरकारने रद्द केला आहे. यासंबंधी नव्याने … Read more

दीपक केसरकर उडते पक्षी; किशोरी पेडणेकर आक्रमक

मुंबई : आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी गर्दी केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या देखील बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर आल्या होत्या. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांच्यावर पेडणेकरांनी चांगलीच आगपाखड केली आहे. दीपक केसरकर उडते पक्षी आहेत. येथून उड … Read more

बंडखोरांना जागा दाखवण्याची भाषा करणाऱ्याच शीतल म्हात्रे शिंदे गटात सामील

मुंबई : शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या आणि मुंबईच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंसोबत निष्ठावान राहिलेल्या शीतल म्हात्रेंच्या निर्णयाने शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. शीतल म्हात्रेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुंबईतील निवासस्थानी शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह त्यांची भेट घेतली आहे. शिंदे गटाच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणाची समीकरणं … Read more

शिवसैनिक कधीही शरद पवारांच्या दावणीला बांधला जाणार नाही- दीपक केसरकर

मुंबई : शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना दीपक केसरकरांनी शरद पवारांना टीकेचे लक्ष्य केले आहे. मातोश्री कधी सिल्व्हर ओकच्या दारी गेल्याचं मी ऐकलेलं नाही. आपला पक्ष मोठा व्हावा, तो सत्तेत असावा ही … Read more