नारायण राणेंना शिवसेना सोडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली; सेना आमदाराचा गौप्यस्फोट

मुंबई : राज्यात सध्या शिवसेनेमध्ये मोठी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडताना सेनेत फूट पाहायला मिळाली होती. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली आहे, असा दावा दीपक केसरकरांनी … Read more

बाळासाहेब असते तर अशा लोकांना आपल्या शैलीत उत्तर दिलं असतं; राऊतांची शिंदे गटावर टीका

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करणारे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या फोटो शेअर केला आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्विटवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर टीका केली आहे. बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेलेले ते आमचे गुरु असल्याचे सांगत आहेत … Read more

‘विझणार कधीच अंगार नाही’ म्हणत मुख्यमंत्र्यांचे गुरूपौर्णिमेला बाळासाहेबांना विनम्र अभिवादन

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत बंड पुकारले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्यात सत्तांतर झाल्याने उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांसहित एकनाथ शिंदेंवर वारंवार टीका केली जात आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे आपण बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे … Read more

निष्ठावंत आमदारांना उद्धव ठाकरे यांचे पत्र, म्हणाले आईच्या दुधाशी…

Maharashtra news: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सोबत राहिलेल्या १५ निष्ठावान शिवसेना आमदारांना भावनिक पत्र लिहिले आहे. शिवसेना ठाकरे गट विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट यांच्या एकमेकांवरील याचिकांवर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी आहे. तेथे फैसला होण्याच्या आधीच ठाकरे यांचे हे पत्र चर्चेत आले आहे.ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे, शिवसेना हा आपला … Read more

“शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे ठाकरेंचंच, दम असेल तर स्वत:चा गट…”

मुंबई : भाजप सोबत सत्तास्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांना उघडपणे आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यापासून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह “धनुष्यबाणावरून” मोठा वाद सुरू आहे. यावरुन शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे गटातील नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करत आहे .त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी … Read more

तुमची माणसं दूर गेली नाहीत, त्यांना दूर लोटलं गेलं; गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली खदखद

मुंबई :  गेल्या अनेक दिवसांपासून गप्प असलेले शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी अधिवेशन सुरु होताच शिवसेनेतील नेत्यांबाबतची खदखद व्यक्त केली. मात्र गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना सभागृह चांगलेच गाजवले. आम्ही सत्ता सोडून पळालो तरी आमचं मन कसं कळालं नाही. तुमची माणसं दूर गेली नाहीत, त्यांना दूर लोटलं गेलं, आमचा बंड नाहीए, हिंदुत्वाशी … Read more

पक्ष सोडणाऱ्या अशीच भाषणं करावी लागतात; राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेत मोठी फूट पाहायला मिळाली. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील मतभेद आता आणखीनच तीव्र होत असल्याचे देखील पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणी जिंकल्यानंतर अभिनंदन ठरावाला उत्तर देताना तुफान फटकेबाजी केली. यावेळी शिंदे यांनी आपल्या भाषणातून अनेक खुलासे करत शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली. … Read more

MP Sujay Vikhe : खासदार सुजय विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं ! म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे काम …

Ahmednagar News:कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे श्री सिद्धविनायक गणपतीचे दर्शन व वडारवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित पत्रकारांशी बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर मत व्यक्त केले.तसेच अंबालिका बारडगाव सुद्रिक येथे विविध कार्यकारी सोसायटी च्या नुतन सदस्यांचा सत्कार व शिबस्मित … Read more

एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय ठाकरेंना मान्य, मोठा वाद मिटणार

Maharashtra news : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा एक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केला आहे. त्यामुळे यावरून निर्माण झालेला मोठा वाद मिटणार आहे. अर्थात तो राजकीय नसून विमानतळाच्या नावाचा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार आहे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत ठाकरे यांनी विमानतळाच्या या नावाला सहमती दर्शवली … Read more

एकनाथ शिदेंना नेमके काय हवंय, भाजपसोबत सरकार की आणखी काही… वाचा

Maharashtra news : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सुरवातीला शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी मागणी केल्याचे पुढे आले होते. मात्र, यावर आता शिंदे यांनी स्पष्ट भाष्य केले आहे. एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार, लोकहिताचं सरकार ही भूमिका असल्याचे शिंदे यांनी … Read more

मुख्यमंत्र्यांनी चित्रपट पाहिला, पण शेवट नाही, करण काय?

Maharashtra news : धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे दिवंगत लोकनेते आनंद दिघे यांच्यावर यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी एका चित्रपटगृहात जाऊ हा चित्रपट पाहिला. मात्र, त्याचा शेवट न पाहताच ते बाहेर पडले.यावरून चर्चा सुरू झाली आहे. त्यावर ठाकरे यांनीच उत्तर दिले आहे. … Read more

बाळासाहेब ठाकरेंच्या भगिनीचे पुण्यात निधन

Maharashtra news: प्रबोधनकार ठाकरे यांची कन्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लहान भगिनी संजिवनी करंदीकर (वय ८४) यांचे शुक्रवारी पुण्यात निधन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या त्या आत्या होत.उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावे, यासाठी करंदीकर यांनी प्रयत्न केले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी जाहीरपणे ही मागणीही केली होती. संजीवनी करंदीकर यांचा … Read more

“महाराष्ट्रात ज्या दिवशी माझे सरकार येईल, त्यादिवशी… राज ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंचा तो व्हिडिओ शेअर

मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या (Hindutva) राजकारणाचे वारे वाहत आहे. तसेच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आज राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिला दिला. त्यानंतर राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या एक व्हिडीओ शेअर केला … Read more

उद्धव ठाकरे म्हणाले, माझे वडील बाळासाहेब भोळे होते

अहमदनगर Live24 टीम, 01 मे 2022 Maharashtra news : माझे वडील बाळासाहेब ठाकरे भोळे होते, पण मी भोळा नाही. माझ्या वडिलांनीच माझ्या रक्तात हिंदुत्त्व भिनवले आहे. भाजपने त्यांना वेळोवेळी कशाप्रकारे फसवले हे मी माझ्या डोळ्यांनी बघितले आहे. त्यामुळेच मी भाजपशी धुर्तपणे वागतो, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. एका मराठी वृत्तपत्राने ठाकरे … Read more

राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या भट्टीतून तयार झालेलं रसायन, ज्वाला भडकलेल्या असून अनेकजण भस्म होणार

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असून त्याचे पडसात महाराष्ट्रात (Maharashatra) दिसत आहे, तसेच या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात देखिल वाद पेटत आहे. याबाबत बोलताना माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकार व महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) टार्गेट केले असून राज ठाकरेंचे मात्र … Read more

“पोरखेळांनी व प्रायोजिक कार्यक्रमांनी कोणाला हिंदू सम्राट वगैरे होता येणार नाही”

मुंबई : सामनाच्या (Saamana) अग्रलेखातून भाजप (BJP) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. पोरखेळांनी कोणाला हिंदू सम्राट म्हणता येणार नाही असा टोला लगावला आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे की, देशातील जातील आणि धार्मिक वातावरण बिघडवून व लोकांना कायद्याचे उल्लंघन करायला लावून पुढारीपणाचा कंडू शमिविणाऱ्यांनी एक … Read more

शरद पवार यांचे मनसेकडे लक्ष आहे.. आनंद वाटला

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मनसे (MNS) व राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) पक्षांमध्ये मतभेद सुरु आहेत, यातच आता मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना चिमटा काढला आहे. नांदगावकर यांनी मीडियाशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं मनसेकडे लक्ष आहे, याचा आनंद वाटतोय, असा चिमटा काढत त्यांनी … Read more

‘शेंडी-जानव्याचे हिंदुत्व’वरून ब्राम्हण समाज आक्रमक

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Maharashtra news :- शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याविरूद्ध ब्राम्हण समाज आक्रमक झाला आहे. “आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही’, या राऊत यांच्या वक्तव्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात येत आहे. खासदार राऊत यांनी माफी मागावी अन्यथा नगरमध्ये दशक्रिया विधी घालून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगर जिल्हा ब्राम्हण सेवा संघाचे अध्यक्ष किशोर जोशी … Read more