नवीन कार खरेदी करण्यासाठी SBI कडून 15 लाखाचे कर्ज घेतले तर किती रुपयांचा EMI भरावा लागणार?
SBI Car Loan EMI : तुम्हालाही नजीकच्या भविष्यात नवीन कार खरेदी करायची आहे का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच कामाची ठरणार आहे. खरतर अनेकजण बाईक, कार, घर खरेदी करण्यासाठी बँकांकडून कर्ज काढत असतात. दरम्यान जर तुम्हालाही नवीन कार किंवा बाईक घ्यायची असेल आणि यासाठी कर्ज काढणार असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची … Read more