…म्हणूनच शरद पवारांची सुरुवात माझ्यापासून !

Maharashtra News

Maharashtra News : राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पक्षात येणारा मी पहिला नेता होतो. त्यामुळेच शरद पवार यांनी महाराष्ट्र दौऱ्याच्या माध्यमातून नवी सुरुवात माझ्या येवला मतदारसंघातून केली, अशी उपरोधिक टीका राज्याचे कॅबिनेट केली. मंत्री छगन भुजबळ यांनी केली. पवारांच्या सर्वात जवळचा मी असल्यामुळे त्यांच्याकडून असे होणे स्वाभाविक होते. येवल्यातील सभेत पवारांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर … Read more

Shambhuraj Desai : मोठी बातमी! छगन भुजबळ यांच्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनाही कोरोनाची लागण, रुग्ण वाढले

Shambhuraj Desai : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आता कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचे दिसून येते आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा धोका वाढताना दिसतोय. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा … Read more

Chhagan Bhujbal : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

Chhagan Bhujbal : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूचा फटका सर्वसामांन्यांपासून बड्या नेत्यांना देखील बसला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. भुजबळ हे येवला येथे शहीद जवान अजित शेळके यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी … Read more

Ajit pawar : अजित पवारांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली! म्हणाले, महिलेने जन्म दिलाय की…

Ajit pawar : पुण्यातील प्रचारसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. असे असताना आता राणेपुत्र निलेश राणे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी राणे यांनी गलिच्छ भाषेचा वापर केला आहे. नारायण राणेंना एका बाईने निवडणुकीत पाडलं अशी बोचरी टीका अजित पवारांनी केली होती. यावर निलेश राणे म्हणाले, तुम्हाला … Read more

सरकारने किती डास पकडले? छगन भुजबळ यांच्या प्रश्नांनी सभागृहात एकच हशा.

Maharashtra News:सरकारने एकूण किती डास पकडले, डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले, यात नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास धोकादायक आहेत? डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती माजी मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत केली. त्यावरून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची … Read more

आरक्षण तर मिळालं, पण आम्ही 100 टक्के खुश नाही- छगन भुजबळ

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसी आरक्षण मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर असून ओबीसी आरक्षण मिळाल्यांनतर समता परिषदेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमचा लढा दोन अडीच वर्षांचा नाही, मंडल आयोगाच्या मुद्द्यावर शिवसेनेतून बाहेर पडलो आणि 91 साली समता … Read more

पक्ष सोडणाऱ्या अशीच भाषणं करावी लागतात; राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेत मोठी फूट पाहायला मिळाली. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील मतभेद आता आणखीनच तीव्र होत असल्याचे देखील पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणी जिंकल्यानंतर अभिनंदन ठरावाला उत्तर देताना तुफान फटकेबाजी केली. यावेळी शिंदे यांनी आपल्या भाषणातून अनेक खुलासे करत शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली. … Read more

भुजबळांची भेट कशासाठी, छत्रपती संभाजीराजे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Maharashtra politics  :- खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी नाशिकमध्ये मंत्री आणि ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यांचे कौतूकही केले. त्यावरून आता राज्यात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. औरंगाबाद येथील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी या भेटीवरून नाराजी व्यक्त केली. छात्रपती संभाजीराजे यांनी आज नगरमध्ये याला उत्तर दिले. संभाजीराजे म्हणाले. … Read more

“काँग्रेसचे पुढारी असो विरोधी पक्ष नेते या सर्वानाच योग्य मान, विखेंना तिकडे मान मिळतो की नाही मला माहिती नाही” : छगन भुजबळ

नाशिक : भाजप (BJP) नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर महाविकास आघाडी मधील नेत्यांकडून सुजय विखेंवर जोरदार टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही सुजय विखे पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे. छगन भुजबळ म्हणाले, तसं काही … Read more

“हमाली करण्यासून ते आमदार होण्यापर्यंत… शरद पवार, अजित दादा, भुजबळांनी दिलेल्या संधीच सोन केलं”; भाजप आमदाराने राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचे मानले आभार

मुंबई : एरवी भाजप (BJP) नेते महाविकास आघडी (Mahavikas Aghadi) नेत्यांवर तुटून पडलेले दिसतात. आरोप करतात टीका करतात मात्र आता भाजप नेते प्रसाद लाड (prasad Laad) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि छगन भुजबळ यांचे कौतुक करत आभार मानले आहेत. प्रसाद लाड यांचा सदस्यत्वाचा पाच वर्षांचा … Read more

Maharashtra Politics : राज्यातील ठाकरे सरकार पडणार ? महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते ?

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Maharashtra Politics  :- राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यात राजकीय सामना रंगलेला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवायांना वेग आला आहे पाच … Read more

‘त्यांच्या’ नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित : प्रा. राम शिंदे यांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाला निधी देऊन इम्पिरिकल डेटा तातडीने गोळा करण्यासाठी आक्रमक भूमिका घेण्याऐवजी ओबीसींचे नेते म्हणवून घेणारे छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मर्जी राखण्यासाठीच ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आग्रही भूमिका घेत नाहीत, असा आरोप माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे.(Ram Shinde) ओबीसी समाजाच्या राजकीय … Read more