Voter Id Download: साधी आणि सोपी पद्धत वापरा आणि तुमच्या मोबाईलवर तुमचे मतदार कार्ड डाऊनलोड करा! वाचा प्रोसेस

voter id card

Voter Id Download:-  भारत हा लोकशाही प्रधान देश असल्यामुळे भारतामध्ये निवडणुकांना खूप महत्त्व असल्याने भारतात लोकांच्या माध्यमातून लोकनियुक्त सरकारची निवड केली जाते. या दृष्टिकोनातून मतदानाचा अधिकार हा खूप महत्त्वपूर्ण असून वयाच्या 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. परंतु हा मतदानाचा हक्क पार पाडण्याकरिता भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदार … Read more

Election Rule: निवडणुकीत उमेदवारांना किती करता येतो खर्च? प्रचारासाठी किती वापरता येतात वाहने? वाचा निवडणुकीचे ए टू झेड नियम

election rule

Election Rule:- सध्या देशामध्ये येणाऱ्या काही महिन्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजणार असून नुकत्याच देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम व इतर पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर करण्यात आलेले आहेत. तसेच महाराष्ट्रात देखील ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहत आहेत. या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की नेमके उमेदवारांना किती खर्च करता येतो किंवा निवडणुकीचे नियम काय … Read more

Gram Panchayat Election: ग्रामपंचायत लढवण्यासाठी कोणती पात्रता लागते? कशामुळे उमेदवार अपात्र होऊ शकतो? वाचा ए टू झेड माहिती

graampanchyaat election

Gram Panchayat Election:- ग्रामपंचायतीला ग्रामीण विकासाचा कणा म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ग्रामीण भागाचा किंवा खेड्याचा संपूर्ण विकासाची जबाबदारी ही ग्रामपंचायतीवर असते. पंचायत राज व्यवस्थेमधील ग्रामपंचायत हा एक सर्वात महत्त्वाचा घटक असून ग्रामीण भागाच्या विकासावरच भारताचा विकास अशी संकल्पना असल्यामुळे ग्रामपंचायतीचे महत्त्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रचनेमध्ये खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला माहित आहेच की ग्रामपंचायत निवडणूक … Read more

Sharad Pawar : राजकारणातील मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्ष दर्जा धोक्यात? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय….

Sharad Pawar : एखाद्या राजकीय पक्षाला लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये किमान सहा टक्के मते मिळाल्यास तो ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून ओळखला जातो. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय पक्ष’ या दर्जाचा … Read more

Voter Id Card: ‘या’ सोप्या पद्धतीने करा वोटर आयडी आधारशी लिंक ! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया ; नाहीतर होणार ..

Voter Id Card: राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आज आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. तसेच आधार कार्ड इतर अनेक कामासाठी देखील वापरण्यात येतो. यामुळे निवडणूक आयोग आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या ही लिंकिंग प्रक्रिया पूर्णपणे ऐच्छिक असून आयोगाने आतापर्यंत मतदारांना लिंक करण्याची … Read more

Sharad Pawar : निवडणूक आयोगाचा गैरवापरच! शरद पवारांनी थेट उदाहरण देत भाजपला जागेवरच पकडले..

Sharad Pawar : राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात असलेली शिवसेना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे. यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी याबाबत कसा गैरवापर केला जातोय ते सांगितले आहे. ते म्हणाले, शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांनी … Read more

Uddhav Thackeray: पक्ष आणि धनुष्यबाण गमावल्यांनतर ठाकरे यांची राजकीय खेळी, उचलले मोठे राजकीय पाऊल..

Uddhav Thackeray :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडून केवळ सत्ता हिसकावून घेतली नाही, तर त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष शिवसेना आणि निवडणूक चिन्हही काढून घेतले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. यामुळे ठाकरे गट काहीसा मागे पडला असल्याचे दिसून आले आहे. असे असताना आता उद्धव ठाकरे यांनी राजकीय … Read more

Digital Voter ID: फोनमध्ये डिजिटल मतदार ओळखपत्र ‘या’ पद्धतीने करा डाउनलोड ; ‘ही’ आहे संपूर्ण प्रक्रिया

Digital Voter ID:   भारतीय निवडणूक आयोगाने यूजर्सना आपल्या फोनमध्ये डिजिटल मतदार ओळखपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा आता दिली आहे. या सुविधेचा फायदा घेऊन तुम्ही आता कधीही तुमचा  डिजिटल मतदार ओळखपत्र डाऊनलोड करू शकतात.  आम्ही तुम्हाला या लेखात डिजिटल मतदार ओळखपत्र कसे डाऊनलोड  करता येतो याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहे. चला तर जाणून घ्या तुम्ही कोणत्या पद्धतीने डिजिटल मतदार … Read more

Grampanchayat Election : ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर ! मतदान-निकालांच्या तारखा जाहीर, आचार संहिता लागू ! पहा तुमच्या गावाचे मतदान

Grampanchayat Election :- महाराष्ट्रातील तब्बल 18 जिल्ह्यांमधील 82 तालुक्यांमधील 1166 ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाली आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी 14 ऑक्टोबर रोजी पार पडणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी सांगितले. यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचपदासाठी थेट … Read more

E voter Id : अरे ..वा आता ऑनलाइन डाउनलोड होणार व्होटर आयडी ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

E voter Id : मतदार ओळखपत्र (Voter ID card) आधारशी (Aadhaar) लिंक करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. 1 ऑगस्टपासून अनेक राज्यांमध्ये (many states) याची सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत मतदार ओळखपत्र असणे अत्यंत गरजेचे आहे. मतदार ओळखपत्र हे ओळखीचा पुरावा (identity proof) तसेच पत्त्याचा पुरावा (address proof) म्हणून वापरला जाणारा दस्तऐवज आहे. शाळेत प्रवेश … Read more

Apply For Voter ID Card: मतदान कार्ड बनवणे आहे खूप सोपे, फक्त या लिंकवर जा आणि असा करा अर्ज…….

Apply For Voter ID Card: तुम्हालाही मतदान कार्ड (voting card) बनवायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वास्तविक आता कार्यालयांच्या फेऱ्या मारून किंवा रांगेत उभे राहून ते बनवण्याची गरज नाही. हे काम फक्त लिंकवर क्लिक करून करता येते. मतदार कार्ड हा ओळखीचा पुरावा आहे – मतदार ओळखपत्र हे तुमच्या ओळखीचे महत्त्वाचे दस्तऐवज (Important documents of … Read more

Aadhaar Card to Voter ID Link: मतदान कार्डला आधार कार्डशी लिंक करण्याचा हा आहे सोपा मार्ग, घरबसल्या ऑनलाइन होणार काम….

Aadhaar Card to Voter ID Link: पॅन आणि आधार लिंक (PAN and Aadhaar link) केल्यानंतर आता मतदार ओळखपत्राची पाळी आहे. मतदान कार्डला आधार कार्डशी लिंक (Linking Voting Card with Aadhaar Card) केले जाईल. यासाठी महाराष्ट्रात 1 ऑगस्टपासून मोहीम सुरू होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांनी ही माहिती दिली आहे. मतदारांची … Read more

…म्हणून ‘धनुष्यबाण’ हा आमचाच; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत अंतर्गत कलह सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे मूळ शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा? याबाबत शिवसैनिकांसह सामान्य जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही … Read more

उद्धव ठाकरेंच्या वादळी मुलाखतीच्या टिझरवर निलेश राणेंची टीका

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या सुरु असलेल्या सत्ता संषर्षाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना काय वाटतं? बंडखोरीविषयी आणि भविष्यातील निवडणुकांविषयी त्यांची मते एका वादळी मुलाखतीमध्ये मांडली आहेत. ही मुलाखत शिवसेनेते मुखपत्र सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत हे घेत आहेत. या मुलाखतीच्या टीझरवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी टीका … Read more

हम दो एक कमरे में बंद हो, असं सध्याचं सरकार; ठाकरेंच्या वादळी मुलाखतीचा दुसरा टिझर रिलीज

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या सुरु असलेल्या सत्ता संषर्षाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना काय वाटतं? बंडखोरीविषयी आणि भविष्यातील निवडणुकांविषयी त्यांची मते एका वादळी मुलाखतीमध्ये मांडली आहेत. ही मुलाखत शिवसेनेते मुखपत्र सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत हे घेत आहेत. या मुलाखतीचा आज दुसरा टिझर रिलीज झाला आहे. यामध्ये … Read more

हे सरकार बाळासाहेबांच्या आशिर्वादामुळेच; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला मुख्यमंत्र्यांच्या सडेतोड उत्तर

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष संघटनेतील बहुमत येत्या ८ ऑगस्टपर्यंत कागदोपत्री सिद्ध करा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. यावरुन ठाकरे गटाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना, ‘वडील आणि पक्ष चोरायला निघाले, तुम्ही मर्द नव्हे तर दरोडेखोर’ असा टोला लगावला … Read more

निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना म्हणाले, मला पुष्पगुच्छ नको पण…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष न्यायालयानंतर आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला आहे. त्यानंतर शिवसेना पक्ष संघटनेवरील बहुमत येत्या ८ ऑगस्टपर्यंत सिद्ध करा, असे निर्देश निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्देशानंतर … Read more