शेतसाऱ्याबाबत भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय; आता शेतकऱ्यांना मिळणार ‘ही’ सवलत

agriculture news

Agriculture News : भूमी अभिलेख विभागाच्या वतीने शेत साऱ्या बाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरं पाहता, शेतसारा हा शेतीजमिनीविषयक कर असतो. हा शेतसारा शेतकऱ्यांकडून वसूल केला जातो. दरम्यान आता हा शेतसारा शेतकऱ्यांना ऑनलाइन भरता येणार आहे. प्रॉपर्टी टॅक्स म्हणजेच मिळकत कराच्या धरतीवर आता शेतसारा देखील ऑनलाईन आकारला जाणार आहे. यासाठी पुणे जिल्ह्यातील एकूण … Read more

Wheat Crop Management : शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! गहू पिकावर आला ‘हा’ भयंकर रोग, असं मिळवा नियंत्रण, नाहीतर……

wheat crop management

Wheat Crop Management : देशात रब्बी हंगाम प्रगतीपथावर असून शेतकरी बांधव हंगामातील पीक नियोजनात व्यस्त आहेत. खरं पाहता, आपल्याकडे रब्बी हंगामात गव्हाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. मात्र सध्या वातावरणात होत असलेल्या बदलामुळे गहू पिकावर रोगांचे सावट पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोड पुन्हा एकदा वाढत असला तरी देखील दिवसा तापमानात वाढ होत … Read more

तरुण शेतकऱ्याचा शेती मधला कौतुकास्पद प्रयोग ! थंड हवामानातील स्ट्रॉबेरीचा मळा फुलवला उष्ण हवामाणात, पहा ही भन्नाट यशोगाथा

success story

Success Story : स्ट्रॉबेरी म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर उभ राहत ते थंडगार महाबळेश्वराचे चित्र. वास्तविक स्ट्रॉबेरी पिकासाठी थंड हवामान अनुकूल आहे. यामुळे महाबळेश्वर सारख्या थंड प्रदेशात याची शेती सर्वाधिक पाहायला मिळते. पण काळाच्या ओघात शेतीमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. आता शेतीमध्ये अशा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ लागला आहे ज्याच्या मदतीने विपरीत हवामानात … Read more

अब ये बात तो दूर तलक जायेगी ! युवा शेतकऱ्याचा अफलातून प्रयोग ; पिकावर चक्क देशी दारुचीं केली फवारणी, आता पीक आलं फुल टू जोमात

agriculture news

Agriculture News : दारू मानवाच्या आरोग्यासाठी अपायकारक आहे. यामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागलेत. दारू पैसा, शरीर याची राख रांगोळी करणार म्हणून आतापर्यंत ओळखत आलो आहोत. मात्र दारू ही फक्त नुकसानदायकचं आहे असं नाही तर आता तिचे फायदे देखील पुढे येऊ लागले आहेत. खरं पाहता भंडारा जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने पिकावर टॉनिक म्हणून चक्क देशी दारूचे … Read more

पुणेकरांचा नाद नाही करायचा ! प्रयोगशील शेतकऱ्याने वयाच्या 79व्या वर्षी फुलवली फळबाग ; आता होतेय लाखोंची कमाई, पहा ही भन्नाट यशोगाथा

success story

Success Story : अलीकडे नवयुवक शेतकरी शेतीमध्ये दम नाही, शेती परवडत नाही यांसारखी ओरड करत असतात. निश्चितचं निसर्गाचा लहरीपणा, बाजारात मिळत असलेला कवडीमोल दर यापेक्षाही महत्वाचं म्हणजे शासनाचं शेतकऱ्यांप्रती असलेलं उदासीन धोरण यामुळे शेती करणे मोठ्या जिकिरीचे बनले आहे. अनेकदा शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही. परिणामी शेतकरी बांधव कर्जबाजारी बनतात. मात्र असे असले … Read more

50 Hajar Protsahan Anudan : मोठी बातमी ! ‘या’ दिवशी येणार प्रोत्साहन अनुदानाची तिसरी यादी, वाचा सविस्तर

solapur news

50 Hajar Protsahan Anudan : शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. या अनुषंगाने पहिली आणि दुसरी यादी सार्वजनिक झाली असून या दोन्ही यादीतील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरित केली जात आहे. लातूर जिल्ह्यात देखील प्रोत्साहन अनुदान वितरण सुरू आहे. जिल्ह्यात प्रोत्साहन अनुदानासाठी १ लाख ८४ हजार ५५६ … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी ! प्रोत्साहन अनुदानाच्या दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना अनुदान वितरणास सुरुवात, ‘या’ दिवशी येणार तिसरी यादी

50 hajar Protsahan Anudan

50 Hajar Protsahan Anudan : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान दिला जात आहे. खरं पाहता ही अनुदानाची योजना गेल्या महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात आणली होती. मात्र गेल्या सरकारला आपल्या काळात या योजनेची अंमलबजावणी करता आली नाही. दरम्यान आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार 2017 18, 2018 19 आणि 2019 20 या काळात नियमित … Read more

Watermelon Farming : शेतकऱ्यांनो, कलिंगड लागवडीचा प्लॅन आहे का? मग कलिंगडच्या सुधारित जाती माहिती करून घ्या

Farmer Success Story Watermelon farming

कलिंगडच्या सुधारित जाती खालील प्रमाणे :-  अर्का श्‍यामा वाण :- या जातीच्या फळाचा गडद हिरवा- काळा रंग असतो. ३ ते ४ किलो वजनाचे फळ बनते. फळाचा स्वाद गोड, कुरकुरीत, लाल चुटूक रंगाचा गर असतो. लंबगोलाकार आकार असतो आणि यामध्ये टीएसएस- १२ टक्के असते. या जातीपासून 60 ते 70 दिवसात उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. शुगर बेबी … Read more

नवयुवक शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग ! ‘या’ हंगामी पिकाच्या शेतीतून एका एकरात मिळवलं 5 लाखांचं उत्पन्न ; पहा सविस्तर

farmer success story

Farmer Success Story : अलीकडे भारतीय शेतीत मोठा बदल पाहायला मिळत आहे. शेतकरी बांधव आता पारंपरिक पिकांच्या शेतीपेक्षा नगदी आणि हंगामी पिकांच्या शेतीकडे अधिक लक्ष देत आहेत. हंगामी पिकांमध्ये कलिंगड या पिकाची देखील अलीकडे लागवड वाढली आहे. विशेष म्हणजे कलिंगड सारख्या अल्पकालावधीत आणि कमी खर्चात काढण्यासाठी तयार होणाऱ्या पिकाच्या शेतीतून शेतकरी अधिक उत्पन्न देखील कमवत … Read more

भावा मानलं ! इंजीनियरिंगच्या नोकरीवर ठेवलं तुळशीपत्र, सुरु केलं ससे पालन ; आता कमवतोय महिन्याला 90,000, पहा ही यशोगाथा

success story

Success Story : अलीकडे महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकरी बांधव वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून कायमच चर्चेत राहत आहेत. फक्त शेतीवरच विसंबून न राहता शेतीशी निगडित इतर प्रयोग करत शेतकरी बांधव आता लाखो रुपयांची कमाई करत आहेत. शेतीशी निगडित व्यवसाय यामध्ये पशुपालन प्रामुख्याने शेतकऱ्यांकडून केले जात आहे. पशुपालन व्यवसायात महाराष्ट्रात विशेषता शेळी पालन, म्हैस पालन, गाय पालन केले जाते. … Read more

Panjabrao Dakh : पंजाबरावांचा फेब्रुवारी महिन्यातील हवामान अंदाज आला रे…! शेतकऱ्यांनों सावधान ; असं राहणार संपूर्ण महिन्यात हवामान, 5 अन 6 फेब्रुवारीला….

Panjabrao Dakh Havaman Andaj 2023

Panjabrao Dakh Havaman Andaj 2023 : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज मोठ्या प्रमाणात गाजत आहे. डख यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याचे शेतकरी बांधव नमूद करत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंजाबरावांनी आपल्या हवामान अंदाजात 24 जानेवारीपासून ते 28 जानेवारीपर्यंत पाऊस कोसळेल असं भाकीत वर्तवलं होतं. दरम्यान त्यांचा हा अंदाज … Read more

काय सांगता ! प्रयोगशील शेतकऱ्याने अवघ्या 20 गुंठ्यात ‘या’ पिकाची शेती करून मिळवलं 5 लाखांचे उत्पन्न ; पहा ही भन्नाट यशोगाथा

farmer success story

Farmer Success Story : शेती म्हटलं की रिस्क आलीचं. या क्षेत्रात निश्चितच शेतकऱ्यांना आव्हानाचा सामना करावा लागतो. कधी निसर्गाचे दुष्टचक्र तर कधी बाजारात मिळत असलेला शेतमालाला कवडीमोल दर यामुळे अलीकडे नवयुवक शेतकरी पुत्र शेती म्हटलं की नाक मुरडतात. शेती म्हणजे फक्त नुकसान असाच या नवयुवकांचा समज बनला आहे. मात्र जर शेतीमध्ये बदल केला, आव्हानांचा सामना … Read more

Soyabean Farming : बातमी कामाची ! सोयाबीनचे टॉपचे वाण कोणते, कोणत्या जातीला लागतात सर्वाधिक शेंगा? पहा ‘ही’ महत्त्वपूर्ण माहिती

soyabean farming

Soyabean Farming : सोयाबीन हे भारतात उत्पादित केल जाणार एक प्रमुख तेलबिया पीक आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. एका आकडेवारीनुसार भारताच्या एकूण सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश या राज्याचा 45 टक्के एवढा वाटा आहे तर आपल्या महाराष्ट्राचा 40% एवढा वाटा आहे. एकंदरीत महाराष्ट्रात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते आणि … Read more

चर्चा तर होणारच ! 10 एकरात ‘या’ पिकाची लागवड केली ; वर्षाकाठी 35 लाखांची कमाई झाली

successful farmer

Successful Farmer : शेती म्हटलं की अलीकडे अनेकजण नाक मुरडतात. शेती नको रे बाबा असा ओरडही करतात. वास्तविक शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणामुळे अलीकडे शेतीसाठी केलेला खर्च देखील निघत नसल्याने मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे आता नवयुवक शेतकरी पुत्र उच्च शिक्षण घेऊन चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून काम करण्याचे स्वप्न पाहू लागले … Read more

भारतीय संशोधकांचे भन्नाट संशोधन ! विकसित केला असा ड्रोन ज्याने शेती होणार अजूनच सुलभ ; वाचा ‘या’ ड्रोनच्या विशेषता

agriculture Drone

Agriculture Drone : भारतीय शेतीत काळानुरूप मोठा बदल झाला आहे. पूर्वी पारंपारिक पद्धतीने शेती केली जात होती मात्र आता यंत्रांच्या साह्याने शेती होऊ लागली आहे. भारतीय शेतीत आता नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश झाला आहे. यामध्ये ड्रोन सारख्या तंत्रज्ञानाचा देखील समावेश आहे. आता बाजारात असे काही ड्रोन आले आहेत ज्याच्या सहाय्याने काही मिनिटातच फवारणीची कामे करता … Read more

रस्ता तयार झाला पण जमिनीचा मोबदला हवेत विरला ; मग संतप्त शेतकऱ्याने भू-संपादनाचा मोबदल्यासाठी ‘हे’ केलं आता द्यावा लागणार ‘इतका’ मोबदला

Farmer Land Acquisition

Farmer Land Acquisition : राज्यातील ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था विशेषतः रस्ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी शासनाकडून रस्त्यांची कामे केली जातात. पंतप्रधान ग्राम सडक योजना असो किंवा मग मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात पक्के रस्ते तयार केले जातात. यासाठी जमीन अधिग्रहित केल्या जातात आणि अधिग्रहित जमिनीच्या मोबदल्यात संबंधित जमीनदारांना नुकसान भरपाई दिली जाते. मात्र … Read more

Business Idea : शेतकऱ्यांनो, 2 लाख खर्च करून ‘या’ जातीच्या मशरूमची शेती सुरू करा, 15 लाखांच उत्पन्न मिळवा ; आधी आर्थिक गणित समजून घ्या

business idea

Business Idea : भारतात अलीकडे शेती व्यवसायात मोठा बदल पाहायला मिळत आहे. शेतकरी बांधव आता केवळ पारंपारिक पिकांची शेती करत आहेत असं नाही तर मशरूम, पर्ल फार्मिंग यांसारख्या शेतीकडे देखील आता शेतकऱ्यांचा मोठा ओघ आहे. विशेष म्हणजे या शेतीमधून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. दरम्यान आज आपण मशरूमच्या शेती विषयी जाणून घेणार आहोत. आज आपण … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पीक कर्जासाठी सिबिलची अट झाली रद्द ; सहकार आयुक्तांचे आदेश जारी, असा होणार याचा फायदा

maharashtra agriculture loan

Maharashtra Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता आता पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना सिबिल स्कोरची अट लागू राहणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांकडून तसेच शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वारंवार शासनाकडे पीक कर्जासाठी असलेली सिबिलची अट रद्द केली जावी या संदर्भात मागणी केली जात होती. विशेष म्हणजे शासनाने या संदर्भात … Read more