मराठमोळ्या भारतरावांचा ऊसशेतीमधला प्रयोग संपूर्ण भारतभर गाजणार ! ‘या’ तंत्रज्ञानाचा वापर केला अन एकरी 120 मॅट्रिक टन ऊस काढला, असा पराक्रम कसा घडला; वाचा

farmer success story

Farmer Success Story : पश्चिम महाराष्ट्र उसाच्या शेतीसाठी संपूर्ण भारत वर्षात ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर पुणे सांगली सातारा कोल्हापूर नासिक जवळपास सर्वच जिल्ह्यात उसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. आता पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून एका ऊस उत्पादक शेतकरी बांधवांचा एक भन्नाट प्रयोग सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या एका … Read more

महिला शेतकऱ्याचा शेतीत चमत्कार ! भाताचे नवीन वाण शोधले ; शेतकऱ्यांच्या पसंतीस खरे उतरले

farmer success story

Farmer Success Story : विदर्भातील शेतकरी बांधव नवनवीन प्रयोगासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. विदर्भ हे भाताचे आगार, कापसाप्रमाणेच इथे भाताची देखील मोठ्या प्रमाणात शेती होते. चंद्रपूर जिल्हा धान उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. जिल्ह्यातील नागभीड तालुक्याच्या मौजे तळोधी येथील एका प्रयोगशील महिला शेतकऱ्याने भाताचे दोन नवीन वाण विकसित करण्याची किमया साधली आहे. यामुळे … Read more

Agriculture Loan : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! ‘या’ जिल्हा बँकेकडून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना 27 कोटीचे कर्ज वाटप होणार

agriculture loan

Agriculture Loan : मित्रांनो राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकरी बांधव लगबग करत असल्याचे चित्र आहे. यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठा कष्टाचा गेला आहे. खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी खरीप हंगामातून शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळणार असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी बांधवांना रब्बी हंगामासाठी आवश्यक भांडवलाची उपलब्धता करण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी … Read more

Wheat Farming : शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ‘या’ जातीच्या गव्हाची शेती बनवणार लखपती ! वाचा या जातीविषयी सविस्तर

wheat farming

Wheat Farming : देशात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामात शेतकरी बांधव सर्वाधिक गव्हाची शेती करत असतात. मित्रांनो महाराष्ट्रात देखील गहू लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. खरं पाहता देशाच्या एकूण उत्पादनात पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यातील गहू उत्पादनाचा मोठा सिंहाचा वाटा आहे. मात्र महाराष्ट्रात देखील गव्हाचे उत्पादन विशेष उल्लेखनीय असून शेतकऱ्यांना गव्हाच्या शेतीतून … Read more

Agriculture News : अरे वा, शेतकऱ्यांना आता दिवसा 12 तास वीज मिळणार ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

agriculture news

Agriculture News : मित्रांनो शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी वीज, पाणी आणि जमीन या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. मात्र स्वातंत्र्याचा इतक्या वर्षानंतर देखील महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना शेतीसाठी पर्याप्त वीज उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. राज्यातील शेतकरी बांधवांना वीज दिले जाते मात्र बहुदा वीज ही रात्री दिली जाते. रात्री वीज … Read more

Farming Business Idea : कोण म्हणत शेती फक्त तोट्याची ! 2 हजार रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या ‘या’ पिकाची लागवड करा, 6 लाखापर्यंत कमाई होणार

farming business idea

Farming Business Idea : आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधव काळाच्या ओघात मोठा बदल करत आहेत. राज्यातील शेतकरी बांधव आता वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून शेती व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया साधत आहेत. राज्यातील शेतकरी बांधव आता वेलची लागवड देखील करू लागले आहेत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की वेलची हे पीक केरळ कर्नाटक … Read more

पीकविमा म्हणावं की पैसा कमवण्याचं साधन ! एका वर्षात पीक विमा कंपन्यानी कमवला पाच हजार कोटींचा नफा ; शेतकरी मात्र आजही संकटात

agriculture news

Agriculture News : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शासनाकडून वेग-वेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जातात. मात्र अनेकदा असं होत की शेतकऱ्यांच्या नावाने सुरू झालेली योजना हीं शेतकऱ्यांसाठी लाभदायक सिद्ध होत नाही. याउलट शेतकरी हिताच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे डोकेदुखी वाढते आणि इतर दलाल शेतकऱ्यांच्या नावाने मलाई खातात. 2016 साली सुरू झालेल्या … Read more

Soybean Bajarbhav : अरे वा, भारीच की राव…! आता ‘या’मुळे सोयाबीन बाजारभाव वाढतील ; ‘इतके’ वाढणार सोयाबीन बाजारभाव, वाचा तज्ञांचे मत

soybean bajarbhav

Soybean Bajarbhav : सोयाबीन हे खरीप हंगामात उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. शिवाय गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळाला असल्याने यावर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात कमालीची वाढ झाली असल्याचे नमूद केले जात आहे. दरम्यान सध्या सोयाबीन काढणी प्रगतीपथावर असून आता बहुतांशी शेतकरी बांधवांच्या … Read more

Soybean Bajarbhav : महाराष्ट्रात सोयाबीन सहा हजारावर ! अजून वाढणार सोयाबीनचे बाजारभाव, वाचा सविस्तर

Soyabean Production

Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो सोयाबीनच्या बाजारभावात आता मोठी वाढ पाहायला मिळत आहे. खरं पाहता गेल्यावर्षी सोयाबीनला चांगला विक्रमी बाजार भाव मिळाला होता. यामुळे यावर्षी देखील सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीन बाजार भाव दबावात आहेत. एक ऑक्टोबर … Read more

Soybean Bajarbhav : आनंदाची बातमी! सोयाबीन दरात मोठी वाढ ; देशातल्या ‘या’ बाजारात सोयाबीनला मिळाला 15,301 रुपये प्रति क्विंटलचा भाव

soyabean production

Soybean Bajarbhav : गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला उच्च आणखी बाजार भाव (Soybean Rate) मिळाला होता. यामुळे यावर्षी सोयाबीन लागवडी खालील क्षेत्रात वाढ झाली आहे. महाराष्ट्रात देखील सोयाबीन लागवडी खालील क्षेत्र विशेष वाढले आहे. राज्यातील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तसेच खानदेशात देखील मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. आता राज्यात सर्वत्र सोयाबीनचे हार्वेस्टिंग सुरू आहे. … Read more

Maharashtra Breaking : तुकड्यातील जमिनी खरेदी-विक्री करण्यास न्यायालयाची स्थगिती ; आता ‘या’ तारखेला पुन्हा होणार न्यायालयात…

maharashtra breaking

Maharashtra Breaking : राज्यातील जमीन खरेदी विक्री व्यवहाराबाबत एक महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे महाराष्ट्र राज्यात तुकडेबंदी कायदा अस्तित्वात आहे. मात्र हा कायदा केवळ कागदावरतीच मर्यादित असल्याचे चित्र होते. म्हणजेच कायदा अस्तित्वात असून देखील तुकडे करून जमिनीची खरेदी विक्री केली जात होती किंवा संबंधित जमिनीची दस्त … Read more

Kanda Bajarbhav : खुशखबर ! कांदा कडाडला ; आज ‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळाला तब्बल 5 हजाराचा भाव

kanda bajarbhav update

Kanda Bajarbhav : दिवाळीच्या पर्वावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, आज कांद्याच्या बाजारभावात चांगलीच सुधारणा पाहायला मिळाली आहे. आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव नमूद करण्यात आला आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसात … Read more

Ativrushti Nuksan Bharpai : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 140 कोटी ; वाचा खरी माहिती

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : राज्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे (Farmer) मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीची झळ सर्वाधिक पाहायला मिळाली. यामुळे राज्यातील खरीप हंगामातील (Kharif Crops) पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांच्या हातून खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे. अकोल्यात देखील जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान … Read more

डॉक्टर साहेब तुम्ही तर शेतकऱ्यांना पण लाजवल ! डॉक्टर असूनही सुरु केली ड्रॅगन फ्रुट लागवड ; अन कमवले तब्बल दिड कोटी

farmer success story

Farmer Success Story : भारतात गेल्या काही दशकांपासून शेती क्षेत्रात (farming) मोठा बदल केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना (farmer) शेती मधून चांगली कमाई (farmer income) होत आहे. परिणामी आता चांगले उच्चशिक्षित लोक देखील शेतीकडे (agriculture) वळू लागले आहेत. विशेष म्हणजे चांगल्या प्रतिष्ठित नोकरीवर काम करणारे लोक आता नोकरी सोबतच शेती करू लागले आहेत. आणि शेतीमध्ये … Read more

Ginger Farming : कोण म्हणत शेती तोट्याची? आले शेती सुरु करा, लाखोंची कमाई होणार ; वाचा डिटेल्स

ginger farming

Ginger Farming : आले (Ginger Crop) हे बहुमुखी गुणधर्मांनी समृद्ध आहे. याला नगदी पीकाचा (Cash Crop) दर्जा प्राप्त आहे. भाजीपाला, मसाला आणि औषधी पिकांच्या श्रेणीमध्ये आल्याला महत्त्वाचे स्थान आहे. खरं पाहता, आल्याचा वापर प्रत्येक घरात दररोज केला जातो. आले पिकाची बाजारात बाराही महिने मागणी असते. अद्रकाची मागणी आणि वापर लक्षात घेता आले पिकाची शेती शेतकऱ्यांना … Read more

Wheat Farming : भावांनो गव्हाची शेती बनवणार धनवान ! ‘या’ जातीच्या गव्हाची शेती करा, लाखो कमवा

wheat farming

Wheat Farming : भारतात सध्या खरीप हंगाम सुरू असून येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होणार आहे. खरीप हंगामात परतीच्या पावसाने पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे. अशा परिस्थितीत आता शेतकरी बांधव (Farmer) रब्बी हंगामात खरीप हंगामातील नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी झटणार आहे. मित्रांनो रब्बी हंगामात भारतात गव्हाची शेती (Wheat Farming In Maharashtra) … Read more

Lemon Variety : अहो नोकरीं सोडा…! लिंबाच्या ‘या’ जातीची शेती सुरु करा, वर्षाकाठी 4 लाखापर्यंत कमाई होणार

lemon variety

Lemon Variety : उन्हाळ्याचे आगमन होताच लिंबाचे भाव (Lemon Rate) गगनाला भिडू लागतात, यावेळीही तीच स्थिती आहे. आजकाल देशातील बहुतांश शहरांमध्ये लिंबाचा भाव 250 ते 400 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. एका आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी 37.17 लाख टनांहून अधिक लिंबूचे उत्पादन होते, जे देशातच वापरले जाते. अशा परिस्थितीत लिंबाची लागवड (Lemon Variety) शेतकऱ्यांसाठी (Farmer) निश्चितच फायद्याचा … Read more

Farming Business Idea : भावा नोकरीला पण लाजवेल आपली शेती ! नापीक जमिनीवर ‘या’ पिकाची शेती सुरू करा, लाखो कमवा

farming business idea

Farming Business Idea : मित्रांनो नापिक जमिनीत कोणतेच पीक घेतले जात नाही. अशा परिस्थितीत नापीक जमीन अशीच रिकामी, खाली राहते. परंतु जर शेतकरी बांधवांनी (Farmer) अशा नापिक जमिनीत मेहंदी ची शेती केली तर त्यांच्यासाठी फायद्याची राहणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार मेहंदीची शेती (Henna Farming) नापीक जमिनीत देखील करता येणे शक्य आहे. विशेष म्हणजे मेहंदीची (Henna Crop) … Read more