Farmer Success Story: या शेतकऱ्याने केला धाडसी प्रयोग! ‘अशापद्धती’ने केली या रानभाजीची लागवड व घेतले लाखात उत्पन्न

farmer success story

Farmer Success Story:- प्रयोगशीलता हा जो काही गुण असतो हा प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप फायद्याचा ठरतो व या गुणामुळेच अनेक नवनवीन पद्धती व तंत्रज्ञानाचा शोध लागत असतो. अगदी याच पद्धतीने जर आपण कृषी क्षेत्राचा विचार केला तर आता अनेक शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग शेतीमध्ये निरंतर करत असतात. काही शेतकरी काही फळबागांचे किंवा पिकांचे वान विकसित करण्यामागे … Read more

Fertilizer Subsidy: राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय! शेतकऱ्यांना आता खतावर देखील मिळणार शंभर टक्के सबसिडी, वाचा माहिती

fertlizer subsidy

Fertilizer Subsidy:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या अनेक योजना राबवल्या जातात व अशा अनेक योजनांच्या माध्यमातून शेतीच्या विविध कामांकरिता अनुदान स्वरूपामध्ये मदत केली जाते. जर आपण शेतीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पिकांसाठी खत व्यवस्थापन खूप गरजेचे असते आणि पिकांचा उत्पादन खर्चाचा एकूण विचार केला तर सर्वात जास्त खर्च हा रासायनिक खतांवर होत … Read more

Fertilizer Price : तुमच्या मोबाईलचा वापर करा आणि घरबसल्या तपासा खताच्या किमती! वाचा माहिती

fertilizer price

Fertilizer Price :- जर आपण कुठल्याही पिकांचा उत्पादन खर्चाचा विचार केला तर सगळ्यात जास्त खर्च हा रासायनिक खते व बी बियाणे, कीटकनाशक खरेदीवर होत असतो. पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता  रासायनिक खतांची आवश्यकता भासत असते. रासायनिक खतांच्या बाबतीत बऱ्याचदा अनुभव येतो की जेव्हा पिकांना खतांची गरज असते तेव्हाच कृषी सेवा केंद्र चालकांकडून खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केली … Read more

कारखान्यामध्ये कसा बनवला जातो युरिया?कशा पद्धतीची असते प्रक्रिया? वाचा युरिया बनवण्यातील महत्त्वाचे टप्पे

urea making process

नायट्रोजन हा घटक पीक वाढीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असून लागणाऱ्या नायट्रोजनची गरज शेतकरी बंधू युरियाच्या माध्यमातून पूर्ण करतात. मुळात जर आपण विचार केला तर हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे. परंतु यापेक्षा जास्त नायट्रोजनची गरज पिकांना असल्यामुळे खतांच्या माध्यमातून युरियाचा पुरवठा करणे गरजेचे असते. युरिया हे सर्वात जास्त वापरले जाणारे रासायनिक खत असून नेमका युरिया कसा बनवला … Read more

Krushi Seva Kendra Licence : कृषी सेवा केंद्र कसे सुरु करायचे ? कसा काढाल परवाना ? वाचा ए टू झेड माहिती

krushi seva kendra licence

Krushi Seva Kendra Licence : ग्रामीण भागाचा विचार केला तर प्रामुख्याने बहुतांश लोकसंख्या शेती व्यवसायात आहे. त्यामुळे शेती व्यवसायाशी निगडित असलेले अनेक व्यवसाय ग्रामीण भागामध्ये केले जातात. शेती म्हटले म्हणजे शेतीसाठी लागणारे रासायनिक खते, बी बियाणे, कीटकनाशकांसारख्या आवश्यक कृषी निविष्ठा या प्रामुख्याने कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवल्या जातात. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला … Read more

Fertilizer Tips : गळ्यात यंत्र अडकवून पिकांना द्या खत! शेतकऱ्याने जुगाड करून बनवले यंत्र

machine for fertilizer

Fertilizer Tips :- शेतीमधील पिकांच्या अगोदरची पूर्व मशागत, पिकांची लागवड, आंतर मशागत तसेच कीड व रोग नियंत्रणाकरिता आवश्यक रासायनिक फवारण्या आणि शेवटी पिकांची काढणी करेपर्यंत अनेक प्रकारची कष्टाची कामे शेतकरी बंधूंना करावे लागतात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे या प्रकारची कामे करत असताना हातांचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. त्यामुळे बरेच शेतकऱ्यांना हातदुखीची खूप मोठी समस्या निर्माण … Read more

नगर जिल्ह्यातील गीते बंधूंची कमाल! 3 भावांनी केली आहे 25 एकरमध्ये टोमॅटो लागवड, 2 कोटी उत्पन्न मिळण्याची आहे अपेक्षा

tomato farming

यावर्षी टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाचे शेतकरी कर्जाच्या जोखडातून मुक्त तर झालेच परंतु बरेच शेतकरी करोडपती देखील झाले. यातील बरेच शेतकरी जर आपण पाहिले तर त्यांनी टोमॅटो लागवडीमध्ये सातत्य हे कायम ठेवल्याचे दिसून येते. म्हणजेच टोमॅटोला काही जरी भाव मिळाला किंवा रस्त्यावर फेकून द्यायची जरी वेळ आली तरी सुद्धा बरेच शेतकरी टोमॅटो … Read more

Fake Fertilizer: बनावट खत कसे ओळखायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती

chemical fertilizer

   Fake Fertilizer:  खरीप हंगामाची सुरुवात झाली असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामातील पेरण्या जवळ जवळ आटोपले आहेत. आताचा जो कालावधी आहे तो प्रामुख्याने पिकांना रासायनिक खते देण्याचा आहे. परंतु बऱ्याचदा रासायनिक खत विक्रीमध्ये बनावट असलेल्या खतांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जात असल्याच्या बातम्या देखील समोर आलेले आहेत. अशा गोष्टींमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. खत खरेदी करिता … Read more

पिकांना खत द्यायचे तर आता नाही मजुरांचे टेन्शन! या शेतकऱ्याने बनवले घरच्या घरी अनोखे खत पेरणी यंत्र

fertilizer

पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता शेतकरी विविध प्रकारचे व्यवस्थापन करतात. यामध्ये पिकांच्या लागवडी अगोदर पूर्व मशागत, त्यानंतर लागवडीसाठी शेत तयार करणे, प्रत्यक्षात पिकांची लागवड त्यानंतर अंतर मशागत व शेवटी पिकांची काढणी इत्यादी टप्प्यांमध्ये शेतकरी योग्य व्यवस्थापन करत असतात. परंतु आता शेतकरी या सगळ्या व्यवस्थापनाच्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रांचा वापर करतात. कारण यंत्रांचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि … Read more

यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाला ‘हे’ एक खत द्या उत्पादनात होणार विक्रमी वाढ, वाचा….

Soybean Crop Management

Soybean Crop Management : सोयाबीन हे मध्यप्रदेश महाराष्ट्र राजस्थान आणि बिहार या राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. या पिकाला कॅश क्रॉप म्हणून ओळखलं जातं. या पिकाच्या वाढीसाठी मात्र काही पोषक घटकांची पूर्तता शेतकऱ्यांना करावी लागते. यासाठी शिफारशीत मात्रांमध्ये खते पिकाला द्यावे लागतात. या तेलबिया पिकाच्या वाढीसाठी शेतकऱ्यांना फॉस्फरस, बोरॉन, झिंक, सल्फर आणि … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; तूर पिकाला ‘या’ खतांची मात्रा द्या, हेक्टरी 40 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवा

Tur Crop Management

Tur Crop Management : यंदा मान्सूनचे आगमन उशिराने होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र मानसून आगमन झाल्यानंतर शेतकरी बांधव खरीप हंगामासाठी पुढे सरसावणार आहेत. खरीप हंगामात सोयाबीन, मका, तूर, कापूस यांसारख्या नगदी पिकांची शेती शेतकरी करणार आहेत. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार तुरीला या हंगामात चांगला विक्रमी दर मिळाला असल्याने येणाऱ्या खरिपामध्ये तुरीची लागवड वाढणार आहे. निश्चितच … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा….

Kharif Season

Kharif Season : मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला आहे. अशा परिस्थितीत आता चाहूल लागली आहे ती मान्सूनची. मान्सून बाबत भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून नुकतीच एक मोठी माहिती देखील देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सून केरळमध्ये 4 जूनला दाखल होणार आहे. त्यानंतर सात जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्रात येण्याची दाट शक्यता आहे. अर्थातच … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता डीएपी मात्र 600 रुपयात मिळणार, केंद्र सरकारने लॉन्च केले नवीन डीएपी, पहा…

DAP Fertilizer Rate

DAP Fertilizer Rate : शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आता शेतकऱ्यांना डीएपी खत मात्र सहाशे रुपये मिळणार आहे. पिकाच्या वाढीसाठी अति महत्त्वाचे असलेले हे खत आता शेतकऱ्यांना स्वस्त दरात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वास्तविक आता बाजारात नॅनो DAP आले आहे. इफ्फ्कोने हे द्रवरुप डीएपी विकसित केले आहे. आधी इफ्फ्कोने नॅनो युरिया … Read more

राज्य शासनाचा शेतकऱ्यांसाठी अजिबोगरीब फर्मान ! जात सांगितली तरच रासायनिक खत मिळणार; काय आहे हा माजरा, वाचा

agriculture news

Agriculture News : शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने नानाविध अशा अडचणीचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट, ढगाळ हवामान यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत बळीराजा मोठ्या कष्टाने शेतमाल उत्पादीत करत आहे. मात्र उत्पादीत शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नाही. शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दरम्यान आता शासनाने एक नवीनच फर्मान काढलं आहे. आता … Read more

प्रयोगशील शेतकऱ्याचा अभिनव उपक्रम ! अद्रक, लसूण, मिरचीपासून बनवले सेंद्रिय कीटकनाशक ; पीक उत्पादनात झाली भरीव वाढ

Agriculture News

Agriculture News : भारतीय शेतीत काळाच्या ओघात मोठा बदल केला जात आहे. खरं पाहता रासायनिक कीटकनाशकांचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्याने जमिनीचा पोत ढासळत चालला आहे. शिवाय यामुळे मानवी आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत आता जाणकार लोकांकडून शेतकऱ्यांना सेंद्रिय कीटकनाशक वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. विशेष म्हणजे रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा लक्षात घेता … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी ! आता डीएपीची टंचाई भासणार नाही ; नॅनो डीएपीला येत्या दोन दिवसात मिळणार अधिकृत मान्यता

nano dap news

Nano DAP News : शेतकरी बांधवांना पिकाच्या जोमदार वाढीसाठी वेगवेगळ्या खतांची मात्रा द्यावी लागते. यामध्ये युरिया आणि डीएपी याचा वापर सर्वाधिक होतो. मात्र अनेकदा युरिया आणि डीएपीची बाजारात मोठी कमतरता जाणवते. मागणीच्या तुलनेत या दोन खतांचा पुरवठा बाजारात कायमच कमी पाहायला मिळतो. यामुळे अनेकदा विक्रेत्यांकडून या खतांची अधिक किमतीत विक्री होत असते परिणामी शेतकऱ्यांच्या खतांवरील … Read more

रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दिलासा ! ‘या’ खतांचे दर झालेत कमी ; डिटेल्स वाचा

agriculture news

Agriculture News : रब्बी हंगामातील पिकांची पेरणी आता सर्वत्र जवळपास पूर्ण झाली आहे. आता रब्बी हंगामातील पीक वाढीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी गहू जवस हरभरा करडई यांसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मका पिकाची देखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी या हंगामात केली आहे. अशा परिस्थितीत पिकांच्या जोमदार वाढीसाठी शेतकऱ्यांना खतांची आवश्यकता आहे. याच पार्श्वभूमीवर एक … Read more

खरीप हंगाम पावसामुळे वाया गेला ; रब्बी हंगाम खतटंचाईमुळे जाणार ! युरिया टंचाईमुळे महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त

Urea Shortage

Urea Shortage : यावर्षी शेतकरी बांधवांना खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठा फटका बसला. खरिपात अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळालं. हे दुःख कसं-बस पचवून आर्थिक नुकसान झालेले असताना देखील पैशांची उभारणी करत रब्बी हंगामातील पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. दरम्यान आता रब्बी हंगाम देखील शेतकऱ्यांच्या हातून वाया जाणार असल्याचे चित्र आहे. खरं … Read more