सातारा, मुंबईकरांसाठी खुशखबर! नवीन ग्रीनफिल्ड महामार्ग तयार होणार, ‘असा’ असणार रूटमॅप, नितीन गडकरी घेणार मोठा निर्णय

satara news

Satara News : सध्या राज्यासह संपूर्ण देशभरात वेगवेगळे रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परियोजने अंतर्गत ग्रीन फील्ड कॉरिडॉर विकसित केले जात आहेत. यामध्ये महाराष्ट्रातही अनेक ग्रीनफिल्ड महामार्गांची कामे प्रस्तावित आहेत. काही महामार्गांचे प्रत्यक्षात कामे देखील सुरू झाली आहेत. अशातच आता सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यासाठी एक अति महत्त्वाची … Read more

सातारा, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; 1 एप्रिलपासून पुणे-सातारा महामार्गावरील प्रवास महागणार, ‘या’मुळे बसणार खिशाला कात्री

pune-satara expressway

Pune-Satara Expressway : पुणे आणि साताराकरांसाठी एक मोठी माहिती हाती येत आहे. खरं पाहता शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि सातारा दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. पुणे-सातारा महामार्गावरून हे प्रवासी प्रवास करत असतात. आता या प्रवाशांना हा प्रवास महागणार आहे. कारण की, एक एप्रिल 2023 पासून सातारा-पुणे महामार्गावर असलेल्या खेड-शिवापुर टोलनाकाच्या टोल … Read more

मुंबई, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील टोल दरात ‘या’ दिवसापासून होणार मोठी वाढ, पहा किती लागणार आता टोल

mumbai news

Mumbai Pune Expressway Toll Rate : मुंबई आणि पुणेकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. खरं पाहता आता मुंबई ते पुणे दरम्यान चा प्रवास महागणार आहे. राज्याची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे यादरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. कामानिमित्त, शिक्षणानिमित्त, अन पर्यटन निमित्त या दोन्ही शहरात प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच … Read more

आता नवीन वाद पेटणार ! समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात 1000 कोटींचा घोटाळा?; राज्यात एकच खळखळ

Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन कॅपिटल शहरांना जोडणारा महामार्ग अर्थातच समृद्धी महामार्ग कायमच चर्चेत राहतो. या महामार्गाचा पहिला टप्पा नुकताच म्हणजेच गेल्या वर्षी डिसेंबर 2022 मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यान असलेला 520 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला असून यामुळे विदर्भवासियांना शिर्डी जवळ … Read more

ठाणे ते बोरिवली प्रवास आता फक्त 20 मिनिटात; भूमिगत मार्गाच्या वाढीव खर्चास प्राधिकरणाची मान्यता, केव्हा सुरु होणार काम? पहा….

thane news

Thane News : सध्या राज्यभर वेगवेगळी रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत सर्वत्र दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी रस्त्यांची उभारणी जोमात सुरू आहे. या वेगवेगळ्या प्रकल्पांच्या कामाला आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पाहता अधिक गती देण्याच्या सूचना देखील शासनाकडून येत आहेत. मुंबई शहर व उपनगरात देखील वेगवेगळी रस्ते विकासाची कामे … Read more

मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी बातमी! ‘या’ महिन्यात पूर्ण होणार काम, पहा किती काम आहे बाकी?

mumbai goa expressway

Mumbai Goa Expressway : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे. विधानसभेतून या महामार्ग संदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात या महामार्गाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, या महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या 84 किलोमीटर अंतराच्या … Read more

पुणे-बेंगलोर ग्रीनफिल्ड महामार्ग; रेडिरेकनरच्या दुप्पट की चौपट नेमका मोबदला किती मिळणार? पहा

Pune Bangalore Greenfield Expressway

Pune Bangalore Greenfield Expressway : सध्या राज्यासह संपूर्ण देशात वेगवेगळी रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आली आहेत. केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परियोजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात वेगवेगळे ग्रीनफिल्ड कॉरिडॉर विकसित केले जात आहेत. या ग्रीनफिल्ड कॉरिडोरमुळे देशभरातील मागासलेले भाग विकसित शहरांना कनेक्ट होत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील रस्ते व्यवस्था बळकट होत आहे. साहजिक रस्ते बळकट होत असल्याने तेथील … Read more

सातारा, सांगली, कोल्हापूरहुन मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता ‘हे’ दोन दिवस बंद राहणार ‘हा’ मार्ग

Pune Nashik Travel

Pune-Bengalore Highway : राज्यात सध्या वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. तसेच ज्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत त्यांच लोकार्पण देखील केलं जात आहे. सोबतच काही महामार्गाची दुरुस्ती देखील सुरू आहे. दरम्यान आता सातारा, सांगली, कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता मुंबईच्या दिशेने या तिन्ही जिल्ह्यातून … Read more

मुंबई-बीड-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कर्जत तालुक्यात ठप्प; ‘या’ कारणाने कामबंद, रस्ते प्राधिकरण विभागाची माहिती

ahmednagar news

Ahmednagar News : राज्यभर सध्या राष्ट्रीय महामार्ग, ग्रीनफिल्ड महामार्ग, राज्य महामार्ग यांची कामे प्रगतीपथावर आहेत. मुंबई-बीड-लातूर या राष्ट्रीय महामार्गाचे देखील काम सध्या सुरू आहे. पण या राष्ट्रीय महामार्गाचे कर्जत तालुक्यातील काम ठप्प झाले आहे. या राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत कर्जत-जामखेड हद्दीत काम सुरु करण्यात आले होते पण आता हे काम बंद झाले आहे. आम्ही आपणास सांगू … Read more

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ महिन्यात पूर्ण होणार मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम; एमएमआरडीएने थेट तारीखच सांगितली

mumbai news

Mumbai News : राजधानी मुंबई आणि उपनगरात सध्या रस्ते विकासाची कामे जोरात सुरू आहेत. सागरी पूल, कोस्टल रोड, उड्डाणपूल, भुयारी मार्ग इत्यादी रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. यासोबतच दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी लोकलचा विस्तार केला जात आहे तसेच मेट्रो मार्गाचा देखील विस्तार केला जात आहे. राजधानीमधील या कनेक्टिव्हिटीच्या कामात राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एम … Read more

मोठी बातमी ! पीएम मोदी 12 मार्चला ‘त्या’ बहुउद्देशीय महामार्गाचे उद्घाटन करणार; 118 किलोमीटर लांबीसाठी 8,480 कोटींचा खर्च, पहा याचा रूटमॅप अन विशेषता

Narendra Modi

Narendra Modi : देशात पुढल्यावर्षी लोकसभा निवडणुका राहणार आहेत. तसेच या चालू वर्षी कर्नाटकसहित अनेक राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. तसेच पुढच्या वर्षी महाराष्ट्रात देखील विधानसभा निवडणुका सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटक, महाराष्ट्रासह देशभरात विविध विकासाची प्रकल्प पूर्ण केली जात आहेत. तसेच ज्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत त्यांना गती देण्याचे काम सध्या स्थितीला सुरू आहे. … Read more

ब्रेकिंग ! समृद्धी महामार्गाच ठरल; शिर्डी ते मुंबईचा टप्पा ‘या’ महिन्यात खुला होणार, राज्य सरकारने दिल्यात MSRDC ला सूचना

maharashtra samruddhi mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg : राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडणारा समृद्धी महामार्ग हा राज्याच्या एकात्मिक विकासासाठी गेम चेंजर सिद्ध होणार आहे. या महमार्गाच्या गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चा रंगल्या आहेत. या महामार्गाचा पहिला टप्पा मात्र प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. नागपूर ते शिर्डी असा हा पहिला टप्पा एकूण 501 किलोमीटरचा असून यामुळे नागपूर ते शिर्डी … Read more

काय सांगता ! ‘या’ मुळे पुणे रिंगरोडच अंतर 30 किमीने कमी होणार, वाचा डिटेल्स

pune ring road

Pune Ring Road : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात रस्ते विकासाच्या कामाला मोठी गती दिली जात आहे. वेगवेगळ्या प्रकल्पाची कामे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुका तसेच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून देखील रस्ते विकासाची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधितांना सूचना … Read more

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग : ब्रेकिंग ! शिर्डी ते मुंबई दरम्यानच्या ‘त्या’ टप्प्याचे 79 टक्के काम पूर्ण; ‘या’ महिन्यात पूर्ण होणार काम

mumbai goa expressway

Mumbai-Nagpur Expressway : राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलं आहे. या समृद्धी महामार्गापैकी पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा गेल्या वर्षी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे आता या समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा अर्थातच शिर्डी ते मुंबई पूर्णपणे बांधून केव्हा तयार होतो याकडे सर्वांचेच … Read more

जालना नांदेड एक्सप्रेस वे : एकरी एक ते दीड कोटी मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी होणार मान्य? 8 मार्चला शेतकरी करणार….

jalna nanded expressway

Jalna Nanded Expressway : राज्यात सध्या वेगवेगळे विकासाची कामे सुरू आहेत. जालना-नांदेड समृद्धी महामार्गाचे देखील काम हाती घेण्यात आले असून या मार्गासाठी आवश्यक भूसंपादन सद्यस्थितीला सुरू आहे. मराठवाड्यातील जालना आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यांसाठी अति महत्त्वाचा असा हा समृद्धी महामार्ग असून यामुळे मराठवाड्यात विकासाची गंगा वाहील असा दावा केला जात आहे. पण या महामार्गामुळे बाधित … Read more

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग : प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना एकरी मिळतोय मात्र ‘इतका’ दर; शेतकऱ्यांमध्ये नाराजी, मार्ग रखडण्याचे चित्र

surat chennai expressway

Surat Chennai Expressway : वर्ष 2023 मध्ये एकूण नऊ राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यापैकी तीन राज्यात ऑलरेडी विधानसभा निवडणूकां झाल्या आहेत. ज्यामध्ये भाजपाला दणदणीत विजय प्राप्त करता आला आहे. तसेच पुढल्या वर्षी म्हणजेच वर्ष 2024 मध्ये लोकसभा निवडणुका राहणार आहेत. लोकसभा निवडणुका भाजपासाठी अति महत्त्वाच्या राहणारा असून निवडणुकीचा कार्यकाळ लक्षात घेता वेगवेगळी विकास … Read more

ब्रेकिंग! 12 वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरसाठी ‘या’ दिवशी टेंडर निघणार; 22,000 कोटी फक्त भूसंपादनासाठी लागणार, वाचा डिटेल्स

Virar Alibaug Corridor

Virar Alibaug Corridor : महाराष्ट्रात सध्या वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. मोठं-मोठे महामार्ग विकसित केले जात आहेत. निश्चितच यामुळे महाराष्ट्राच्या विकासात भर पडत आहे. मात्र काही महामार्गांच्या कामाला तांत्रिक अडचणींचा देखील सामना करावा लागत आहे. विरार अलिबाग कॉरिडॉर देखील असाच एक महामार्ग असून या कॉरिडॉरचं काम तब्बल बारा वर्षांपासून रखडलेला आहे. हा कॉरिडोर … Read more

Highway : हायवे, एक्सप्रेस-वे आणि ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे मधला फरक माहिती आहे का? नाही मग वाचा एका क्लिकवर

Mumbai Pune Travel

Highway : महाराष्ट्रात सह संपूर्ण देशभरात सध्या रस्ते विकासाची कामे जोमात सुरू आहेत. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंत्रालयाचा कारभार स्वीकारल्यानंतर रस्ते विकासाच्या कामाला गती लाभली आहे. देशभरात वेगवेगळे हायवे, एक्सप्रेस वे आणि ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे उभारण्याचे काम सुरू आहे. मोठमोठाली महामार्ग विकसित होत आहेत. यामुळे साहजिकच दळणवळण व्यवस्था मजबूत होत आहे. … Read more