8व्या वेतन आयोगाच कन्फर्म झालं ! नव्या वेतन आयोगात घरभाडे भत्ता सुद्धा बदलणार, कसे असतील HRA चे दर ?
8th Pay Commission : केंद्रातील पन्नास लाखाहून अधिक कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि 60 लाखाहून अधिक पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. खरंतर जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने नव्या आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. तेव्हापासूनच नव्या आठव्या वेतन आयोगाच्या बाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. नव्या आयोगात नेमकं काय काय होणार, सरकारी कर्मचाऱ्यांचा … Read more