शिक्षण, रोजगार आणि व्यवसायासाठी देशातील ‘या’ 10 राज्यांमधील लोक पुण्यात येतात ! पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण ?

Pune News

Pune News : भारताची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक मोठा वाटा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत राज्याचा सिंहाचा वाटा आहे तर राज्याच्या अर्थव्यवस्थेत मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांचा सिंहाचा वाटा आहे. पुणे हे शहर राज्याच्या सुवर्ण त्रिकोणातील एक महत्त्वाचे शहर आहे. पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख मिळालेली आहे. … Read more

भारतातील सर्वाधिक Top 9 श्रीमंत राज्यांची यादी जाहीर ! पहिल्या क्रमांकावर कर्नाटकाची बाजी, महाराष्ट्राचा नंबर कितवा ?

India's Richest State

India’s Richest State : भारत हा जलद गतीने विकसित होणारा देश आहे, देशाची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे अर्थतज्ज्ञांनी आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास सुद्धा व्यक्त केला आहे. भारतात एकूण 36 राज्य आहेत यापैकी 28 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. दरम्यान … Read more

महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकला जोडणारा नवीन रिंग रोड विकसित होणार ! 15,000 कोटी रुपयांचा खर्च करून ‘या’ भागात तयार होणार Ring Road

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेल्या आहेत. राज्यात पायाभूत सुविधांचे मोठमोठे प्रकल्प विकसित केले जात आहेत. रस्त्यांचे आणि रेल्वेचे असंख्य प्रकल्प गेल्या दहा-पंधरा वर्षांच्या काळात पूर्ण झाले आहेत आणि अजूनही असे अनेक प्रकल्प आहेत ज्यांची कामे सध्या युद्ध पातळीवर सुरू आहेत. अशातच महाराष्ट्रातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी समोर … Read more

Tanaji Bhau Jadhav : तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसाची चर्चा राज्यभर का होते, अल्पावधीत झालेत फेमस, कारण…

Tanaji Bhau Jadhav : तुम्ही अनेकदा मित्रमंडळींचे वाढदिवस साजरे केले असतील. पण त्यासाठी तुम्ही एक केक आणि थोडे फटाकडे लावून आणि पाच पंचवीस पोर गोळा करून वाढदिवस साजरा केला असेल. पण महाराष्ट्रात असा एक वाढदिवस साजरा केला जातो त्याची चर्चा अख्या महाराष्ट्रात होते. एखाद्या आमदार, मंत्री आणि खासदारचाही वाढदिवस इतक्या जल्लोषात साजरा केला जात नाही. … Read more

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांचे येणार अच्छे दिन! लागू होणार जुनी पेन्शन योजना, जाणून घ्या सविस्तर

Old Pension Scheme : देशातील अनेक राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. तसेच आता ज्या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना सुरु नाही अशा राज्यांमधील सरकारी कर्मचारी ही पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आहेत. महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संप केला होता. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी संप … Read more

Rahul Gandhi : आता बेरोजगारांना दरमहा 3000 रुपये भत्ता मिळणार! निवडणूकीच्या आधी सर्वात मोठी घोषणा..

Rahul Gandhi : सध्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता यामध्ये कर्नाटकची विधानसभा निवडणूक होणार आहे. कर्नाटकच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून त्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. असे असताना कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाला मोठ्या आशा असून त्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरू … Read more

BJP Chief Minister : चार वेळा मुख्यमंत्री असलेल्या भाजपच्या बड्या नेत्याचा राजकीय संन्यास, उद्या करणार शेवटच भाषण..

BJP Chief Minister : भाजपचे ज्येष्ठ नेते कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येदियुपप्पा यांनी राजकीय संन्यास घेतला आहे. यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे. राजकारणात त्यांना एक मोठा अनुभव होता. भाजपसाठी हा एक मोठा धक्का असणार आहे. राज्यात त्यांनी भाजपला चांगले दिवस आणले होते. उद्या विधानसभेत ते शेवटचे भाषण देणार आहे. काल ते माध्यमांशी बोलताना भावुक … Read more

Sharad Pawar : राष्ट्रवादीचा निर्धार! आता अजून एका राज्यात विधानसभा लढवणार, देशभरात ताकद वाढवणार…

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार कर्नाटकात निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बिदर गुलबर्गा बेळगाव व इतर ठिकाणी पक्षाचे उमेदवार उभे करणार आहेत. तत्पूर्वी त्याची चाचपणी केली जात आहे. त्यात बसव कल्याण व औराद विधानसभा मतदारसंघात पक्षाला विजयाची खात्री आहे. याबाबत पक्षाचे राज्य सचिव रामभाऊ जाधव यांनी पत्रकार … Read more

Karnataka : कर्नाटक सरकार अखेर मराठी भाषिकांपुढे झुकले! मोठा निर्णय घेत मराठी भाषिकांना दिला दिलासा

Karnataka : सध्या बेळगाव महापालिका निवडणूक झाल्यानंतर तब्बल 17 महिन्यांनी बेळगावकरांना महापौर-उपमहापौर मिळाला आहे. यामध्ये मात्र नवीन नाव समोर आली आहेत. यामध्ये इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या महापौर आणि उपमहापौरपदी मराठी भाषिक महिलांची निवड झाली आहे. दोन्ही राज्यांमध्ये सीमावादावरुन मोठा संघर्ष बघायला मिळाला. तेव्हा महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांवर हल्ला करण्यात आला होता. काही गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या … Read more

Spirits Wedding : काय सांगता ! भारतातील या ठिकाणी लावले जाते आत्म्याचे लग्न, जाणून घ्या रहस्येमय परंपरेबद्दल

Spirits Wedding : भारतात (India) आजही अशा काही चालीरीती आणि परंपरा (Customs and Traditions) आहेत त्या ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. भारत हा असा एक देश आहे आजही जुन्या परंपरा आणि चालीरीतींवर विश्वास ठेवला जातो. आज तुम्हाला अशाच एका खास परंपरेबद्दल सांगणार आहोत ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. कर्नाटकातील (Karnataka) दक्षिण कन्नड जिल्ह्यात (Dakshina Kannada … Read more

Tomato Prices: टोमॅटोचे भाव ऐकून तुम्ही पण व्हाल लाल, या शहरांतील भाव भिडले गगनाला…

Tomato Prices: पुरवठ्यातील अडचणींमुळे गेल्या महिनाभरात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आधीच महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांसाठी ही नवी समस्या निर्माण झाली आहे. मेट्रो शहरां (Metro cities) मध्ये टोमॅटोचा किरकोळ दर 77 रुपये किलोवर पोहोचला आहे. त्याच वेळी देशातील काही शहरांमध्ये, त्याच्या किंमती 100 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. मोठ्या शहरांमध्ये कोलकाता सर्वात महाग – ग्राहक … Read more

हिंदू, ख्रिस्तीही बीफ खातात, माझ्या मर्जीने मी देखील बीफ खाणार, मला सांगणारे तुम्ही कोण..

नवी दिल्ली : मी हिंदू (Hindu) आहे, हिंदू लोक बीफ (Beef) खातात, त्यामुळे मी देखील खाऊ शकतो असे व्यक्तव्य कर्नाटकातील (Karnataka) विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddharamayya) यांनी केले आहे. “मी हिंदू आहे आणि अजून बीफ खाल्ले नाही. पण हवे असल्यास आपण बीफ खाऊ शकतो. ही आपली मर्जी आहे. आरएसएस (RSS) लोकांमध्ये भेद निर्माण … Read more

Weather : उन्हाळ्यातही हवामानात होतोय बदल, IMD ने दिला ‘या’ भागांना सावधानतेचा इशारा

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात उन्हाची पातळीने सातत्याने वाढत आहे, यामुळे आता उष्णेतेचे वारे वाहत आहेत, मात्र हवामानातील (Weather) होणाऱ्या बदलांमुळे पाऊसाची शक्यता आहे. देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) दिवसभर ऊन राहिल्याने वाढत्या तापमानामुळे (Temperature) नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. उत्तर भारतातील काही पर्वतीय भागात बर्फवृष्टीची नोंद झाली, ज्यामुळे तापमानात लक्षणीय घट झाली. भारतीय … Read more

बिग ब्रेकिंग : माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मृत्यू ! फ्लॅटमध्ये मृतदेह आढळला…

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या नातीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. यामध्ये आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. बीएस येडियुरप्पा यांची नात सौंदर्या स्वतः डॉक्टर होती आणि ती फक्त 30 वर्षांची होती. शुक्रवार, 28 जानेवारी रोजी त्यांचा मृतदेह बेंगळुरू येथील फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून … Read more

संतापजनक : तो नराधम मंदिरांच्या दानपेटीत टाकायचा वापरलेले कंडोम…

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- मंदिराच्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकणाऱ्या विकृत व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटकमध्ये ही घटना घडली असून हा व्यक्ती आता पोलिसांचा ताब्यात आहे.?(Annoyingly Libran) मुख्य म्हणजे या विकृत व्यक्तीला त्याने केलेल्या कृत्याचा अजिबात पश्चाताप नाहीये. आरोपी देवदास देसाई याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं की, येशूचा संदेश देण्यासाठी हे करत असून … Read more

धोका वाढला ! देशात चारशेहून अधिकांना ओमायक्रॉनची बाधा

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- देशामध्ये ओमायक्राॅनच्या बाधितांची संख्या ४२२ वर गेली असून १३० जण बरे झाले. या विषाणूचा संसर्ग १७ राज्यांत पसरला आहे.(Omicron News) महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या सर्वाधिक १४१ असून त्यानंतर गुजरात, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांचा क्रम लागतो. दरम्यान महाराष्ट्र राज्यात करोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने … Read more