बदाम तुम्हाला सहजासहजी पचत नाहीत? मग ‘ही’ पद्धत वापरून पहा
अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- असे बरेच लोक आहेत ज्यांना बदाम पचत नाहीत परंतु डॉक्टरांनी त्यांना बदाम खाण्याचा सल्ला दिलेला असतो. अशा परिस्थितीत डाइट मेंटेंन ठेवणे खूप अवघड होते. आपल्यालाही अशीच समस्या असल्यास आपण आहारात हिरव्या बदामांचा समावेश करू शकता. हिरवे बदाम देखील पौष्टिकतेने परिपूर्ण असतात. हिरव्या बदामाचे फायदे – हिरवे बदाम आरोग्यासाठी … Read more