‘तुमचे नाव माझ्या वडिलांना सांगतो’ हे त्याचे वाक्य अखेरचे ठरले! ‘ते’ वाक्य ‘त्याच्या’ जीवावर बेतले!

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  पहाटेच्या वेळी आपली आई दोन व्यक्ती सोबत बोलत असल्याचे तिच्या मुलाने पाहिले व म्हणाला मी तुमचे नाव माझ्या वडीलांना सांगून देतो. मात्र हेच वाक्य त्याच्या जीवावर बेतले. कारण वडीलांना काही सांगण्यापूर्वीच त्याचा खून करण्यात आला. याबाबत सविस्तर असे की, नेवासा तालुक्यातील वरखेड येथे सोहम उत्तम खिलारे या आठ … Read more

अरे बापरे! ग्रामसेवकास दिली जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :- ग्रामसेवक व त्यांचे कार्यालयीन सहकारी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काम करत असताना अरुण गोपीनाथ वालघडे यांनी नळ पट्टीचे थकीत पैसे भरणार नाही, तुला काय करायचे ते करुन घे, अशी भुमिका घेत शासकीय कामात अडथळा आणून दमदाटी, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

पेट्रोलच्या वाढत्या किंमतींनी त्रस्त झालात? ‘ह्या’ सीएनजी कार बनू शकतात आपल्यासाठी मस्त पर्याय

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलने प्रतिलिटर 100 रुपये दर ओलांडले आहेत. कारने प्रवास करणे खूप महाग झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये काय उपाय करावा या विचहरात सर्व लोक आहेत. जर आपणही पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे त्रस्त असाल तर आपण सीएनजी कार वापरू शकता. याक्षणी … Read more

सध्या चिंतेचा विषय बनलेला झिका विषाणू संपर्काद्वारे पसरतो का? जाणून घ्या आरोग्य तज्ञांचे मत

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  समाज आधीच कोरोना विषाणूमुळे चिंतेत आहे. परंतु आता झिका विषाणूने एंट्री केल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न आहे की झिका विषाणू संपर्काद्वारे पसरतो का? झिका विषाणूचा संसर्ग एयरोसोल किंवा संपर्काद्वारे पसरत नाही. सध्या हे या वेळी मोठ्या चिंतेचे कारणही नाही. असे म्हणणे आहे दिल्लीतील सेंट स्टीफन हॉस्पिटलचे … Read more

साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचा महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत संगमनेर येथे शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  कोरोनाचे संकट अद्याप संपलेला नसून कोरोनाच्या संभाव्य तीसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने शासनाने जारी केलेल्या सूचना व नियमांचे पालन करतानाच मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर येथे केले. संगमनेर नगर … Read more

‘या’ तहसीलदारांनी ३० वर्षापासून वादात अडकलेला रस्ता केला खुला

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  राहुरी तालुक्यातील चेडगाव परिसरातील गेल्या तीस वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात अडगळीत पडलेला रस्ता तहसीलदार फसियोद्दीय शेख यांनी खुला केला आहे.त्यामुळे येथील शेतक-यांनी समाधान व्यक्त करत आता लोकसहभागातुन या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. येथील जुना उंबरे ते लोहगाव रस्ता रस्त्यालगत असणार्‍या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांमध्ये वाद विकोपाला गेले … Read more

भाजपच्या ‘ या’ तालुकाध्यक्षांचा राजीनामा!

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  पाथर्डी तालुका भाजपा अध्यक्ष माणिक खेडकर यांनी पंकजा मुंडे व प्रितम मुंडे यांच्या समर्थनार्थ तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आपल्या राजीनामा पत्रात खेडकर यांनी म्हंटले की, भारतीय जनता पार्टीचा मी मागील 30 वर्षा पासुन मी सदस्य आहे . तेव्हा पासुन स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी पक्ष … Read more

कर्तव्यदक्ष तलाठी भाऊसाहेबांना निरोप देण्यास एकवटले गाव

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-   राहुरी तालुक्यातील आंबी सजेचे कर्तव्यदक्ष तलाठी रूपेश कारभारी यांची नुकतीच ठाणे जिल्ह्यात बदली झाली. यानिमित्ताने अंमळनेर येथे गावचे पोलीस पाटील सुरेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली छोटेखानी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. गावाचा प्रशासकीय अधिकारी कसा असावा त्याचे मूर्तिमंत उदाहरण तलाठी कारभारी यांनी आंबी, अंमळनेर केसापूरकरांना दाखवुन दिले. आपल्या … Read more

माजीमंत्री राम शिंदे म्हणाले आमदार रोहित पवार घाबरतात काय?

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  मतदारसंघातील कामांबद्दल मी अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र, आमदार रोहित पवार यांच्याकडून उत्तरे मिळत नाहीत. माझ्या प्रश्नांना उत्तरे द्यायला ते घाबरतात काय? आमदार एक दिवस येतात, दहा-पंधरा फोटो काढून जातात. नंतर सोशल मीडियात पोस्ट करून रोज कार्यक्रम घेत असल्याचे दाखवितात,’ अशी टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे … Read more

राज्य सरकारकडून मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- आरक्षणासाठी सातत्याने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल केले होते. ते मागे घेण्याची मागणी करण्यात येत असताना राज्य सरकारने आता मराठा आंदोलनात दाखल करण्यात आलेले सरसकट सर्व गुन्हे मागे घेतले आहे. सरकारच्या निर्ययाने खासदार संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. मराठा आरक्षणासाठी मराठा … Read more

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ईडीच्या रडारवर !

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- महाराष्ट्रात साखर कारखान्यांना चार सहकारी बँकांनी दिलेल्या 750 कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ईडीच्या रडारवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आले आहेत. हा साखर कारखाना ज्या कंपनीने लीजवर घेतला होता त्या कंपनीचा संबंध अजित पवार आणि त्यांच्या पत्नीशी असल्याचे सांगितले जाते. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी या प्रकरणाची चौकशी … Read more

माजी आमदार वैभव पिचड यांचा इशारा, म्हणाले …

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- अकोले तालुक्यातील ग्रामपंचायतच्या स्ट्रीट लाईटचे तोडलेले कनेक्शन तातडीने जोडावीत अन्यथा मोठे जनआंदोलन हाती घेऊ. हाेणाऱ्या दूष्परिणामास राज्य सरकार व वीज वितरण विभाग जबाबदार राहील, असा इशारा माजी आमदार वैभव पिचड यांनी दिला. वीज वितरण अधिकाऱ्यांना त्यांनी याबाबत निवेदन दिले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, जिल्हा परिषदेचे अर्थ व … Read more

भाई जगताप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- मुंबईतील अँटॉप हिल पोलीस ठाण्यात मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इंधन दरवाढीविरोधात बैलगाडीतून आंदोलन करत असताना बैलगाडी तुटली. त्यामुळे बैलांना इजा झाल्याने प्राणी मित्र संघटनेने अँटॉप हिल पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला. मुंबई काँग्रेसने इंधन दरवाढी विरोधात आंदोलन केले. त्यावेळी … Read more

बिग ब्रेकिंग : श्री साईबाबा मंदिर बंद ! ‘त्यांनी’ येऊ नये; संस्थानचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  देशातील व राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्‍या कोवीड-१९ संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार ५ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता बंद ठेवण्‍यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी दिनांक २२ जुलै ते २४ जुलै २०२१ या कालावधीत येत असलेल्‍या श्रीगुरुपौर्णिमा उत्‍सवानिमित्‍त पालखी घेऊन पदयात्रींनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 11 कोटींच्या अपहारप्रकरणी दोघांना अटक !

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- श्रीरामपूर येथील परळी पिपल्स मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या 11 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिरूर व मुंबई येथून या दोघांना अटक केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांनी दिली. विश्वजित राजेसाहेब ठोंबरे व प्रमोद खेडकर अशी आरोपींची नावे आहेत. परळी पिपल्स सोसायटीच्या … Read more

मैदा खाताय ? शरीरावर होतात ‘इतके’ दुष्परिणाम

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- पीठाच्या रिफाइंड प्रकारास मैदा असे म्हणतात. मैदा तयार करण्यासाठी पीठ कित्येकदा बारीक करून दळले जाते. मैद्याचा वापर ब्रेड, क्रैकर्स, कुकीज, पिझ्झा बेस आणि इतर अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये बनवण्यासाठी वापरला जातो. त्यातून बनवलेल्या गोष्टी शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात. सरासरी अमेरिकन मैद्याचे 10 सर्विंग्स खातात. मैदा शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. … Read more

आगामी काळात चांदीच्या दरात वाढ

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- आंतरराष्ट्रीय बाजारातील चांदीच्या किंमतींत जून २०२१ मध्ये प्रचंड अस्थिरता दिसून आली. चांदी २८.५४ डॉलर प्रति औस एवढ्या उच्चांकावर ते २५.५२ डॉलर प्रति औस एवढ्या नीचांकावर स्थिरावली. तर एमसीएक्सवर सिल्व्हर फ्युचर्सनी ७३५८२ रुपये प्रति किलोच्या उच्चांकावर आणि ६६६२८ रुपये प्रति किलो एवढ्या निचांकी स्थानावर व्यापार केला. १ जून ते … Read more

एकनाथ खडसेंच्या सीडीची वाट पाहतोय !

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- भाजप सोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावला आहे. पण, मी खडसेंच्या सीडीची वाट पाहतोय, एखाद्या माणसाला संपवण्यासाठी ईडीचा वापर हा चुकीचा आहे, असं मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. पुण्यात राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी बोलत … Read more