पंजाब डख : ‘या’ तारखेला पाऊस घेणार विश्रांती; शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा
Punjab Dakh Weather Report : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. वास्तविक गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. गेल्या महिन्यात देखील अवकाळी पावसाने आणि गारपिटीने अक्षरशः थैमान माजवले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात पडणारा हा पाऊस शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत होता. मात्र आता अवकाळी … Read more