iPhone घ्यायचाय ? 256GB व्हेरिएंटवर तब्बल 63 हजारांचा डिस्काउंट

Marathi News

जर तुम्ही iPhone 16 Pro 256GB घ्यायचा विचार करत असाल, तर ही एक सुवर्णसंधी आहे. सध्या Amazon आणि Flipkart वर या फोनवर जबरदस्त सूट दिली जात आहे. जर तुम्ही योग्य एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफरचा फायदा घेतला, तर तुम्ही iPhone 16 Pro तब्बल ₹63,000 पर्यंत स्वस्तात खरेदी करू शकता. Apple लवकरच iPhone 17 मालिका आणणार … Read more

माऊंट एव्हरेस्टच्या आवाजाचे रहस्य सापडले ! भयानक आवाज ऐकू येतात कारण…

Marathi News

Marathi News : माऊंट एव्हरेस्टने आपल्या भव्यतेने आणि मोहाने गिर्यारोहकांच्याच नव्हे, तर शास्त्रज्ञ आणि साहसी लोकांना पिढ्यान् पिढ्या भुरळ घातली आहे. तरीही त्यातील बरीच रहस्ये अजूनही गुपितच आहेत. यातले महत्त्वाचे रहस्य शोधण्यात संशोधक यशस्वी झाले आहेत. रात्र झाल्यानंतर एव्हरेस्ट पर्वताच्या शिखराच्या सभोवतालच्या हिमनद्यांमधून भयानक आवाज ऐकू येतात. याचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. २०१८ … Read more

मोठी बातमी ! पृथ्वीपेक्षा नऊ पट मोठी महा-पृथ्वी सापडली,१८ तासांचा एक दिवस

Marathi News

Marathi News : सूर्यमालेच्या बाहेर पृथ्वीसारखा दुसरा ग्रह शोधणे हे अंतराळ शास्त्रज्ञांसाठी नेहमीच महत्त्वाकांक्षी मिशन राहिले आहे. याच मोहिमेंतर्गत अनेक वर्षांपासून, अंतराळ शास्त्रज्ञ पृथ्वीसारख्या खडकांनी भरलेला एक बाह्य ग्रह शोधत आहेत, ज्याचे स्वतःचे वातावरण आहे आणि तेथे जीवसृष्टी वाढण्यास अनुकूल परिस्थिती आहे. खगोलशास्त्रज्ञांना अखेर अशा ग्रहाचा शोध लागला आहे. संशोधकांनी म्हटले आहे की, त्यांनी पृथ्वीपेक्षा … Read more

डुकराची किडनी घेणाऱ्याचा मृत्यू

Marathi News

Marathi News : अनुवांशिकरीत्या संशोधित डुकराकडून मूत्रपिंड प्रत्यारोपण मिळवणाऱ्या पहिल्या व्यक्तीचा जवळपास दोन महिन्यांनंतर मृत्यू झाला आहे. मृताच्या नातेवाईकांनी आणित्याच्यावर उपचार करणाऱ्या रुग्णालयाने ही माहिती दिली असून रिचर्ड रिक स्लेमन (६२) असे मृत्यू झालेल्या या अमेरिकन नागरिकाचे नाव आहे. त्यांच्यावर मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये मार्च महिन्यात किडनी प्रत्यारोपण करण्यात आले होते. त्यावेळी किडनी किमान दोन वर्षे … Read more

सर्व हिमनद्या झाल्या गायब

Marathi News

Marathi News : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला हा देश सर्व हिमनद्या गमावणारा आधुनिक इतिहासातील पहिला देश ठरला आहे. व्हेनेझुएलात उरलेला शेवटचा ग्लेशियरही ग्लोबल वार्मिंगच्या प्रभावाहीनमुळे गायब झाला असून, या ग्लेशियरचा भागही एवढा कमी झाला आहे की, हवामान शास्त्रज्ञांनी त्याचे वर्गीकरण केवळ बर्फ क्षेत्र म्हणून केले आहे. व्हेनेझुएला हा आधुनिक काळातील सर्व हिमनद्या गमावणारा पहिला आणि एकमेव … Read more

शास्त्रज्ञांना सापडला समुद्रात बुडलेला खंड

Marathi News

Marathi News : मानवी इतिहासातील एक विलक्षण स्थलांतर सुमारे ७० हजार वर्षांपूर्वी घडले असून, या स्थलांतरादरम्यान लाखोंची मानवी लोकसंख्या दक्षिणपूर्व आशियामधून ऑस्ट्रेलिया खंडात पोहोचली. हे लोक आता आधुनिक ऑस्ट्रेलियाचे मूळ रहिवासी असल्याचे म्हटले जाते. परंतु, हजारो वर्षांपूर्वी मानवाने एवढा मोठा सागरी प्रवास कसा केला असेल? हे गूढ आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही उलगडलेले नाही. हा प्रवास पूर्ण होण्यास … Read more

सर्पाच्या लांबीची तलवार सापडली ! थेट चौथ्या शतकाच्या…

Marathi News

Marathi News : जपानमध्ये सापडलेल्या सापाच्या लांबीच्या तलवारीचा वापर कर्मकांडात केला जायचा, अशी माहिती संशोधकांनी दिली आहे. ही तलवार ७ फूट ७ इंचाची २०२० मध्ये नारा सिटीमधील जपानमधील सर्वात मोठ्या दफनभूमी टोमिओ मारुयामा तुमुलसमधील कबरीतून खोदण्यात आली होती. ही तलवार चौथ्या शतकाच्या उत्तरार्धातील आहे. नारा प्रिफेक्चरल काशिहारा पुरातत्त्व संशोधन संस्था आणि नारा सिटी बोर्ड ऑफ … Read more

युद्धाचा एक परिणाम असाही ! स्त्री वेशातल्या तरुणाने बहिणीच्या…

Marathi News

Marathi News : युक्रेनमध्ये रशियाने छेडलेल्या युद्धामुळे सुरुवातीला अनेक भागांतील नागरिकांनी युरोपात सुरक्षित आसरा शोधला. युद्धाचा निर्णायक निकाल लागला नसताना आणखी अनेकजण मिळेल त्या मार्गाने युद्धभूमी सोडत आहेत. रोमानियाच्या सीमेवर सीमा सुरक्षा दलाने एका तरुणाला पकडले. स्त्री वेशातल्या या तरुणाने बहिणीच्या पासपोर्टवर देश सोडण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. युद्ध सुरू झाल्यानंतर देशातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे … Read more

सार्वजनिकरीत्या मान्यता मिळालेल्या तृतियपंथीय डान्सरने प्रियकराशी पुन्हा विवाह केला !

Marathi News

Marathi News : चीनमध्ये सार्वजनिकरीत्या मान्यता मिळालेल्या तृतियपंथीय डान्सरने प्रियकराशी पुन्हा विवाह केला. १८ वर्षांपूर्वी तिने घटस्फोट घेतला होता. ईशान्य चीनमधील लियाओनिंग प्रांतातील ५६ वर्षीय जिन झिंगचे विबोवर १४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. जिन झिंग एक प्रसिद्ध नृत्य कलाकार आहे. एप्रिल १९९५ मध्ये जिनने बीजिंगच्या रुग्णालयात लिंग बदलण्याची शस्त्रक्रिया केली आणि ती चीनची पहिली सार्वजनिकरीत्या मान्यताप्राप्त … Read more

त्या ठिकाणी मानवी सांगाडे सापडले, पण त्यामागचे गूढ कधीच सुटणार नाही !

Marathi News

Marathi News : दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मन हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर आणि इतर नाझी नेत्यांनी वेळ घालवला होता, त्या ठिकाणी मानवी सांगाडे सापडले, पण त्यामागचे गूढ कधीच सुटणार नाही, असे बोलले जात आहे. सांगाडे वेगाने कुजल्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण निश्चित सांगणे अशक्य झाले आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी या सांगाड्यांची तपासणी थांबवली आहे. १९४१-४४ या काळात हिटलरचे मुख्य … Read more

जगातील सर्वात महाग औषध बनवणारी कंपनी ! महागड्या औषधाच्या चाचण्या थांबवल्या…

Marathi News

Marathi News : स्नायू कमकुवत करणाऱ्या आजारासंबंधीच्या औषधाच्या चाचण्या फायझर कंपनीने थांबवल्या आहेत. दोन ते चार वर्षांच्या मुलाचा जेन थेरपीनंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने या चाचण्या थांबवण्यात आल्या. महत्त्वाचे म्हणजे फायझर हे जगातले सर्वात महागडे असे औषध तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. फायझरने नेमके काय घडले किंवा हा मृत्यू फोर्डाडिस्ट्रोजेन मोवापार्वोवेक नावाच्या उपचारामुळे झाला की नाही, … Read more

दिवसेंदिवस मोठे होतेय पाताळाचे द्वार ! जमीन वितळल्यामुळे झालं असं काही…

Marathi News

Marathi News : पाताळाचे द्वार म्हणून ओळखले जाणारे रशियाच्या सायबेरियामधील जगातील सर्वात मोठे पर्माफ्रॉस्ट बटागायका विवर दिवसेंदिवस मोठे होत आहे. हे बटागायका विवर गोठलेली जमीन वितळल्यामुळे दरवर्षी ३५ दशलक्ष घनफूटने विस्तारत आहे. रशियातील उत्तर याकुतियाच्या याना अपलँडमध्ये १९९१ मध्ये टेकडी कोसळल्यानंतर बटागायका विवर प्रथमच दिसले. टेकडीचा एक भाग कोसळल्याने ६ लाख ५० हजार वर्षांपासून गोठलेले … Read more

हा आहे जगातील सर्वात जुना रेल्वे मार्ग ! वाचून बसेल धक्का

Marathi News

Marathi News : ग्रीकांनी इ.स.पू. ६०० च्या सुमारास कोरिंथच्या संपूर्ण इस्थमसला ओलांडणारा आणि दगडाने अर्धवट पक्का झालेला ‘डायल्कोस’ हा महत्त्वाकांक्षी रस्ता बांधला होता. त्या काळी आयोनियन आणि एजियनदरम्यान प्रवास करणाऱ्या जहाजांना अंदाजे २१२ मैल (३४० किमी) चा धोकादायक आणि वादळी मार्ग असलेल्या पेलोपोनीजची प्रदक्षिणा करावी लागत असे. यावर उपाय म्हणजे कोरिंथच्या आखातातील बंदर (आयोनियन समुद्र) … Read more

सहनशीलता, आदर हा चांगल्या विवाहाचा पाया

Marathi News

Marathi News : सहनशीलता व आदर हा चांगल्या विवाहाचा पाया आहे आणि क्षुल्लक मतभेदांचे मोठ्या भांडणामध्ये रूपांतर होता कामा नये, असे मत शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीवेळी व्यक्त केले. यासोबतच न्यायालयाने हुंड्यासाठी छळाची तक्रार करणाऱ्या एका महिलेची पतीविरोधातील याचिका फेटाळून लावली. पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाने महिलेच्या पतीची आपल्यावरील गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली … Read more

समुद्रात ह्या ठिकाणी आहे पाताळाचा रस्ता !

Marathi News

Marathi News : समुद्राच्या पाण्याखाली असलेले जगातील सर्वात खोल सिंकहोल मेक्सिकोचे तम जा ब्लू होल संशोधकांनी शोधून काढले आहे. मात्र ते अद्याप तळापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. तम जा ब्लू होल (टीजेबीएच) चेतुमल खाडीमध्ये युकाटान द्वीपसमूहाच्या आग्नेय किनाऱ्यावर आहे. समुद्र सपाटीपासून १३८० फूट म्हणजेच किमान ४२० मीटर खाली पसरले आहे. या ब्लू होलचा शोध शास्त्रज्ञांनी २०२१ … Read more

कोविड व्हायरसची माहिती देणाऱ्या चिनी शास्त्रज्ञाला काम करण्याची परवानगी

Marathi News

Marathi News : अनेक दिवसांच्या विरोधानंतर आपल्याला आपल्या प्रयोगशाळेत संशोधन करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे चीनमध्ये कोविड-१९ विषाणूच्या अनुक्रमाशी संबंधित माहिती प्रकाशित करणाऱ्या शास्त्रज्ञाने सांगितले. शास्त्रज्ञ झांग योंगझेन यांनी बुधवारी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये लिहिले की, प्रयोगशाळेच्या प्रभारी वैद्यकीय केंद्राने त्यांना आणि त्यांच्या टीमला प्रयोगशाळेत परतण्यासाठी आणि संशोधन सुरू ठेवण्यासाठी मध्यरात्रीनंतर ‘तात्पुरती परवानगी’ दिली. … Read more

ब्रह्मांडात मोठी घटना होणार ‘तो’ एक तारा फुटणार…

Marathi News

Marathi News : ब्रह्मांडात अनेक घटना घडत असतात, आता एक तारा फुटणार असल्याची माहिती नासाने दिली आहे. नासाच्या म्हणण्यानुसार, या ताऱ्याच्या स्फोटामुळे आकाशात मोठा प्रकाश होणार आहे. आजपासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत तो तारा कधीही फुटू शकतो. हा होणारा स्फोट पृथ्वीपासून ३ हजार प्रकाश वर्ष दूर होणार आहे. अशा प्रकारची घटना अनेक वर्षांनंतर एकदाच घडते आणि … Read more

अमेरिकन अब्जाधीश करतोय भलतीच गोष्ट ! अमर राहणार म्हणून करतोय असं काही…

Marathi News

Marathi News : अमेरिकन अब्जाधीश आणि टेक टायकून ब्रायन जॉन्सन मृत्यूला चकवा देण्यासाठी खास गोष्टी खात आहेत. त्यांनी अमर राहण्यासाठी विशेष आणि आश्चर्यकारक डाएट प्लॅन केला असून हा प्लॅन त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या उपायांनी त्यांचे वय पाच वर्षांनी कमी झाल्याचा दावाही त्यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या जगात कोणीही अमर नसतो, … Read more