अरं कुठं नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा ! शेतकरी आत्महत्याचा ‘हा’ आकडा काळीज पिळवटणारा
Nanded News : सततचा निसर्गाचा लहरीपणा त्यामुळे उत्पादित होणारे थोकडे उत्पादन आणि उत्पादनाला बाजारात मिळणारा कवडीमोल दर यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे शेतकरी पुरता भरडला जात आहे. परिणामी आपल्या कृषीप्रधान देशात शेतकरी आत्महत्येचे सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. विशेषता महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याचा आकडा हा काळीज पिळवटणारा आहे. मराठवाड्यातील … Read more