नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गातील सुविधा व कामांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी केले वाहनांचे सारथ्य

Maharashtra News:हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी पहिला टप्प्यातील ५२० किलोमीटरच्या पूर्ण झालेल्या कामांची व सुविधांची आज पाहणी केली. नागपूर येथील समृध्दी महामार्गाचा झिरो पॉईंट येथून सुरू झालेला मुख्यमंत्री व … Read more

अनुराधा नागवडे यांनी आमदारकीची तयारी सुरू करावी…

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांचे चिरंजीव विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची होती. त्यांनी या सर्वच्या सर्व जागा जिंकत विरोधकांची धूळधाण उडवली. या विजयाने मात्र नागवडे गटाला नवसंजीवनी मिळाली आहे. आता अनुराधा नागवडे यांनी आमदारकीची तयारी … Read more

नागवडे व कुकडी कारखान्याची भूमिका ठरविण्यासाठी पाचपुते गटाची बैठक.

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना व कुकडी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच जाहीर झाली. या दोन्ही कारखान्याच्या निवडणुकीबाबत आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी उद्या (दि. १२) रविवारी महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्रीगोंदा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भगवानराव पाचपुते यांनी माध्यमांना दिली. काष्टी … Read more

‘हे’ सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे बळी घेणारे सरकार..!

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- राज्यातील ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारोशेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अक्षरशः अंधार पसरला आहे. शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊसपाडून त्यातील एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने जनतेची व शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी माफी मागावी. तसेच हे ठाकरे सरकार … Read more

आमदार बबनराव पाचपुते यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- दरवर्षी ९ सप्टेंबर ला मोठ्या जल्लोषात साजरा होणारा आमदार पाचपुते यांचा वाढदिवस या वर्षी कोरोना मुळे साजरा न करण्याचा निर्णय पाचपुते यांनी घेतल्याचे श्रीगोंदा भाजपा तालुकाध्यक्ष संदिप नागवडे यांनी सांगितले. यावर्षी आ.पाचपुते यांचे बंधू स्वर्गीय सदाशिव आण्णा पाचपुते,तसेच तुकारामजी दरेकर सर, संतोषजी खेतमाळीस, सतीषशेठ पोखर्णा, एम.टी. दरेकर सर, … Read more

आमदार पाचपुते म्हणतात: सेटलमेंट करण्याचा माझा धंदा नाही

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- तालुक्यातील जनता सुज्ञ असून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे हे खरे असेल, तर ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी सर्वांनी जोमाने तयारीला लागावे. तालुक्यातील मायबाप जनतेच्या बळावर २०२४ ची कुस्ती देखील मी निकाली काढल्याशिवाय राहणार नाही. कारण सेटलमेंट करण्याचा माझा धंदा नाही असे कोणाचेही … Read more

विकास कामामध्ये अडथळा आणण्यात काहींचा हातखंडा – आ.बबनराव पाचपुते

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-आज दि. ०३ सप्टे २०२१ रोजी विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण देवदैठण येथे करण्यात आले यावेळी बोलताना आमदार बबनराव पाचपुते म्हणाले की कोरोना मुळे निधी आणण्यात अनेक अडचणी येत असताना देखील तालुक्यामध्ये भरघोस विकास निधी आणण्याचे काम आपण केले आहे. तालुक्यात विकास कामे जोरात चालू असताना काही लोकांच्या … Read more

‘ती’ जबाबदारी आमदार बबनराव पाचपुतेंची !

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- राहुल जगताप हे आमदार असताना बबनराव पाचपुते हे पाणी प्रश्नी जगतापाना जबाबदार धरायचे. आता श्रीगोंद्याला पाणी देण्याची जबाबदारी आमदार बबनराव पाचपुते यांची आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना मारला. शेलार म्हणाले मी श्रेय मिळावे म्हणून कोणतेच काम केले नाही. पाणी प्रश्न माझी … Read more

सौर कृषी योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा -आ पाचपुते

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदा तालुका विजेच्या बाबतीत लवकरच स्वयं पूर्ण होऊ शकतो मात्र शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी केले . याबाबत प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात आमदार पाचपुते यांनी सांगीतले कि भाजप सरकार असताना तालुक्यात ३५०मेगावेट सौर वीज निर्मितीच्या प्रकल्पाचे प्रस्ताव सादर केले होते पण … Read more

आघाडी सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :-  केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले असल्याने आघाडी सरकारने तातडीने मराठा आरक्षण देण्यासाठीची आवश्यक ती प्रक्रिया सुरु करायला हवी होती. मात्र आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याची मनोमन इच्छाच नसल्याने हे सरकार वेळकाढूपणा करत बसले आहे. आघाडी सरकारने मराठा समाजाच्या संहनशीलतेची आणखी … Read more

लबाड सरकार म्हणून ठाकरे सरकारची नोंद इतिहासात होणार – आ.बबनराव पाचपुते

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- कर्जबाजारी शेतकर्‍यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याची घोषणा डिसेंबर 2019 मध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली होती. त्यावर कोणतीच कार्यवाही तर नाहीच, उलट त्यानंतर वादळ, अतिवृष्टीसारख्या संकटांमुळे समस्यांमध्ये भर पडूनही सरकारने मात्र शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. महाराष्ट्रातील सर्वात लबाड सरकार … Read more

घोडचे आवर्तन तातडीने सोडा-आ.बबनराव पाचपुते

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- सध्या पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर असल्यामुळे घोड मधुन तातडीने आवर्तन सोडावे तसेच कुकडीच्या चालु आवर्तनातुन तलाव व नाले भरावेत अशी मागणी आमदार बबनराव पाचपुते यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कडे केली आहे. सध्या ०३/०८/२०२१ रोजी घोड धरणाचा पाणीसाठा २६७५ द.ल.घ.फूट [ … Read more

पाचपुतेंचे नाव पत्रिकेत खाली टाकाल, तर खपवून घेणार नाही…

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  माजी मंत्री व राज्यातील ज्येष्ठ आमदार असलेल्या बबनराव पाचपुते यांचे नाव कोनशिलेवर व कार्यक्रम पत्रिकेत खाली टाकले गेले. यापुढे जर अशी चूक नगरपालिकेने केली, तर ती कदापी खपवून घेतली जाणार नाही, त्यास भाजपचे १२ नगरसेवक चोख प्रत्युत्तर देतील, असा इशारा उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे यांनी पत्रकाद्वारे दिला. १४ व्या … Read more

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- आंतरराष्ट्रीय पातळीवर खतासाठी लागणाऱ्या रसायनांच्या किंमतीत वाढ झाली, तरीही डीएपी खतांच्या वाढीव अनुदानासाठी १४ हजार ७७५ कोटी रुपयांचा बोजा सोसून शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या जुन्याच भावाने हे रासायनिक खत उपलब्ध करून देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी घेतला. या निर्णयाबद्दल भाजप व सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपण पंतप्रधान मोदी यांचे … Read more

मराठा आरक्षण आंदोलन बळकटीकरणासाठी आमदार पाचपुतेंचा पुढाकार

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-मराठा आरक्षणासाठीच्या कायदेशीर लढाईत महाविकास आघाडी सरकारने कच खाल्याने आता आरक्षण मिळविण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता खांद्याला खांदा लावून सहभागी होईल. असे प्रतिपादन भाजपाचे श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी केले आहे. राज्यातील मागासवर्गीय आयोगाची मुदत संपल्यानंतर नवा आयोग स्थापन करण्यातही महाविकास आघाडी सरकार … Read more

अखेर कुकडी आवर्तनाचा प्रश्न मिटला !

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- मुंबई उच्च न्यायालयाने कुकडीच्या आवर्तनाला स्थगिती दिल्याने आवर्तनाबाबत संभ्रम निर्माण होता. मुंबई येथे मंगळवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सोबत लाभक्षेत्रातील आमदारांची बैठक झाली. यात चर्चेतून सकारात्मक मार्ग निघाल्याने कुकडीच्या आवर्तनचा विषय मार्गी लागला असल्याची प्रतिक्रिया आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली. आमदार पाचपुते म्हणाले, जलसंपदा मंत्री जयंत पाटील … Read more

‘कुकडी’चे आवर्तन शेतीसाठी मे महिन्यात सुटणार : आमदार पाचपुते

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सोडण्याबाबत तालुक्यातील पुढारी कायम श्रेयवादाची लढाई लढत असताना कुकडीचे उन्हाळी आवर्तन १० मे पासून सुटणार असल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांच्या वतीने देण्यात आली. केवळ पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन मागणी केली असताना आमदार रोहित पवार आणि आपण आवर्तन शेतीसाठी सोडण्याची केलेली मागणी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मान्य … Read more

आ. बबनराव पाचपुते झाले आक्रमक म्हणाले चालढकल खपवून घेणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- कुकडीचे आवर्तन सोडण्याबाबात दि. ९ एप्रिल रोजी पुण्यात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती माजीमंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली. पाचपुते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुकडीचे आवर्तन सोडण्यासाठी त्वरित पाऊले उचलणे आवश्यक आहे. त्यात चालढकल खपवून घेणार नाही. पाण्याची गरज व मागणी लक्षात घेऊन पुढील आवर्तनाचा … Read more