Maharashtra Rain: राज्यात पुढील 4 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस! राज्यातील ‘या’ भागात आहे जोरदार पावसाचा अंदाज,वाचा माहिती
Maharashtra Rain:- यावर्षी भारतात मानसून दाखल झाल्यानंतर त्याचा संपूर्ण प्रवास हा खूपच समाधानकारक असल्याचे दिसून आले असून मुंबईमध्ये मान्सून दाखल झाला आहे व मुंबईमध्ये देखील पावसाची रिमझिम सध्या सुरू असल्याचे चित्र आहे. तसेच आता राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पावसाने चांगला जोर धरल्याचे पाहायला मिळत आहे व साधारणपणे अजून दोन दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनच्या माध्यमातून व्यापला जाईल … Read more