Monsoon Update: पाच दिवस पावसाचे! आज पासून पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, वाचा IMD चा ताजा अंदाज

Monsoon Update: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) तसेच सामान्य जनता मान्सूनच्या पावसाची (rain) प्रतीक्षा बघत आहेत. मान्सून (Monsoon) महाराष्ट्रात दाखल झाला असला तरीदेखील अजूनही अपेक्षित असा पाऊस बघायला मिळत नाही. यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांच्या पेरण्या देखील खोळंबल्या आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यात देखील पावसाची (Monsoon Rain) आतुरतेने वाट बघितली जात आहे. मात्र, आता … Read more

Monsoon Update: पंजाबरावांचा नवीन अंदाज जाहीर; जुलै महिन्यापर्यंत सांगितला अंदाज, वाचा काय म्हणतायत पंजाबराव

Panjabrao Dakh Havaman Andaz: राज्यात मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले असले तरी देखील अजूनही अपेक्षित असा पाऊस (Rain) राज्यात बघायला मिळत नाही. शेतकरी बांधव गेल्या अनेक दिवसांपासून पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा करत आहेत. दहा जूनला राज्यात दाखल झालेला मान्सून (Monsoon News) आता संपूर्ण राज्यात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत माहिती नुसार मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र … Read more

Monsoon Update: पंजाबरावांचा मान्सून अंदाज आला….! आज राज्यात ‘या’ ठिकाणी अतिवृष्टी होणार, वाचा डख यांचा नवीन मान्सून अंदाज

Panjabrao Dakh Havaman Andaz: शेतकरी बांधव (Farmers) मोठ्या आतुरतेने पंजाबराव डख साहेबांच्या (Panjabrao Dakh) मान्सून अंदाजाची वाट पाहत असतात. आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा डंका वाजवणारे पंजाबराव डख साहेबांनी (Panjabrao Dakh News) आजचा सुधारित मान्सून अंदाज जाहीर केला आहे. खरं पाहता भारतीय हवामान विभागाच्या मते, मान्सूनने जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापले आहे. मात्र असे … Read more

Monsoon Update: तयारीला लागा वरुणराजा येतोय….! 15 जिल्ह्याना पावसाचा अलर्ट; उद्यापासून राज्यात मुसळधार पाऊस

Monsoon Update: मान्सून (Monsoon) राज्यात दाखल झाल्यापासून शेतकरी बांधव पेरणीयोग्य पावसाची वाट पाहत आहेत. खरं पाहता मान्सून 10 जून रोजी तळकोकणात दाखल झाला तर तेथून अवघ्या चोवीस तासात मान्सून (Monsoon News) राजधानी मुंबईतं आला. मात्र तद्नंतर मान्सूनची (rain) प्रगती खूपच मंदावली. मान्सून साठी पोषक वातावरण नसल्याने राज्यातील बहुतांशी भागात पावसाची उघडीप बघायला मिळाली. जूनचा पहिला … Read more

Monsoon Update: पाऊस आला रे….! राजधानी मुंबईत वरुणराजाचे आगमन, आज देखील बरसणार पाऊस; वाचा ताजा हवामान अंदाज

Monsoon Update: मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे मान्सून (Monsoon) मुंबईत 11 जून रोजी दाखल झाला असून आता राजधानी मुंबईतं मुसळधार पाऊस पडत आहे. गुरुवारी राजधानी मुंबईतील अनेक भागात पावसाची जोरदार बॅटिंग बघायला मिळाली. विशेष म्हणजे मुंबईच्या दादर, वांद्रे आणि मुंबई उपनगरात मुसळधार पावसाची नोंद भारतीय हवामान विभागाने केली आहे. सध्या कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे … Read more

Monsoon Update: आला रे पंजाबरावांचा मान्सून अंदाज आला…! आजपासून पावसाची जोरदार बॅटिंग, कुठं-कुठं कोसळणार पाऊस; वाचा काय म्हणतायत डख

Punjabrao Dakh Havaman Andaz: राज्यातील शेतकरी बांधव मोठ्या आतुरतेने हवामान तज्ञ पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांच्या हवामान अंदाजाची वाट पाहत असतात. ज्या पद्धतीने शेतकरी बांधव मान्सूनची (Monsoon) चातकाप्रमाणे वाट पाहतो अगदी त्याचप्रमाणे बळीराजा पंजाबराव डक साहेबांच्या हवामान अंदाजाची (Panjabrao Dakh News) देखील वाट पाहत असतो. दरम्यान आता मान्सूनची चाहूल राज्याला लागली आहे. भारतीय हवामान विभागानुसार … Read more

Monsoon Update : आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, IMD ने दिली दिलासादायक माहिती

Monsoon Update : आज मान्सून दिल्लीसह (Delhi) आसपासच्या भागात दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) आज देशातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा (Heavy rain) इशारा दिला आहे. येथेही मान्सून दाखल झाला आहे IMD नुसार, नैऋत्य मान्सून आज दक्षिण ओडिशातून भुवनेश्वरमध्ये दाखल झाला आहे. मान्सूनने कोरापुट, मलकानगिरी आणि नबरंगपूर जिल्ह्यांना पूर्णपणे व्यापले आहे. … Read more

Monsoon Update: ऐकलं व्हयं….! पंजाबरावांचा मान्सून अंदाज आला…! ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा सविस्तर

Panjabrao Dakh Havaman Andaz: मान्सूनचे (Monsoon) राज्यात 10 तारखेला आगमन झाल्याचे हवामान विभागाकडून (IMD) सांगितले गेले. दहा जूनला दक्षिण कोकणातील वेंगुर्ला दाखल झालेला मान्सून अवघ्या 24 तासात मुंबईमध्ये दाखल झाला. मुंबई ठाणे पालघर रायगड या जिल्ह्यात मान्सूनने हजेरी लावली, मात्र सोमवारपासून मान्सून जणूकाही गायबच झाला. राजधानी मुंबईत अक्षरशः कडक ऊन बघायला मिळत आहे. यामुळे बळीराजाच्या … Read more

Monsoon Update: ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा….! पाऊस नाही तर महाराष्ट्रात वादळ येणार, हवामान विभाग

Monsoon Update: भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दहा जूनला मान्सून तळकोकणात दाखल झाल्याचे स्पष्ट केले होते. दहा जूनला तळकोकणात च्या वेंगुर्ल्यात दाखल झालेला मान्सून (Monsoon) अवघ्या एका दिवसात मुंबईमध्ये दाखल झाला. तोपर्यंत मान्सूनचा प्रवास (Monsoon News) अतिशय वाऱ्याच्या वेगाने होत होता. यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना (Farmer) तसेच सामान्य जनतेला मान्सून लवकरच आपल्या भेटीला येईल … Read more

Monsoon Update: पंजाबरावांचा अंदाज आला ना…..! 14 तारखेला ‘या’ भागात कोसळेल मान्सूनचा पाऊस, वाचा सविस्तर

Panjabrao Dakh Havaman Andaz: मान्सूनच्या पावसाने 10 तारखेला महाराष्ट्रात दस्तक दिल्यानंतर तो आता संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी वळला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) तसेच शेती क्षेत्राशी संबंधित सर्व घटकात मोठे उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. शेतकरी बांधव बी-बियाण्याच्या खरेदीसाठी तसेच पेरणीपूर्व नियोजनासाठी लगबग करत असल्याचे चित्र आता बघायला मिळत आहे. याशिवाय शेतकरी बांधव आता पेरणीयोग्य … Read more

Monsoon Update : आनंदवार्ता ! पुढील ५ दिवस या राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस

Monsoon Update : सध्या देशात आणि राज्यात मान्सून चे (Monsoon) आगमन होऊ लागले आहे. त्यामुळे कडाक्याच्या उष्णतेपासून (heat) सर्वांनाच दिलासा मिळत आहे. यावेळेस मान्सून लवकर आल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर हवामान विभागाकडून (Meteorological Department) मान्सूनबाबत चांगली बातमी देण्यात आली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह उष्णतेशी झुंज देणारी उत्तर भारतातील राज्ये सध्या मान्सूनची आतुरतेने … Read more

Monsoon Update : मान्सूनने पकडला वेग ! या राज्यात गडगडाटासह मुसळधार पाऊस पडणार

Monsoon Update : सध्या उत्तर भारतात (North India) कडक ऊन आणि कडाक्याची उष्णता (Heat) पाहायला मिळत आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्ली (Delhi) आणि त्याच्या लगतच्या भागातही दिवसभर सूर्यप्रकाश राहिला, त्यामुळे तापमानात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. दक्षिण भारतातील काही भागात वादळी वाऱ्यासह (Stormy winds) पाऊस(Rain) झाल्याने कडक उन्हापासून दिलासा मिळाला. ईशान्येकडील राज्यांमध्येही … Read more

Monsoon Update : २४ तासांत आज या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार ! हवामान विभागाची महत्वाची माहिती

Monsoon Update : जून महिना (June Month) चालू झाला असून अजून अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली नाही. बळीराजा अजून सुखावला नसून सर्वजण पावसाबाबत आता चिंता व्यक्त करत आहेत. मात्र आता सर्वांसाठी एक आनंदाची बातमी (Good News) आहे. स्कायमेट हवामान अहवालानुसार(Skymet weather report), पुढील २४ तासांत आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, उप-हिमालय पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी … Read more

Monsoon Update : मान्सूनची महाराष्ट्रात जोरदार एन्ट्री होणार ! सरासरीपेक्षा एवढे टक्के पाऊस पडणार

Monsoon Update : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला पाऊस (Rain) लवकरच महाराष्ट्रात (Maharashatra) दाखल होणार असून भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा महाराष्ट्रात सरासरी १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. जून महिन्यात (June Month) वाऱ्याचा वेग कमी होणार आहे. त्यामुळे पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील. … Read more

Monsoon Update : पाऊस आला रे !! ६ जूनला दणक्यात आगमन होणार; या भागांना पाऊसाचा पहिला मान भेटणार

Monsoon Update : गेल्या अनेक दिवसापासुन दडी मारून बसलेल्या पाऊसाने (Rain) अनेकांची चिंता वाढवली आहे. मात्र आता याच मान्सूनबाबत दिलासादायक (Comfortable) बातमी समोर आली आहे. हा पाऊस ६ ते १० जून दरम्यान मान्सूनच महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon Rain Latest Update) धडक देण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान (IMD) विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार ६ जून ते १० जून या … Read more

Monsoon Update : अरे बापरे, मान्सूनच्या मार्गात येथे आला अडथळा, केरळला येण्यास होणार उशीर

Monsoon Update : यावर्षी लवकर येण्याचा अंदाज असलेला आणि त्यानुसार वाटचाल सुरू झालेल्या मान्सूनच्या मार्गात आता अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याला भारतीत किनारपट्टीवर म्हणजे केरळमध्ये दाखल होण्यास उशीर होण्याची शक्यता आता वर्तविण्यात आली आहे.अंदाजाप्रमाणे मान्सूनचा प्रवास सुरू झाला. तो अरबी समुद्रापर्यंत पोहचला. मात्र श्रीलंकेच्या वेशीवर त्याचा खोळंबा झाला आहे. गेल्या तीन दिवसापासून मान्सून श्रीलंकेच्या … Read more

Monsoon Update : जाणून घ्या कोणत्या तारखेला मान्सून तुमच्या भागात पोहोचेल, IMD ने दिले संपूर्ण अपडेट !

Weather Forecast: उत्तर भारतातील विविध राज्ये व राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह गेल्या अनेक दिवसांपासून कडक उष्णतेमुळे जळत आहेत. गेल्या रविवारी दिल्लीतील कमाल तापमानाने ४९ अंशांचा टप्पा ओलांडला होता. कडक उन्हात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.(Monsoon Update) यूपी-बिहार, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये सध्या प्रचंड उकाडा जाणवत आहे. मात्र, याच दरम्यान देशात मान्सूनने … Read more