शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ! अवकाळीच संकट अजून गेलेल नाही; ‘या’ जिल्ह्यात पुढील पाच दिवस पडणार मुसळधार पाऊस आणि गारपीट
Maharashtra Weather Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा धक्कादायक आणि अतिशय चिंताजनक बातमी भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, मार्च महिन्यात म्हणजेच 04 मार्च ते 8 मार्च दरम्यान आणि 16 मार्च ते 19 मार्च दरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. या कालावधीत कोसळलेला पाऊस हा रब्बी हंगामातील … Read more