देशातील ‘या’ भागात 26 मे पर्यंत वळवाचा पाऊस पडणार ! महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात लवकरच मान्सूनचे आगमन होणार आहे. अशातच राज्यातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात मान्सूनसाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याने कमाल तापमानात कमालीची घसरण झाली आहे. आगामी तीन-चार दिवसात कमाल तापमान चार ते पाच अंश सेल्सिअस पर्यंत कमी होणार आहे. त्यामुळे सहाजिकच नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. तसेच … Read more