महाराष्ट्रातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी आत्ताची सर्वात महत्वाची बातमी ! उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Maharashtra Primary Teacher

Maharashtra Primary Teacher : येत्या 15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025 – 26 ची 15 जून 2025 पासून सुरुवात होणार असून प्रत्यक्षात 16 जून 2025 पासून शाळा सुरू होतील. पण 9 शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरेतर, ही बातमी प्राथमिक … Read more

वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पैशांवर मुलींना हक्क असतो का ? मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय !

Property Rights

Property Rights : भारतातील संपत्ती विषयक कायद्याने वडिलांच्या संपत्तीवर मुलांना आणि मुलींना समान अधिकार देण्यात आला आहे. मात्र असे असले तरी संपत्तीवरून देशभरात वादविवाद सुरूच असतात विशेषतः भावंडांमध्ये संपत्तीवरून मोठ्या प्रमाणात वाद विवाद होतात. अनेकदा संपत्तीची प्रकरणे न्यायालयात सुद्धा जातात. दरम्यान, माननीय उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नुकताच एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या … Read more

वडिलांच्या मालमत्तेत लग्न झालेल्या मुलीला अधिकार मिळतो की नाही ? कनिष्ठ न्यायालयाचा निकाल रद्द ठरवत मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल !

Property Rights

Property Rights : आपल्या देशात संपत्तीच्या कारणावरून मोठ्या प्रमाणात वाद विवाद होतात. संपत्ती विषयक अनेक प्रकरणे न्यायालयात सुद्धा जातात. संपत्ती विषयक कायद्यांची सर्वसामान्यांना फारशी माहिती नसते आणि याच कारणांमुळे कुटुंबामध्ये भांडणे सुरू होतात. अशातच आता मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात अगदीच महत्त्वाचा निकाल दिला आहे. मुंबई हायकोर्टाने वडिलांच्या मालमत्तेत लग्न झालेल्या मुलीला अधिकार मिळतो की … Read more

काय सांगता ! असं झालं तर मुलींचा आपल्या वडिलांच्या मालमत्तेवर अधिकार राहणार नाही, मुंबई हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय

Property Rights Mumbai High Court

Property Rights Mumbai High Court : न्यायालयात नेहमीच संपत्तीबाबतचे प्रकरणे येत असतात. संपत्तीवरून कुटुंबात अनेकदा वाद विवाद होतात. काही प्रसंगी छोटे मोठे वाद विवाद भांडणाचे स्वरूप घेतात आणि काही भांडण हे थेट खून पाडण्यापर्यंत जातात. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने अशाच एका संपत्तीच्या प्रकरणात नुकताच एक मोठा निर्णय दिला आहे. माननीय हायकोर्टाने काही विशिष्ट परिस्थितीमध्ये मुलींना … Read more

मुंबई उच्च न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ‘या’ पदासाठी निघाली भरती, पगार मिळणार तब्बल 52 हजार 400 रुपये महिना, पहा सविस्तर

Mumbai High Court Recruitment

Mumbai High Court Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांचे शिक्षण कमी झालेले असेल मात्र सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की, चौथी पास उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत औरंगाबाद खंडपीठात नोकरी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत … Read more

मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय ! ‘या’ बहू प्रतिष्ठित महामार्गाच्या बांधकामाला दिली मंजुरी; ‘त्या’ एका कारणामुळे काम रखडलं होत

maharashtra news

Maharashtra News : मुंबई हायकोर्टाने नुकताच एक महत्त्वाचा आदेश निर्गमित केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील बहुचर्चित महामार्गाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई हायकोर्टाने मुंबई वडोदरा महामार्गाबाबत मोठा आदेश जारी केला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की त्यातील सर्वात लांब महामार्ग म्हणजेच दिल्ली मुंबई महामार्गाचा एक मुख्य टप्पा म्हणजेच मुंबई वडोदरा महामार्ग. हा महामार्ग खरं पाहता … Read more

Mansukh Hiren Murder Case : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा मनसुख हिरेनच्या हत्येचे मुख्य सूत्रधार, एनआयएकडून माहिती उघड

मुंबई : देशातील बडे उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मुंबईतील अँटेलिया (Antelia) या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आढळल्यापासून तपासात अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडल्या आहेत. यामध्ये आता धक्कादायक माहिती समोर आली असून एनआयएकडून (NIA) मुंबई उच्च न्यायालयासमोर (Mumbai High Court) प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यामध्ये एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Encounter Specialist Pradeep Sharma) हे मनसुख … Read more

राणा बाई हिंदुत्वाची पिपाणी वाजवतात आणि समस्त भाजप ‘नाच्या’ पोरांसारखा त्या बाईच्या इशाऱ्यावर नाचतो..

मुंबई : हनुमान चालिसावरुन सुरु असलेल्या वादात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. यावरून दैनिक सामानाच्या (Dainik Samna) अग्रलेखातून भाजप (Bjp) पक्ष व खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर टीका करण्यात आली आहे. संसदेत (Parliament) श्रीरामाच्या नावे शपथ घेणाऱ्यांना नवनीत राणा यांनी विरोध केला. त्याच बाई आज हनुमान चालिसा वगैरे विषयांवर हिंदुत्वाची पिपाणी वाजवतात आणि समस्त … Read more

किरीट सोमय्या एक धाडसी नेता, ते काही पळपुटं नेतृत्व नाही; प्रवीण दरेकरांचे वक्तव्य

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावरील आरोपांबाबत आता भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी माध्यमांसोबत प्रतिक्रिया दिली आहे. दरेकर यांना मुंबई बँक (Mumbai Bank) बोगस मजूर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलासा देत अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यानंतर दरेकर … Read more

आरोपीला जन्मठेपऐवजी फाशी, अहमदनगरच्या गाजलेल्या हत्याकांडात हायकोर्टाचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Ahmednagar News :- नगरमधील उद्योजक रमेश मुनोत व चित्रा मुनोत या दाम्पत्याची निर्घृण हत्या करून दरोडा टाकल्याच्या प्रकरणातील पाच आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम करण्यात आली. तर सुरक्षारक्षक असलेल्या मुख्य सूत्रधाराची शिक्षा फाशीत परिवर्तित करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. के. जाधव व न्या. एस. डी. कुलकर्णी … Read more

अहमदनगर ब्रेकींग: शिवसेनेच्या ‘त्या’ पदाधिकार्‍याचा खंडपीठाकडून जामीन अर्ज नामंजूर

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Ahmednagarlive24  :-महिलेवर अत्याचार करून पसार झालेला शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे (रा. जेऊर ता. नगर) याचा अटकपुर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने नामंजूर केला आहे. यामुळे मोकाटेच्या अडचणीत वाढ झाली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केल्याने मोकाटेने जामिनासाठी औरंगाबाद खंडपिठात धाव घेतली होती. तेथेही जामीन अर्ज नामंजूर … Read more

ईडीची पिडा कायम; मंत्री नवाब मलिकांना दिलासा नाहीच

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी ईडीने उत्तर दाखल करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितली. त्यानुसार कोर्टाने ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी ७ मार्च पर्यंत वेळ देऊन याचिका स्थगित केली आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी, मनी … Read more

नितेश राणेंना दिलासा; आता जामीन अर्जावर ‘या’ दिवशी होणार सुनावणी

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :- संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे 2 दिवसांचा अवधी मागून घेतला आहे. तसेच तोपर्यंत नितेश यांना अटक करण्यात येणार नसल्याची ग्वाही न्यायालयाला दिली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. सिंधुदुर्ग … Read more