पीएम मोदींकडे आहे फक्त 52 हजार रुपये कॅश ! कार, जमीन काहीच नाही; देशाच्या पंतप्रधानांची एकूण संपत्ती किती आहे?

PM Modi Net Worth

PM Modi Net Worth : गेल्यावर्षी अर्थातच 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदींचा करिष्मा पाहायाला मिळाला. भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्या वेळी घवघवीत यश मिळाले. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एक हाती सत्ता काबीज करता आली नाही पण आपल्या मित्र पक्षांच्या पाठिंब्याने भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएने … Read more

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगानंतर हजारांतला पगार जाईल लाखोत; कसा? तर ही बातमी वाचा

सरकारने आठवा वेतन आयोग देण्याची तयारी सुरु केली आहे. देशभरातील करोडो सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पेन्शनधारकांनाही याचा लाभ मिळणार आहे. परंतु आठव्या वेतन आयोगात किती पगार वाढेल, याची चर्चा सुरु झाली आहे. तुमचा पगार आठव्या वेतन आयोगानंतर किती असेल, याची माहिती आम्ही देणार आहोत. कसा वाढेल पगार? आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर … Read more

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची मोठी घोषणा ! नरेंद्र मोदी ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार 2 हजार

Maharashtra Vidhansabha Nivdnuk

Maharashtra Vidhansabha Nivdnuk : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागले आहे ते आगामी विधानसभा निवडणुकांकडे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने विधानसभा निवडणुकांच्या आधीच शेतकऱ्यांना एक मोठी भेट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मोदी सरकार पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात … Read more

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा ! ‘या’ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिळणार 10 हजार रुपये

Agriculture News

Agriculrure News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरे तर गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. दुसरीकडे बाजारातही कापसाला आणि सोयाबीनला अपेक्षित भाव मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि … Read more

10 वर्षांपूर्वी दुष्काळात अमूलने चारा पाठवला म्हणून नरेंद्र मोदी यांनी कंपनीवर खटला भरवला, शरद पवार यांचे गंभीर आरोप

Sharad Pawar On Narendra Modi

Sharad Pawar On Narendra Modi : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप आणि प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. राजकीय नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. राजकीय नेते आणि राजकीय पक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाले आहेत. सध्या राजकीय पक्षांच्या माध्यमातून जागोजागी प्रचार सभा आयोजित केल्या जात आहेत. महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर यंदा … Read more

मोठी बातमी, राज ठाकरे यांचा नरेंद्र मोदी यांना पाठींबा, पण लोकसभेच्या किती जागा लढणार ? काय म्हटलेत राज

Raj Thackeray News

Raj Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी आज गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यांनी या मेळाव्यात मनसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. या मेळाव्यात मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे यामुळे तुम्ही या असे त्यांनी म्हटले होते. त्यानुसार आज हा मेळावा संपन्न झाला आहे. या मेळाव्यात त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत महाराष्ट्र … Read more

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार…. शिंदे गटातील ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ

Uddhav Thackeray And Narendra Modi

Uddhav Thackeray And Narendra Modi : भारतात लवकरच लोकशाहीचा महाकुंभ सजणार आहे. 16 जून 2024 ला 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. तत्पूर्वी भारतीय निवडणूक आयोगाला 18 व्या लोकसभेसाठी निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्या दृष्टीने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून संपूर्ण तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोग लवकरच लोकसभेच्या तारखा … Read more

Government Schemes : फक्त 55 रुपये गुंतवून मिळवा 36000 रुपये, बघा सरकारची ‘ही’ खास योजना !

PM Kisan Maandhan Yojana

PM Kisan Maandhan Yojana : एका विशिष्ट वयानंतर म्हणजेच वृद्धापकाळात उत्पन्नाचे स्रोत थांबतात. अशास्थितीत अनेक समस्यांना समोरे जावे लागते. सर्वात जास्त शेतकर्‍यांसाठी कठीण असते. कारण वृद्धापकाळात त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसते. त्यामुळेच मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक विशेष योजना सुरु केली, ज्या अंतर्गत त्यांना पेन्शनचा लाभ मिळेल. सरकारची ही योजना कोणती आहे? आणि ती कशी काम … Read more

PM Vishwakarma Yojana : पीएम विश्वकर्मा योजना सुरू, जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा?

PM Vishwakarma Yojana

PM Vishwakarma Yojana : PM नरेंद्र मोदी यांच्या (17 सप्टेंबर) जन्मदिनामित्त एक खास योजना लॉन्च करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त PM विश्वकर्मा कौशल सन्मान योजना लाँच केली आहे. या योजनेअंतर्गत 18 व्यवसायांशी संबंधित लोकांना लाभ मिळणार आहे. यासाठी 13,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. काय आहे ही योजना आणि कसा याचा फायदा … Read more

Vishwakarma Yojana : मस्तच! आता कोणत्याही हमीशिवाय मिळणार 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज, जाणून घ्या योजना

Vishwakarma Yojana

Vishwakarma Yojana : केंद्र आणि राज्य सरकार सतत सर्वसामान्य जनतेसाठी कोणत्या ना कोणत्या योजना राबवत असते. आज त्याचा फायदा देशातील करोडो लोक घेत आहेत. अशीच सरकारने आता एक शानदार योजना आणली आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला कर्ज मिळणार आहे. ते देखील कोणत्याही हमीशिवाय. तुम्हाला आता विश्वकर्मा योजनेअंतर्गत एकूण 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार … Read more

Success Story : ही मुलगी गांडूळ खताच्या विक्रीतून कमावते कोटी रुपये! अशा पद्धतीने करते नियोजन

sana khan

सना खान नावाची ही मुलगी असून 2016 मध्ये इंजिनिअरिंग कंप्लिट केली आणि 2014 पासूनच व्यवसायाला सुरुवात केली. याच सना खानचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये देखील केला आहे. स्वच्छ भारत अभियानाची मेरठ महानगरपालिकेची सना खान या ब्रँड अँबेसिडर देखील आहेत. एवढेच नाहीतर मेरठ महानगरपालिकेच्या लोकल फॉर होकल या उपक्रमाच्या … Read more

आता मेट्रो तिकिटाची झंझट नाही! हे कार्ड करेल मदत

pune metro

Pune Metro News :- पुणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकल्प उभारले जात असून त्यातील पुणे मेट्रो हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या प्रकल्पांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच अनुषंगाने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील विस्तारित मेट्रो मार्गाचे उद्घाटन केले. आता या नवीन मार्गावर देखील मेट्रो धावू लागली असून प्रवाशांच्या दृष्टिकोनातून … Read more

Business News : मोदी सरकारचा मोठा निर्णय! लॅपटॉप, टॅबलेट आणि कॉम्प्यूटरच्या आयातीवर बंदी…

PM Modi

Business News : केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशात आता लॅपटॉप, टॅब्लेट, संगणक, अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर (USFF) संगणक आणि सर्व्हरच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून होणार आहे. हा निर्णय अशावेळी घेण्यात आला जेव्हा मोदी सरकार ‘मेड इंडियाला’ प्रोत्साहन देत आहे. आता या बंदीमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढणार … Read more

Mamata Banerjee : पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणास बसणार, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय

Mamata Banerjee : : सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या केंद्र सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. बंगालमध्ये माझा पक्ष सत्तेत असल्याने केंद्राने जनतेचा निधी बंद करून टाकला आहे. गरज पडल्यास पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणास बसेल, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने थकवलेला निधी दिला नसल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री … Read more

Shahid Afridi : शाहीद आफ्रिदी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करणार? नेमकं काय आहे प्रकरण…

Shahid Afridi : सध्या पाकिस्तानात आशिया कप आयोजनाचा कार्यक्रम होता. असे असताना भारताने पाकिस्तानात येऊन खेळण्यास नकार दिला आहे, त्यामुळे आशिया कप आयोजनाच ठिकाण बदललं जाणार हे निश्चित आहे. टीम इंडिया आशिया कपसाठी पाकिस्तानात येणार नसेल, तर आम्ही वनडे वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नाही, अशी पाकिस्तानने भूमिका घेतली आहे. यामुळे आता याची चर्चा सुरू झाली … Read more

Pradyut Bora : भाजप आयटी सेलचा माजी संस्थापक संयोजक प्रद्युत बोरा काँग्रेसमध्ये करणार प्रवेश, मोदींवर केले आरोप..

Pradyut Bora : दिल्लीतून सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपाच्या आयटी सेलचे माजी संस्थापक संयोजक प्रद्युत बोरा हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून भाजपसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली.. त्यांच्या आत्मकेंद्री आणि व्यक्तिकेंद्रित कार्यशैलीवर त्यांनी … Read more

Balu Dhanorkar : महाराष्ट्रातील काँग्रेसचा एकमेव खासदार मैदानात, खासदारांची पेन्शन बंद करण्यासाठी थेट मोदींकडे मागणी

Balu Dhanorkar : राज्यात काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला आहे. बाळू धानोरकर हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार आहेत. ते चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एक मागणी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लागले आहे. सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यसभा आणि लोकसभेच्या माजी खासदारांना निवृत्ती वेतन लागू आहे. … Read more

Narendra Modi : शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची चर्चा? देशात रंगली चर्चा..

Narendra Modi : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजघडीला देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. त्यांची लोकप्रिय दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गेल्या नऊ वर्षांपासून खंबीरपणे देशाचे नेतृत्त्व करणारे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:चा ठसा उमटवण्यात यशस्वी ठरलेले नरेंद्र मोदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळण्याची शक्यता वर्तविली जात होती. नोबेल समितीमधील सदस्याकडूनच तसे संकेत देण्यात आल्याची चर्चा … Read more